🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ११ (पृष्ठ 3)
MPSC Combine Group C Practice Test - 11 — MPSC Full-Length Mock Test Question Sets
'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ११' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 41 ते 60 (एकूण 100)
प्रश्न #41📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जर 43 = 14, 54 = 18 , 65 = 22 असेल तर 76 ची किंमत काढा.
ENIf 43 = 14, 54 = 18, 65 = 22 then find the value of 76.
(A)20
(B)26
(C)30
(D)42
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)26
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '26' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #42📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या पर्यायांपैकी विसंगत पर्याय ओळखा.
ENIdentify the incompatible options from the options given below.
(A)(96 , 24)
(B)(39, 18)
(C)(81, 54)
(D)(82, 64)
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)(82, 64)
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '(82, 64)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
प्रश्न #43📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राम आपल्या घरापासून 4 किमी उत्तरेस जातो. नंतर 3 किमी पश्चिम आणि नंतर 8 किमी दक्षिणेस जातो. तर तो आपल्या घरापासून किती किमी लांब आहे?
ENRam goes 4 km north from his house. then goes 3 km west and then 8 km south. So how far is it from your house?
(A)6 किमी
(B)7 किमी
(C)5 किमी
(D)8 किमी
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)5 किमी
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '5 किमी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
प्रश्न #44📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एका सांकेतिक भाषेत RATIONAL ला RTANIOLA लिहिले जाते. तर त्याच भाषेत TRIBAL ला कसे लिहिले जाईल?
ENIn a sign language, RATIONAL is written as RTANIOLA. So how would TRIBAL be spelled in the same language?
(A)TIRLBA
(B)TIRABL
(C)TRIALB
(D)TIRALB
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)TIRLBA
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'TIRLBA' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
प्रश्न #45📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
?, 5 , 30 , 186 , 1309 , 10480
ENIdentify the number that replaces the question mark.
?, 5 , 30 , 186 , 1309 , 10480
(A)0.75
(B)1.00
(C)0
(D)0.25
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)0.25
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '0.25' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #46📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधाने ओळखा.
(अ) संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून हरेंद्र कुमार मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती.
(ब) ते हिंदू समुदायाचे प्रतिनिधी होते.
(क) भारताच्या फाळणीमुळे हरेंद्र कुमार मुखर्जी यांचे सदस्यत्व गेले व त्यांचे उपाध्यक्षपद संपुष्टात आले.
ENIdentify the correct statements.
(a) Harendra Kumar Mukherjee was elected as the Vice-President of the Constituent Assembly.
(b) He was a representative of the Hindu community.
(c) The membership of Harendra Kumar Mukherjee was terminated due to the partition of India and his post as Vice-President was terminated.
(A)अ, ब
(B)ब, क
(C)अ, क
(D)अ, क
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)अ, क
विश्लेषण: भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली होती. संविधान सभेची स्थापना 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा मसुदा स्वीकारला होता. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले...
प्रश्न #47📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
अचूक पर्याय ओळखा.
(अ) कॅबिनेट मंत्री व इतर मंत्री यांच्या जबाबदारी व कार्यामध्ये फरक असतो.
(ब) कॅबिनेट मंत्री व इतर केंद्रीय मंत्री यांच्या वेतनात काहीही फरक नसतो.
ENIdentify the correct option.
(a) There is a difference in the responsibilities and functions of Cabinet Ministers and other Ministers.
(b) There is no difference between the salaries of Cabinet Ministers and other Union Ministers.
(A)अ योग्य
(B)ब योग्य
(C)दोन्ही योग्य
(D)दोन्ही अयोग्य
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)अ योग्य
विश्लेषण: भारतामध्ये, कॅबिनेट मंत्र्यांना इतर मंत्र्यांच्या तुलनेत जास्त वाढीव भत्ता मिळतो . अतिरिक्त भत्ता हा मंत्र्यांना दिलेला आदरातिथ्य भत्ता आहे. • विश्लेषण: स्पष्टीकरण • विश्लेषण: ● कॅबिनेट मंत्री : एका कॅबिनेट मंत्र्याला ₹2,000 चा मासिक...
प्रश्न #48📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधाने ओळखा.
(अ) लोकसभा अध्यक्षांना श्रेष्ठत्व अनुसार 6 वा क्रमांक देण्यात आला आहे.
(ब) श्रेष्ठत्व अनुक्रमांकानुसार त्यांचा दर्जा सरन्यायाधीशांच्या बरोबरीचा आहे.
(क) अध्यक्षांचा दर्जा कॅबिनेट मंत्र्यांच्या दर्जापेक्षाही वरचा आहे.
ENIdentify the correct statements.
(a) The Speaker of the Lok Sabha is ranked 6th in order of seniority.
(b) His rank is equal to that of the Chief Justice in order of precedence.
(c) The rank of the President is higher than that of the Cabinet Ministers.
(A)अ, ब
(B)ब, क
(C)अ, क
(D)अ, ब, क
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)ब, क
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'ब, क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
प्रश्न #49📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य संघात्मक (संघराज्यीय) राज्यपद्धतीचे नाही ?
ENWhich of the following is not a feature of federal system of government?
(A)लिखित राज्यघटना
(B)ताठर राज्यघटना
(C)घटनेची सर्वोच्चता
(D)एकच राज्यघटना
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)एकच राज्यघटना
विश्लेषण: संघराज्यीय पद्धतीची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: • विश्लेषण: ● संघराज्यीय पद्धतीमध्ये दोन किंवा अधिक सार्वभौम राज्यांचा करार होतो. • विश्लेषण: ● संघराज्यीय पद्धतीमध्ये प्रत्येक राज्याला विशिष्ट अधिकार असतात. • विश्लेषण: ● संघराज्यीय...
प्रश्न #50📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते कलम महालेखापरीक्षक (CAG) यांच्या संदर्भात नाही?
ENWhich of the following clauses does not refer to the Auditor General (CAG)?
(A)148
(B)151
(C)165
(D)279
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)165
प्रश्न #51📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महान्यायवादी यांच्याबद्दल योग्य विधान कोणते ?
ENWhich is the correct statement about Attorney General?
(A)त्यांना संसदेच्या संयुक्त बैठकीत भाग घेण्याचा अधिकार नाही.
(B)महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य असतात.
(C)त्यांना संसद सदस्यांप्रमाणेच सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त आहे.
(D)वरील सर्व विधाने योग्य आहेत.
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)त्यांना संसद सदस्यांप्रमाणेच सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त आहे.
विश्लेषण: भारतीय महान्यायवादी यांचे कलम म्हणजे भारतीय संविधानाचा अनुच्छेद 76. या अनुच्छेदाच्या अंतर्गत, भारताचे राष्ट्रपती महान्यायवादीची नियुक्ती करतात. • विश्लेषण: भारतीय महान्यायवादी यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती: • विश्लेषण: ● भारताचे...
प्रश्न #52📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
इ.स. 1997 मध्ये राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी बाबतीत कोणते बदल करण्यात आले ?
(अ) राष्ट्रपती पदासाठी प्रस्तावक व अनुमोदकांची संख्या 10 वरून 50 करण्यात आली.
(ब) उपराष्ट्रपती पदासाठी प्रस्तावक व अनुमोदकाची संख्या 5 वरून 25 करण्यात आली.
(क) त्यांच्या निवडणुकीसाठी भरायची अनामत रक्कम 2500 वरून 15000 केली.
ENA.D. What changes were made in the election of President and Vice President in 1997?
(a) The number of proposers and approvers for the post of President was increased from 10 to 50.
(b) The number of proposers and approvers for the post of Vice President was increased from 5 to 25.
(c) Deposit amount to be paid for their election from 2500 to 15000.
(A)अ, ब
(B)अ, क
(C)ब, क
(D)अ, ब, क
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)अ, क
विश्लेषण: भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी काही निकष आहेत -उमेदवाराचे वय 35हून अधिक असावे. -50 निवडलेल्या (नामांकित नव्हे) आमदारांचा वा खासदारांचा त्याला पाठिंबा असावा -उमेदवार भारताचा नागरिक असावा -15 हजार रूपये अनामत रक्कम आरबीआयमध्ये त्याने जमा...
प्रश्न #53📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य पर्याय ओळखा.
(अ) राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.
(ब) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्यांच्या सेवाशर्ती ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.
ENIdentify the correct option.
(a) The State Government has the right to determine the number of members of the State Public Service Commission.
(b) The Governor has the power to determine the terms and conditions of service of the Chairman and other members of the State Public Service Commission.
(A)अ योग्य
(B)ब योग्य
(C)दोन्ही योग्य
(D)दोन्ही अयोग्य
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)ब योग्य
विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 315 नुसार, राज्यांसाठी लोकसेवा आयोगाची स्थापना केली जाते. राज्य लोकसेवा आयोग हा घटनात्मक संस्था आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची संख्या आणि त्यांच्या सेवेच्या अटी ठरवण्याचा अधिकार राज्याचे राज्यपालांना...
प्रश्न #54📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधाने ओळखा.
(अ) दोन गावांतील गट ग्रामपंचायतीसाठी त्या 2 गावातील अंतर हे 3 कि.मी. पेक्षा जास्त असू नये.
(ब) गट ग्रामपंचायतीचे मुख्यालय हे ज्या गावात लोकसंख्या जास्त आहे, त्या गावात असते.
(क) ग्रामपंचायतीच्या वॉर्डची संख्या ठरवण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे.
ENIdentify the correct statements.
(a) For a group gram panchayat of two villages, the distance between those 2 villages is 3 km. should not be more than
(b) The headquarters of the Group Gram Panchayat is in the village where the population is highest.
(c) The State Government has the right to determine the number of wards of the Gram Panchayat.
(A)अ, ब
(B)ब, क
(C)अ, क
(D)अ, ब, क
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)अ, ब
विश्लेषण: गट ग्रामपंचायत : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम, ५ प्रमाणे, प्रत्येक गावात एक पंचायत असेल. ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी गावाची लोकसंख्या किमान ६०० इतकी असावी लागते. ज्या गावांची लोकसंख्या सहाशे पेक्षा कमी आहे अशा दोन किंवा...
प्रश्न #55📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
(अ) फाजल अली हा एक सदस्य आयोग होता.
(ब) द्विभाषिक मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते.
(क) स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते.
योग्य विधान/विधाने निवडा.
EN(a) Fazal Ali was a Member Commission.
(b) Yashwantrao Chavan was the first Chief Minister of Bilingual Bombay Province.
(c) The first Chief Minister of independent Maharashtra was Yashwantrao Chavan.
Choose the correct statement/statements.
(A)अ, ब
(B)क
(C)ब, क
(D)अ, ब, क
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)ब, क
विश्लेषण: न्यायमूर्ती फजल अली हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाचे इतर दोन सदस्य हृदयनाथ कुंजरू आणि केएम पणीकर होते. • विश्लेषण: राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 डिसेंबर, 1953 रोजी करण्यात आली होती. या आयोगाचा उद्देश राज्यांच्या...
प्रश्न #56📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
'आसामचे दुःखाश्रू' म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते ?
ENWhich river is known as 'Tears of Assam'?
(A)ब्रह्मपुत्रा
(B)गंगा
(C)साबरमती
(D)सिंधू
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)ब्रह्मपुत्रा
विश्लेषण: दामोदर नदीला पश्चिम बंगालच्या मैदानी भागात भीषण पूर आल्याने बंगालचे दुःखाश्रू' म्हणून ओळखले जाते. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.
प्रश्न #57📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रात अनुक्रमे _____ व _____ जिल्ह्यात सर्वांत कमी व सर्वांत जास्त आदिवासी लोकसंख्या टक्केवारी आहे.
ENMaharashtra has the lowest and highest percentage of tribal population in _____ and _____ districts respectively.
(A)धुळे, नंदुरबार
(B)नंदुरबार, कोल्हापूर
(C)सांगली, नंदुरबार
(D)मुंबई शहर, नंदुरबार
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)सांगली, नंदुरबार
विश्लेषण: महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्या सर्वाधिक असलेले जिल्हे हे धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ आहेत. • विश्लेषण: महाराष्ट्रातील आदिवासी जमाती: • विश्लेषण: ● भिल्ल • विश्लेषण: ●...
प्रश्न #58📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रात स्थलांतर कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आहे?
ENIn which sector is migration highest in Maharashtra?
(A)ग्रामीण - नागरी
(B)ग्रामीण - ग्रामीण
(C)नागरी - ग्रामीण
(D)नागरी - नागरी
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)ग्रामीण - ग्रामीण
विश्लेषण: महाराष्ट्रातील स्थलांतराची काही वैशिष्ट्य • विश्लेषण: ● महाराष्ट्रात वीटभट्टी कामगार, शेतमजुरी, ऊसतोड, साखर कारखाने इत्यादींसाठी स्थलांतर होते. • विश्लेषण: ● महाराष्ट्रातील कोयणा धरण प्रकल्पाकरीत लोकांचे कोल्हापूर, सांगली, सातारा अशा...
प्रश्न #59📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
(अ) भारताच्या एकूण खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 3.9 टक्के इतका आहे.
(ब) राज्याच्या क्षेत्रफळापैकी फक्त 30 टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते.
EN(a) Maharashtra accounts for 3.9 percent of India's total mineral production.
(b) Mineral wealth is found in only 30 percent of the state's area.
(A)अ बरोबर
(B)ब बरोबर
(C)दोन्ही बरोबर
(D)दोन्ही चूक
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)अ बरोबर
विश्लेषण: महाराष्ट्रात कोळसा, लोहखनिज, बॉक्साइट, चुनखडी, मँगनीज, डोलोमाईट, सिलिका वाळू, क्यानाइट, सिलिमनाइट अशी खनिजे आढळतात. महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीबद्दलची माहिती खालीलप्रमाणे: • विश्लेषण: ● महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती विदर्भ आणि दक्षिण भागात...
Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!
खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग