भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Forest Service Mains 2018
MEDIUM
खालीलपैकी कोणती तरतूद ही 1956 च्या 7 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आलेली नाही?
EN
Which of the following provisions was NOT made by the 7th Constitutional Amendment Act of 1956?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
त्यावेळी अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण रद्द करण्यात आले.
The then existing classification of States into Part A, B, C, D was abolished.
B
नवा विषय हा संघसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला तो म्हणजे वस्तुच्या खरेदी व विक्रीवरील कर.
A new subject was added to the Union List: taxes on the sale or purchase of goods.
C
उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र केंन्द्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आले.
The jurisdiction of High Courts was extended to Union Territories.
D
उच्च न्यायालयात अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली.
Provision was made for appointment of additional and acting judges in High Courts.