MPSC Group C Syllabus 2026–2027: संयुक्त गट-क व तलाठी भरती संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न व घटकनिहाय सराव
MPSC संयुक्त गट-क (ज्यामध्ये तलाठी भरती, लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक व राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक यांचा समावेश आहे) पूर्व व मुख्य परीक्षा २०२६–२०२७ चा संपूर्ण अभ्यासक्रम, विषयनिहाय गुणविभागणी आणि थेट घटक सराव दुवे.