मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2012
MEDIUM
'मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची?' या म्हणीचा योग्य अर्थ लिहा -
EN
'मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची?'
Write the correct meaning of this proverb -
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते
In a crowd of fools, half-wise person attains greatness
B
अवनती होऊ लागली म्हणजे सर्व बाजूनी होते
When decline begins, it happens from all sides
C
धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही
No one comes forward to do dangerous/perilous tasks
D
पैशाने सर्व कामे साध्य होतात
All tasks are accomplished with money