🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Group C Pre 2018 MEDIUM

पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते?

EN Who among the following was involved in the Mulshi Satyagraha along with Pandurang Bapat?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कृष्णराव भालेकर
Krushanarao Bhalekar
B
दिनकरराव जवळकर
Dinkarrao Jawalkar
C
तात्यासाहेब करंदीकर
Tatyasaheb Karandikar
D
श्रीपतराव शिंदे
Shripatrao Shinde
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर पर्याय 3 आहे.

Key Points

मुळशी सत्याग्रह :

• पुणे जिल्ह्यातील असहकार चळवळीतील महत्त्वाची घटना म्हणून मुळशी सत्याग्रहाकडे पाहिले जाते.
• मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारणार होती.
• परिणामी 54 गावे जलमग्न होणार होती.
• या कंपनीने ब्रिटीश सरकारशी केलेल्या करारात कंपनीने येथील जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांचा कोणताही विचार केलेला नव्हता.
• या कंपनीने त्याच्या चरितार्थासाठी इतर कोणतीही व्यवस्था केली नव्हती.
• तेव्हा शंकरराव देव, शिवरामपंत परांजपे, डॉ.फाटक, भोपटकर, तात्यासाहेब केळकर आदींनी याकडे लक्ष देऊन ही बाब महात्मा गांधींना सांगितली.
• शंकरराव देव हे मूळ सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात.
• सेनापती बापट यांचीही यात महत्त्वाची भूमिका होती.
• पांडुरंग बापट यांच्यासह तात्यासाहेब करंदीकर मुळशी सत्याग्रहात सहभागी झाले होते.
• 16 एप्रिल 1921 रोजी मुळा नदीपात्रात हा सत्याग्रह सुरू झाला.
• 12 दिवस सत्याग्रहींनी या धरणाच्या बांधकामाला अहिंसक विरोध केला.
• सेनापती बापट यांनी सत्याग्रह मंडळाचे काम हाती घेतले.
• त्यांच्या नेतृत्वामुळे मूळ सत्याग्रहाला काहीसे कठोर वळण मिळाले.
• हा सत्याग्रह 1921 ते 1924 अशी तीन वर्षे चालला.
translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is option 3.

Key Points

Mulshi Satyagraha:

• Mulshi Satyagraha' is seen as an important event in the non-cooperation movement in the Pune district.
• The Tata company was to undertake a dam and hydropower project at the confluence of the Mula-Mutha rivers.
• As a result, 54 villages were to be submerged.
• In the agreement made by this company with the British government, the company did not give any thought to the farmers who lost their lands here.
• He did not make any other arrangements for his character.
• Then Shankarrao Deo, Shivrampant Paranjape, Dr Phatak, Bhopatkar, Tatyasaheb Kelkar, etc. paid attention to this matter and told this matter to Mahatma Gandhi.
• Shankarrao Dev is known as the first Satyagrahi of the original Satyagraha.
• Senapati Bapat also played an important role in this.
• Tatyasaheb Karandikar was involved in the Mulshi Satyagraha along with Pandurang Bapat.
• Satyagraha started on 16th April 1921 in the Mula river basin.
• Satyagrahis resisted the construction of the dam for 12 days non-violently.
• Senapati Bapat took over the work of Satyagraha Mandal.
• Due to his leadership, the original Satyagraha took a somewhat drastic turn.
• This Satyagraha lasted for three years from 1921 to 1924.
format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) कृष्णराव भालेकर (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) दिनकरराव जवळकर (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) तात्यासाहेब करंदीकर (अचूक उत्तर): योग्य उत्तर पर्याय 3 आहे.
✗ पर्याय (4) श्रीपतराव शिंदे (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
quiz 99 प्रश्न timer 60 मिनिटे military_tech 99 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →