इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास
Rajyaseva Mains 2021
MEDIUM
लॉर्ड मेयो यांच्या संदर्भात, हे/ही विधान/विधाने सत्य आहे/आहेत.
EN
With reference to Lord Mayo, this/these statement/s is/are true.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
त्यांना कारागृह सुधारण्यात स्वारस्य होते.
He was interested in Jail Reforms.
B
अफगाणिस्तानचे अमिर शेर अली यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
He had friendly relationship with Sher Ali, the Ameer of Afghanistan.
C
एका कैद्याने त्यांची हत्या केली.
He was murdered by a prisoner.
D
सर्व सत्य आहेत.
(1), (2), (3) all are true.