मराठी भाषा व व्याकरण
Dept STI Mains 2011
MEDIUM
खालील पर्यायी उत्तरांतील भावे प्रयोग असणारे वाक्य कोणते?
EN
Which sentence in the following alternative answers belongs to Bhave Prayog?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ती गाणे गाते.
ती गाणे गाते. (She sings a song.)
B
ती घरी जाते.
ती घरी जाते. (She goes home.)
C
तिने गाणे म्हटले.
तिने गाणे म्हटले. (She sang a song.)
D
तिला घरी जाववते.
तिला घरी जाववते. (She is able to go home.)