मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Amravati) 02 April 2023 Official Paper 2021
MEDIUM
भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ?
EN
Who among the following is called the father of India's Green Revolution?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सी. रंगराजन
C. Rangarajan
B
एम. एस. स्वामीनाथन
M. S. Swaminathan
C
एस. राधाकृष्णन
S. Radhakrishnan
D
यापैकी नाही
None of these