सराव केंद्र ➔
इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास Group C Pre 2018 MEDIUM

पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते?

EN Who among the following was involved in the Mulshi Satyagraha along with Pandurang Bapat?
A
कृष्णराव भालेकर Krushanarao Bhalekar
B
दिनकरराव जवळकर Dinkarrao Jawalkar
✓
तात्यासाहेब करंदीकर Tatyasaheb Karandikar
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
श्रीपतराव शिंदे Shripatrao Shinde
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

✅ उत्तर: पर्याय 3 आहे.

📌 प्रमुख घटक:

मुळशी सत्याग्रह :

• पुणे जिल्ह्यातील असहकार चळवळीतील महत्त्वाची घटना म्हणून मुळशी सत्याग्रहाकडे पाहिले जाते.
• मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारणार होती.
• परिणामी 54 गावे जलमग्न होणार होती.
• या कंपनीने ब्रिटीश सरकारशी केलेल्या करारात कंपनीने येथील जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांचा कोणताही विचार केलेला नव्हता.
• या कंपनीने त्याच्या चरितार्थासाठी इतर कोणतीही व्यवस्था केली नव्हती.
• तेव्हा शंकरराव देव, शिवरामपंत परांजपे, डॉ.फाटक, भोपटकर, तात्यासाहेब केळकर आदींनी याकडे लक्ष देऊन ही बाब महात्मा गांधींना सांगितली.
• शंकरराव देव हे मूळ सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात.
• सेनापती बापट यांचीही यात महत्त्वाची भूमिका होती.
• पांडुरंग बापट यांच्यासह तात्यासाहेब करंदीकर मुळशी सत्याग्रहात सहभागी झाले होते.
• 16 एप्रिल 1921 रोजी मुळा नदीपात्रात हा सत्याग्रह सुरू झाला.
• 12 दिवस सत्याग्रहींनी या धरणाच्या बांधकामाला अहिंसक विरोध केला.
• सेनापती बापट यांनी सत्याग्रह मंडळाचे काम हाती घेतले.
• त्यांच्या नेतृत्वामुळे मूळ सत्याग्रहाला काहीसे कठोर वळण मिळाले.
• हा सत्याग्रह 1921 ते 1924 अशी तीन वर्षे चालला.
translate English Explanation / स्पष्टीकरण:

✅ Answer: option 3.

📌 Key Highlights:

Mulshi Satyagraha:

• Mulshi Satyagraha' is seen as an important event in the non-cooperation movement in the Pune district.
• The Tata company was to undertake a dam and hydropower project at the confluence of the Mula-Mutha rivers.
• As a result, 54 villages were to be submerged.
• In the agreement made by this company with the British government, the company did not give any thought to the farmers who lost their lands here.
• He did not make any other arrangements for his character.
• Then Shankarrao Deo, Shivrampant Paranjape, Dr Phatak, Bhopatkar, Tatyasaheb Kelkar, etc. paid attention to this matter and told this matter to Mahatma Gandhi.
• Shankarrao Dev is known as the first Satyagrahi of the original Satyagraha.
• Senapati Bapat also played an important role in this.
• Tatyasaheb Karandikar was involved in the Mulshi Satyagraha along with Pandurang Bapat.
• Satyagraha started on 16th April 1921 in the Mula river basin.
• Satyagrahis resisted the construction of the dam for 12 days non-violently.
• Senapati Bapat took over the work of Satyagraha Mandal.
• Due to his leadership, the original Satyagraha took a somewhat drastic turn.
• This Satyagraha lasted for three years from 1921 to 1924.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →