भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2020
MEDIUM
नियंत्रक आणि महालेखा परिक्षक यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल ?
EN
How can the Comptroller and Auditor General of India be removed from office?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ज्या प्रक्रियेने पदावरून काढले जाते त्याच प्रक्रिये द्वारे.
By the same procedure as a Judge of the Supreme Court is removed.
B
भारताच्या महान्यायवादी यांना ज्या पद्धतीने पदावरून काढले जाते त्याच पद्धती द्वारे.
In the same manner as the Attorney General of India is removed.
C
लोकसभेत प्रस्ताव मंजूर करून.
By passing a resolution in Lok Sabha.
D
केवळ अर्थमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार.
Only on the advice of the Finance Minister.