भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Dept PSI Mains 2021
MEDIUM
कलम 27, भारतीय पुरावा कायद्यान्वये, पंचनामा करताना, पुढील गोष्टीची आवश्यकता नसते :
EN
While preparing a panchanama under Section 27 of the Indian Evidence Act, which of the following is NOT required?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आरोपीकडून पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून गुन्हयातील वापरलेले वस्तू/हत्यार/ पुरावा इ. शोधला गेला पाहिजे.
The article/weapon/evidence used in the crime must be discovered from information given by the accused
B
सदर पंचनामा करताना, न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते.
Prior permission of the Judicial Magistrate is required while conducting the said panchanama
C
पोलीसांना माहिती देणारी व्यक्ती ही त्याच गुन्हयातील आरोपी हवी.
The person giving information to the police must be an accused in the crime
D
सदर व्यक्ती ही पोलीस अधिकारी रखवालीत हवी.
The person must be in police custody