🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ११

MPSC Combine Group C Practice Test - 11 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ११' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 100 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 1 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 100)
प्रश्न #1 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान/ने निवडा.
(अ) जम्मू-काश्मीर हे हैद्राबाद संस्थानापेक्षा मोठे संस्थान होते.
(ब) येथील 75 टक्के प्रजा ही मुस्लीम होती तर राजा हिंदू होता.
EN Choose the correct statement/s.
(a) Jammu and Kashmir was a larger principality than Hyderabad principality.
(b) 75 percent of the people here were Muslims while the king was a Hindu.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब
  • (D) न अ, न ब
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब

विश्लेषण: वरील दोन्ही विधाने योग्य आहेत 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.

प्रश्न #2 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
इ. स. 1946 च्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेबाबत योग्य पर्याय निवडा.
(अ) स्थापना - बेळगाव साहित्य संमेलनात
(ब) सदस्य - एकूण पाच
(क) समितीची पहिली सभा पुणे येथे भरली
EN etc. S. Select the correct option regarding the Samyukta Maharashtra Parishad of 1946.
(a) Establishment - At the Belgaum Sahitya Sammelan
(b) Members – Five in all
(c) The first meeting of the Committee was held at Pune
  • (A) फक्त अ
  • (B) अ व ब
  • (C) अ व क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

विश्लेषण: संयुक्त महाराष्ट्र परिषद • पुण्याच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे 'शंकरराव देव' यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र एकीकरण परिषद' भरली. • विश्लेषण: यातच महाराष्ट्र :- "संयुक्त महाराष्ट्र परिषद" स्थापना. परिषदेने संमत...

प्रश्न #3 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मुंबई महानगरपालिकेत 28 नोव्हेंबर 1949 रोजी भाषेच्या तत्त्वावर मुंबई ही राजधानी असलेला महाराष्ट्र प्रांत बनवावा असा ठराव कोणी मांडला होता?
EN On November 28, 1949 in the Mumbai Municipal Corporation, who proposed a resolution to make Maharashtra province with Mumbai as its capital on the basis of language?
  • (A) आचार्य प्र. के. अत्रे
  • (B) आर. डी. भंडारे
  • (C) वरील दोन्ही
  • (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) वरील दोन्ही

विश्लेषण: स्वातंत्र्य नंतर फाजल अली आयोग स्थापन करण्यात आला या आयोगाचे तीन सदस्य न्यायमूर्ती फजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि केएम पणीकर हे होते. या आयोगाने ३० डिसेंबर १९५५ रोजी आपला अहवाल सादर केला. या आयोगाने राष्ट्रीय एकता, प्रशासकीय आणि आर्थिक...

प्रश्न #4 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य पर्याय निवडा.
(अ) सावित्रीबाई फुले यांनी मिसेस मिशेल यांनी चालविलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
(ब) इ. स. 1848 मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू झालेल्या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका होत्या.
EN Choose the correct option.
(a) Savitribai Phule studied in a normal school run by Mrs. Mitchell.
(b) etc. S. Savitribai was a teacher in a school started in 1848 in Bhide Wada, Pune.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब
  • (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब

विश्लेषण: पहिला अभ्यासक्रम अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेत होता आणि दुसरा अभ्यासक्रम पुण्यातील नॉर्मल स्कूलमध्ये होता. त्यांचे प्रशिक्षण पाहता, सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका...

प्रश्न #5 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणी विदर्भातील स्त्रियांकरिता रात्रशाळा सुरू केली?
EN Who among the following started a night school for women in Vidarbha?
  • (A) जाईबाई चौधरी
  • (B) इरावती कर्वे
  • (C) जनाक्का शिंदे
  • (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) जाईबाई चौधरी

विश्लेषण: २ मे १८९२ रोजी नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड गावातील महार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जाईबाईंचा प्रवास रेल्वेस्टेशनवर सामान उचलणारी हमाल ते शिक्षिका ते दलित चळवळीतल्या कार्यकर्त्या असा झाला. जाईबाई जुलै १९४२ मध्ये झालेल्या "अखिल भारतीय दलित...

प्रश्न #6 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
'भारत स्त्री महामंहळ' ही भारतातील पहिली स्त्री संघटना कोणी स्थापन केली?
EN Who established India's first women's organization 'Bharat Stri Mahamanhal'?
  • (A) सरलादेवी चौधराणी
  • (B) मालती पटवर्धन
  • (C) मागरिट कझीन्स
  • (D) अम्मू स्वामिनाथन
अचूक उत्तर: पर्याय (A) सरलादेवी चौधराणी

विश्लेषण: भारत स्त्री महामंडळ ही भारतातील पहिली अखिल भारतीय महिला संघटना होती. सरला देवी चौधरी यांनी 1910 मध्ये अलाहाबाद येथे या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेचे उद्दिष्ट महिलांच्या उन्नतीसाठी सर्व जाती-धर्माच्या महिलांना एकत्र आणणे हे होते...

प्रश्न #7 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य जोडी ओळखा.
(अ) अनार्य दोष परिहारक समाज - गोपाळबाबा वलंगकर
(ब) श्री शंकर प्रासादकीय सोमवंशी हितचिंतक मित्र समाज - शिवराम जानबा कांबळे
(क) सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज - किसन फागुजी बनसोडे
EN Identify the correct pair.
(a) Anarya Dosh Pariharak Samaj - Gopalbaba Valangkar
(b) Shri Shankar Prasadkey Somavanshi Hitchintak Mitra Samaj - Shivram Janba Kamble
(c) Sanmarg Bodhak Untouchable Society - Kisan Faguji Bansode
  • (A) अ
  • (B) अ व ब
  • (C) अ व क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रश्न #8 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान/ने निवडा.
(अ) नाना अर्थात जगन्नाथ शंकरशेठ व जमशेटजी जीजीभाई यांनी 'ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनी' ची स्थापना केली होती.
(ब) 16 एप्रिल 1853 रोजी आशियातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे अशी धावली यासाठी नानांचे विशेष प्रयत्न होते.
EN Choose the correct statement/s.
(a) Nana i.e. Jagannath Shankarsheth and Jamshetji Jijibhai founded the 'Great Eastern Railway Company'.
(b) On 16 April 1853, the first railway in Asia ran from Boribandar to Thane with special efforts of Nana.
  • (A) फक्त अ
  • (B) अ व ब
  • (C) फक्त ब
  • (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) अ व ब

विश्लेषण: अॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेट होते. या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी १८५२मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या...

प्रश्न #9 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे?
EN Who is the Sripati Seshadri case related to?
  • (A) लोकमान्य टिळक
  • (B) राजर्षी शाहू महाराज
  • (C) बाळशास्त्री जांभेकर
  • (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) बाळशास्त्री जांभेकर

विश्लेषण: श्रीपती शेषाद्री प्रकरण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित आहे. श्रीपती शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. • विश्लेषण: श्रीपती शेषाद्री प्रकरणाबद्दलची माहिती: • विश्लेषण: ● श्रीपती शेषाद्री परळीकर...

प्रश्न #10 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य जोडी ओळखा.
(अ) मानवधर्म सभा स्थापन -1844
(ब) ज्ञानप्रसारक सभा स्थापन -1848
(क) परमहंस सभा स्थापन -1849
EN Identify the correct pair.
(a) Manavdharma Sabha established -1844
(b) Jnanprasarak Sabha established -1848
(c) Paramhansa Sabha established -1849
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

विश्लेषण: मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली होती. या सभेची स्थापना 22 जून, 1844 रोजी सुरत येथे झाली होती. या सभेचे इतर संस्थापक दुर्गाराम मंचाराम मेहता, दिनमणी शंकर, दलपतराय भागूभाई आणि दामोदर दास होते. • विश्लेषण: मानव धर्म...

प्रश्न #11 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य पर्याय निवडा.
(अ) भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड हे असून ते मूळचे गोव्याचे होते.
(ब) बालकन्या हत्येवर त्यांनी टीका केली. त्यांनी 'स्त्री बालहत्या' हा ग्रंथ लिहिला.
EN Choose the correct option.
(a) Bhau Daji Lad's original name is Ramchandra Vitthal Lad and he was originally from Goa.
(b) He criticized the killing of baby girls. He wrote the book 'Stri Balhatya'.
  • (A) अ
  • (B) अ व ब
  • (C) ब
  • (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) अ व ब

विश्लेषण: डॉ. भाऊ दाजी लाड यांनी अनेक संस्थांचे काम केले आहे. त्यांनी सामाजिक आणि आरोग्यसेवेच्या संस्थांमध्ये काम केले आहे. त्यांनी इतिहास संशोधनही केले आहे. • विश्लेषण: ● बॉम्बे असोसिएशन • विश्लेषण: ● ईस्ट इंडिया असोसिएशनची मुंबई शाखा • विश्लेषण: ●...

प्रश्न #12 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांना कोणत्या ब्राह्मण मंडळींचे आर्थिक सहकार्य मिळाले?
(अ) सखाराम यशवंत परांजपे
(ब) विष्णुपंत थत्ते
(क) केशव शिवराम भवाळकर
(ड) देवराम ठोसर
EN Mahatma Jyotirao Phule received financial support from which Brahmin congregation to run a girls' school?
(a) Sakharam Yashwant Paranjape
(b) Vishnupant Thatte
(c) Keshav Shivram Bhavalkar
(D) Devram Thosar
  • (A) अ, ड
  • (B) ब, क
  • (C) अ, ब, ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

विश्लेषण: पुण्यातील भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू • विश्लेषण: सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत १८४८मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. शाळेत सुरुवातीला फक्त नऊ मुली होत्या. हळूहळू संख्या वाढून २५...

प्रश्न #13 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणत्या प्रथांना महात्मा फुले यांनी विरोध केला?
EN Which of the following practices did Mahatma Phule oppose?
  • (A) बहुपत्नीत्व, बालविवाह
  • (B) जरठविवाह
  • (C) केशवपन व वाघ्या-मुरळी प्रथा
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

विश्लेषण: त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या...

प्रश्न #14 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान/ने पर्याय निवडा.
(अ) न्या. रानडे यांनी विधवा विवाहाला पुरस्कृत केले.
(ब) इ. स. 1865 मध्ये त्यांनी 'विधवाविवाहोत्तेजक मंडळा' ची स्थापना केली.
EN Choose the correct statement/s option.
(a) Take. Ranade favored widow marriage.
(b) etc. S. In 1865, he established the 'Widow Marriage Promotion Board'.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब
  • (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब

विश्लेषण: महादेव गोविंद रानडे यांनी अनेक संस्था स्थापन केल्या होत्या. त्यांच्या या संस्थांमध्ये प्रार्थना समाज, पूना सार्वजनिक सभा, वक्तृत्वोत्तेजक सभा, भारतीय सामाजिक परिषद, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा यांचा समावेश आहे...

प्रश्न #15 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य पर्याय निवडा.
(अ) महात्मा गांधी हे गोपाळ कृष्ण गोखले यांना आपले आदर्श मानत.
(ब) गोपाळ कृष्ण गोखले हे न्या. रानडे यांना आपले आदर्श मानत.
EN Choose the correct option.
(a) Mahatma Gandhi considered Gopal Krishna Gokhale as his role model.
(b) Take Gopal Krishna Gokhale. Considered Ranade as his role model.
  • (A) अ योग्य
  • (B) अ व ब योग्य
  • (C) ब योग्य
  • (D) अ, ब अयोग्य
अचूक उत्तर: पर्याय (B) अ व ब योग्य

विश्लेषण: महादेव गोविंद रानडे हे गोपाळ कृष्ण गोखले आणि बाळ गंगाधर टिळक यांचे राजकीय गुरु होते. • विश्लेषण: महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दलची माहिती: • विश्लेषण: ● रानडे यांना 'पश्चिम भारताचे पुनर्जागरणाचे जनक' म्हटले जाते. • विश्लेषण: ● ते एक...

प्रश्न #16 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी पेन पिंटर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे?
EN Who among the following has been awarded the Penn Pinter Award 2024?
  • (A) मायकेल रोजेन
  • (B) अरुंधती रॉय
  • (C) लिंडा ग्रांट
  • (D) लेम सिसे
अचूक उत्तर: पर्याय (B) अरुंधती रॉय

विश्लेषण: पेन पिंटर पुरस्कार ब्रिटनमधील एक प्रतिष्टीत साहित्य पुरस्कार आहे. इंग्लिश पेन या संस्थेद्वारे 2009 मध्ये स्थापन केला आहे. निर्भीड लिखाणासाठी, स्वातंत्र, सत्य आणि मानवाधिकाराच्या समर्थनाचा लिखाण करणाऱ्या लेखकाला दिला जातो. अरुंधती रॉय यांना...

प्रश्न #17 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
नीती आयोगाचे नवे CEO म्हणून कोणाची निवड झाली आहे?
EN Who has been selected as the new CEO of Niti Aayog?
  • (A) परमेश्वर अय्यर
  • (B) सिद्धार्थ मोहंती
  • (C) बीव्हीआर सुब्रमण्यम
  • (D) अनंत नागेश्वरन
अचूक उत्तर: पर्याय (C) बीव्हीआर सुब्रमण्यम

विश्लेषण: नीती आयोग हा भारत सरकारचा धोरण आयोग आहे. बी व्ही आर सुब्रमण्यम 1987 बॅचचे छत्तीसगड केडरचे IAS अधिकारी आहेत.त्यांनी जम्मू काश्मीर मधील मुख्य सचिव म्हणूनही कार्य केले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन...

प्रश्न #18 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
आंतरराष्ट्रीय सोलार आघाडी चा 102 वा सदस्य देश कोणता आहे?
EN Which country is the 102nd member of the International Solar Alliance?
  • (A) पॅराग्वे
  • (B) नेपाळ
  • (C) न्यूझीलंड
  • (D) रोमानिया
अचूक उत्तर: पर्याय (C) न्यूझीलंड

प्रश्न #19 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जागतिक आरोग्य संघटनेने 2024 मध्ये भारताला कोणत्या रोगातून मुक्त झाल्याचे घोषित केले आहे?
EN The World Health Organization has declared India free from which disease by 2024?
  • (A) मलेरिया
  • (B) टीबी
  • (C) ट्रकोमा
  • (D) अँनेमिया
अचूक उत्तर: पर्याय (C) ट्रकोमा

विश्लेषण: ट्रेकोमा हा एक जीवाणूजन्य डोळ्यांचा संसर्ग आहे, जो चामायडिया ट्रॅकोमाटिस या जीवाणूमुळे होतो. उद्भवाच्या अवस्थेत, हा रोग अंधत्वाचे कारण बनू शकतो. भारत सरकारने 1963 मध्ये राष्ट्रीय ट्रेकोमा नियंत्रण कार्यक्रम सुरू केला होता. 📌 MPSC परीक्षा...

प्रश्न #20 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
‘4 दिवसाचा आठवडा’ निर्णय घेणारा आशियातील पहिला देश कोणता आहे?
EN Which is the first country in Asia to adopt '4 day week'?
  • (A) चीन
  • (B) सिंगापुर
  • (C) मालदीव
  • (D) मलेशिया
अचूक उत्तर: पर्याय (B) सिंगापुर

विश्लेषण: संयुक्त अरब अमिराती (UAE) हा आशियातील पहिला देश बनला, ज्याने सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी 4 दिवसांचा आठवडा लागू केला. हा निर्णय कार्य-life संतुलन सुधारण्याचे आणि उत्पादनक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स