अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे?
EN
Who has criticized that Arthashastra is a science that worships Kubera?
अचूक उत्तर: पर्याय (3) - कार्लाईल व रस्कीन्
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - Carlyle and Ruskin
Per official MPSC answer key.