भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Tax Assistant Mains 2020
MEDIUM
भारतीय संविधानाला 'एक सामाजिक प्रलेख' हे नांव कोणी दिले ?
EN
Who described the Constitution of India as 'a social document'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आइवर जेंनिंग्ज
Ivor Jennings
B
ग्रेनव्हिल ऑस्टीन
Granville Austin
C
एन. ए. पालखीवाला
N. A. Palkhivala
D
के.सी. व्हिअर
K. C. Wheare