योग्य विधान/ने निवडा. (अ) नाना अर्थात जगन्नाथ शंकरशेठ व जमशेटजी जीजीभाई यांनी 'ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनी' ची स्थापना केली होती. (ब) 16 एप्रिल 1853 रोजी आशियातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे अशी धावली यासाठी नानांचे विशेष प्रयत्न होते.
उत्तर: अ व ब (A and B)