सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
Combine Group B Mains 2024
MEDIUM
कम्प्यूटर सिस्टिममध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे ?
EN
Why is secondary memory necessary in a computer system?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
RAM च्या तुलनेत जलद डेटा ऍक्सेस करण्यासाठी
For faster data access compared to RAM
B
डेटा आणि प्रोग्राम्स कायमस्वरूपी साठवण्यासाठी
To store data and programs permanently
C
डेटावर जलद प्रक्रिया करण्यासाठी
For faster data processing
D
सूचनांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी
For direct execution of instructions