स्वंतत्र न्यायपालिकेच्या संदर्भात पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? अ) न्यायधिशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्या पदासाठी पात्रता संविधानात नमूद केली आहे. ब) न्यायाधिशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे. क) न्यायाधिशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. ड) त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे. पर्यायी उत्तरे:
EN
With reference to an independent judiciary, which of the following statements is incorrect?
a) Judges are appointed by the President and qualifications for the post are specified in the Constitution.
b) The process of removing judges is difficult.
c) Salaries of judges are charged upon the Consolidated Fund of India.
d) There is a provision for voting on their salaries in the legislature.
Alternative answers:
अचूक उत्तर: पर्याय (४) ड
सविस्तर विश्लेषण:
•
विधान (ड) चुकीचे आहे:
•
न्यायाधीशांचे वेतन संचित निधीवर भारित असते आणि त्यावर संसदेत मतदान घेण्याची कोणतीही तरतूद नसते (Non-votable). त्यामुळे 'मतदान करण्याची तरतूद आहे' हे विधान चुकीचे आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
📌 MPSC परीक्षा टीप:
•
न्यायाधीशांचे वेतन संचित निधीवर भारित असते ➔ कायदेमंडळात मतदानास पात्र नसते.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) d
Detailed Analysis:
•
Statement (d) is incorrect because salaries of Supreme Court judges are charged upon the Consolidated Fund of India and are non-votable in Parliament.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
📌 MPSC Exam Tip:
•
Salaries of judges are charged on the Consolidated Fund and strictly non-votable.