भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2019
MEDIUM
'राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वां' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN
Which of the following statements is correct regarding the 'Directive Principles of State Policy'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ही तत्वे राज्यघटनेच्या भाग-V मध्ये दिली आहेत.
These principles are given in Part V of the Constitution.
B
ही तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे ‘नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य' आहे असे वर्णन डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी केले आहे.
Dr. B. R. Ambedkar described these principles as a 'novel feature' of the Constitution of India.
C
राज्यघटनेनुसार त्यांचे चार भागात वर्गीकरण केले आहे.
The Constitution classifies them into four categories.
D
ह्या तत्वांचे 1919 च्या भारत सरकार कायद्यामधील ‘सूचना पत्रकाशी' (Instrument of Instructions) साम्य आहे.
These principles resemble the 'Instrument of Instructions' contained in the Government of India Act of 1919.