मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2011
MEDIUM
'हजामत करणे' ही क्रिया कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ?
EN
With which physical activity is the phrase 'हजामत करणे' (Hajāmat karaṇe) primarily associated?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
चौकशी करणे
चौकशी करणे (To investigate / Inquire)
B
अजमावून पाहणे
अजमावून पाहणे (To try out / Test)
C
डोक्याचे केस कापणे
डोक्याचे केस कापणे (Cutting the hair of the head / Shaving)
D
मत जाणून घेणे
मत जाणून घेणे (To ascertain opinion)