भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2022
MEDIUM
भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
EN
Which of the following statements regarding the impeachment of the President of India is INCORRECT?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग (violation of the constitution) केल्यास महाभियोग प्रक्रियेद्वारा त्यांना पदावरून दूर करता येवू शकते, मात्र 'राज्यघटनेचा भंग' म्हणजे काय याची व्याख्या राज्यघटनेने केलेली नाही.
The President can be removed through impeachment for violation of the Constitution, but 'violation of the Constitution' is not defined in the Constitution.
B
महाभियोगाच्या कार्यकाळात राष्ट्रपतीस निलंबित ठेवण्याची तरतूद नाही.
There is no provision to keep the President suspended during the impeachment period.
C
संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे.
All members of Parliament have the right to participate in both the election and the impeachment of the President.
D
वरीलपैकी एकही नाही.
None of the above.