भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजतांना कोणता कालखंड हे 'वर्ष' मानले जाते?
EN
Which period is considered as a 'year' in calculating national income in India?
अचूक उत्तर: पर्याय (4) - 1 एप्रिल ते 31 मार्च.
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - 1 April to 31 March.
Per official MPSC answer key.