🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB
MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ११ (पृष्ठ 4)
MPSC Combine Group C Practice Test - 11 — MPSC Full-Length Mock Test Question Sets
'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक ११' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 61 ते 80 (एकूण 100)
प्रश्न #61📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
बारा जोतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती जोतिर्लिंग आहेत ?
ENOut of the twelve Jotirlingas, how many Jotirlingas are there in Maharashtra?
(A)4
(B)5
(C)6
(D)7
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)5
विश्लेषण: हाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगे आहेत: • विश्लेषण: ● त्र्यंबकेश्वर • विश्लेषण: ● भीमाशंकर • विश्लेषण: ● घृष्णेश्वर 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर...
प्रश्न #62📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खांदेरी व उंदेरी किल्ले कोणत्या तालुक्यात आहेत ?
ENIn which taluka are Khanderi and Underi forts?
(A)पेण
(B)पनवेल
(C)अलिबाग
(D)महाड
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)अलिबाग
विश्लेषण: महाराष्ट्रातील काही महत्वाचे किल्ले आणि त्यांचे जिल्हे असे आहेत: राजगड किल्ला - पुणे जिल्हा, मुरुड-जंजिरा किल्ला - रायगड जिल्हा, पन्हाळा किल्ला - कोल्हापूर जिल्हा. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन...
प्रश्न #63📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
विजयदूर्ग खाडी कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे?
ENVijayadurg Bay is bordered by which two districts?
(A)मुंबई शहर - मुंबई उपनगर
(B)रायगड - रत्नागिरी
(C)रत्नागिरी - सिंधुदूर्ग
(D)पालघर - ठाणे
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)रत्नागिरी - सिंधुदूर्ग
विश्लेषण: महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि त्यांच्या खाड्या खालीलप्रमाणे आहेत: • विश्लेषण: ● रायगड जिल्हा: या जिल्ह्यात राजापूर आणि बँकोटची खाडी आहे. खांदेरी आणि उंदेरी ही बेटे या जिल्ह्यात आहेत. • विश्लेषण: ● रत्नागिरी जिल्हा: या जिल्ह्यात जयगड आणि...
प्रश्न #64📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा सध्या कोणता आहे ?
ENWhich is the most populous district in Maharashtra at present?
(A)मुंबई उपनगर
(B)ठाणे
(C)पुणे
(D)नाशिक
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)पुणे
विश्लेषण: प्रश्नात सध्या विचारल्या मुळे ठाणे उत्तर येणार नाही कारण ठाण्याचं विभाजन झालेलं आहे 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.
प्रश्न #65📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय पठारावरील सर्वांत लांब नदी कोणती आहे?
ENWhich is the longest river on the Indian Plateau?
(A)गोदावरी
(B)कृष्णा
(C)कावेरी
(D)नर्मदा
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)गोदावरी
प्रश्न #66📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
(अ) जावडी डोंगर (ब) शेवराय डोंगर
(क) नल्ला मल्ला डोंगर (ड) कोंडापल्ली डोंगर
उत्तर-दक्षिण क्रम ओळखा.
EN(a) Javadi hill (b) Shevrai hill
(c) Nalla Malla hill (d) Kondapalli hill
Identify the north-south sequence.
(A)अ, ब, क, ड
(B)ब, अ, क, ड
(C)ड, क, अ, ब
(D)ड, अ, ब, क
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)ड, क, अ, ब
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'ड, क, अ, ब' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
प्रश्न #67📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
ईशान्य मान्सून वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहतात, त्यामुळे जास्त पर्जन्य देत नाहीत.
ENNortheast Monsoon winds blow from sea to land, so do not produce much rainfall.
(A)विधान पूर्णतः बरोबर आहे.
(B)विधान पूर्णतः चूक आहे.
(C)पूर्वार्ध बरोबर असून उत्तरार्ध चूक आहे.
(D)पूर्वार्ध चूक असून उत्तरार्ध बरोबर आहे.
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)पूर्वार्ध चूक असून उत्तरार्ध बरोबर आहे.
विश्लेषण: ईशान्य मान्सून म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात वाहणारे वारे. या वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात पाऊस पडतो. ईशान्य मान्सूनला माघरी जाणारा मान्सून असेही म्हणतात. • विश्लेषण: ईशान्य मान्सूनबद्दलची माहिती: • विश्लेषण: ● ईशान्य मान्सून हा नैऋत्य...
प्रश्न #68📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
इ. स. 2001 च्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत 2011 मध्ये कितीने वाढ झाली ?
ENetc. S. Compared to the population density of Maharashtra in 2001, how much did it increase in 2011?
(A)35
(B)50
(C)75
(D)65
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)50
विश्लेषण: 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333होती. यामध्ये पुरुषांची संख्या 58,243,056 आणि महिलांची संख्या 54,131,277 होती. महाराष्ट्र हा लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा राज्य होता. • विश्लेषण: 2011च्या...
प्रश्न #69📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
नागरी लोकसंख्येबाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
ENWhat is the rank of Maharashtra in terms of urban population?
(A)पहिला
(B)दुसरा
(C)तिसरा
(D)पाचवा
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)तिसरा
विश्लेषण: भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या 45.23% होती. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.
प्रश्न #70📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
इ. स. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वांत कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
ENetc. S. According to the 2011 census, which of the following states has the lowest literacy rate?
(A)झारखंड
(B)राजस्थान
(C)अरुणाचल प्रदेश
(D)बिहार
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)बिहार
प्रश्न #71📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य पर्याय ओळखा.
(अ) बँकदर वाढवण्याच्या धोरणाला 'स्वस्त पैशाचे धोरण' तर बँकदर कमी करण्याच्या धोरणाला 'महाग पैशाचे धोरण' म्हणतात.
(ब) मंदीच्या परिस्थितीत महाग पैशाचे धोरण राबवले जाते.
ENIdentify the correct option.
(a) A policy of increasing bank rates is called 'cheap money policy' and a policy of decreasing bank rates is called 'expensive money policy'.
(b) Expensive money policy is implemented in recessionary conditions.
(A)अ योग्य
(B)ब योग्य
(C)दोन्ही योग्य
(D)दोन्ही अयोग्य
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)दोन्ही अयोग्य
विश्लेषण: स्वस्त पैशाचे धोरण म्हणजे व्याजदर कमी करून अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढवणे. या धोरणाला विस्तार धोरण असेही म्हणतात. मंदीच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँक स्वस्त पैशाचे धोरण वापरते. • विश्लेषण: महाग पैशाचे धोरण म्हणजे व्याजदर वाढवून...
प्रश्न #72📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती खाजगीकरणाची कारणे नव्हती ?
ENWhich of the following was not a reason for privatization?
(A)सार्वजनिक उपक्रमांचा संचित तोटा दरवर्षी वाढत होता.
(B)सार्वजनिक उपक्रमांची कार्यक्षमता व उत्पादकता कमी होती.
(C)अतिरिक्त नोकर भरती
(D)यांपैकी नाही.
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)अतिरिक्त नोकर भरती
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अतिरिक्त नोकर भरती' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...
प्रश्न #73📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
SDR बद्दल योग्य विधान ओळखा.
(अ) SDR ला 'कागदी सोने' असेही म्हणतात.
(ब) SDR ची किंमत 4 आंतरराष्ट्रीय चलनांच्या संदर्भात मोजली जाते.
(क) SDR चा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहारपूर्तीसाठी केला जातो.
ENIdentify the correct statement about SDR.
(a) SDR is also known as 'Paper Gold'.
(b) SDR is valued in terms of 4 international currencies.
(c) SDR is used for international settlement of transactions.
(A)ब, क
(B)क
(C)अ, क
(D)यांपैकी नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)अ, क
विश्लेषण: IMF ने SDR चा शोध लावला, जी आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ता आहे. सदस्य देशांच्या अधिकृत साठ्यात वाढ करणे हे त्याचे ध्येय आहे. SDR हा चलन घटक नाही. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण...
प्रश्न #74📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतातील बहु-वस्तू सेझच्या किमान क्षेत्रफळाची मर्यादा किती आहे?
ENWhat is the minimum area limit for multi-commodity SEZs in India?
(A)500 हेक्टर
(B)1000 हेक्टर
(C)10,000 हेक्टर
(D)1200 हेक्टर
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)1000 हेक्टर
प्रश्न #75📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे?
ENWhere is the headquarters of Agriculture and Processed Food Products Export Authority?
(A)मुंबई
(B)कोलकाता
(C)चेन्नई
(D)नवी दिल्ली
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)नवी दिल्ली
प्रश्न #76📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता खर्च भांडवली खर्च आहे?
(अ) कृषी ग्रामीण विकासावरील खर्च
(ब) घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च
(क) घेतलेल्या कर्जाची परतफेड
(ड) अनुदाने
ENWhich of the following is a capital expenditure?
(a) Expenditure on Agricultural Rural Development
(b) Interest expense on borrowings
(c) Repayment of loans taken
(d) Grants
(A)अ, ब, क
(B)अ, ब
(C)अ, क
(D)क, ड
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)अ, क
विश्लेषण: भांडवली खर्चाचे उदाहरणे: • विश्लेषण: ● जमीन खरेदी • विश्लेषण: ● इमारत बांधणे • विश्लेषण: ● उपकरणे खरेदी करणे 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष...
प्रश्न #77📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य पर्याय ओळखा.
(अ) शासनाच्या जमाखर्चाच्या धोरणाला 'मौद्रिक धोरण' म्हणतात.
(ब) सरकारचे राजकोषीय धोरण त्यांच्या अर्थसंकल्पातून जाहीर होत असते.
ENIdentify the correct option.
(a) Government spending policy is called 'Monetary Policy'.
(b) Fiscal policy of the government is announced through its budget.
(A)अ योग्य
(B)ब योग्य
(C)दोन्ही योग्य
(D)दोन्ही अयोग्य
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)ब योग्य
विश्लेषण: मौद्रिक धोरण म्हणजे काय? • विश्लेषण: ● मौद्रिक धोरणाचा संबंध व्याजदर आणि चलनात असलेल्या पैशाच्या पुरवठ्याशी असतो. • विश्लेषण: ● या धोरणाचा वापर महागाई दर आणि चलन स्थैर्य नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो. • विश्लेषण: ● या धोरणाचा वापर...
प्रश्न #78📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली?
ENWhen was the International Monetary Fund established?
(A)1944
(B)1945
(C)1946
(D)1995
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)1945
विश्लेषण: उद्दिष्टे • विश्लेषण: ● आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे. • विश्लेषण: ● परदेशी व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी परदेशी चलन प्राप्त करून देणे. • विश्लेषण: ● चलनविषयक आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणे. 📌 MPSC परीक्षा...
प्रश्न #79📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
इंदिरा गांधी यांनी 1975 ला सुरू केलेल्या 20 कलमी योजनेची पुनर्रचना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली नाही?
ENThe 20-point plan launched by Indira Gandhi in 1975 was not revised in which of the following years?
(A)1982
(B)1986
(C)2006
(D)2011
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)2011
विश्लेषण: वीस कलमी कार्यक्रम (TPP) हा भारत सरकारने 1975 मध्ये गरीबी निर्मूलन आणि लोकांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी सुरू केला होता. या कार्यक्रमाचे नेतृत्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. वीस कलमी कार्यक्रमाचे उद्देश: देशाच्या सामाजिक...
प्रश्न #80📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य पर्याय ओळखा.
(अ) ग्रहीय दबाव - समायोजित मानव विकास निर्देशांक 2020 पासून सुरू करण्यात आला.
(ब) हा निर्देशांक मानव विकास निर्देशांकाचे मूल्य मानवी कृतीमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या प्रभावासाठी समायोजित करण्याचा प्रयत्न करतो.
ENIdentify the correct option.
(a) Planetary Pressure – Adjusted Human Development Index was launched from 2020 onwards.
(b) This index tries to adjust the Human Development Index value for the impact on the Earth caused by human activities.
(A)अ योग्य
(B)ब योग्य
(C)दोन्ही योग्य
(D)दोन्ही अयोग्य
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)दोन्ही योग्य
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'दोन्ही योग्य' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!
खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग