भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही?
EN
Which statement regarding qualitative characteristics of population and urbanization in India is not correct?
अचूक उत्तर: पर्याय (0) - शहरीकरण व दारिद्रयरेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे.
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (0) - There is a negative relationship between urbanization and population below the poverty line.
Per official MPSC answer key.