"अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धि होय", असे कोणी म्हटले?
EN
Who said "economic growth is expansion in one or more sectors of the economy without changing the basic structure of the economy"?
अचूक उत्तर: पर्याय (2) - जॉन फ्रिडमन
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - John Friedman
Per official MPSC answer key.