'राष्ट्रीय लोकसंख्या धोरण' (NPP), समिती प्रमुख म्हणून यांची निवड झाली?
राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ. एम.एस. स्वामिनाथन (Dr. M.S. Swaminathan) होते.
डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांना 'भारतातील हरितक्रांतीचे जनक' मानले जाते. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार भारताचे दीर्घकालीन उद्दिष्ट 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे आहे.
Dr. M.S. Swaminathan was selected as the chairman of the expert group appointed to draft the National Population Policy.
Dr. M.S. Swaminathan is renowned as the 'Father of the Green Revolution in India'. NPP 2000 established the National Commission on Population under the chairmanship of the Prime Minister.