भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2020
MEDIUM
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
EN
Which of the following statements is correct?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राज्यसभेच्या अध्यक्षाची निवड ही संसदेच्या फक्त निर्वाचित सदस्यांकडून होते.
The Chairman of the Rajya Sabha is elected only by the elected members of Parliament.
B
राज्यसभेचा अध्यक्ष हा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्विकारू शकतो.
The Chairman of the Rajya Sabha can preside over a joint sitting of both Houses of Parliament.
C
राष्ट्रपतीच्या निवडणूकीसाठी जे निर्वाचन मंडळ असते तेच उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीसाठी असते.
The electoral college for the election of the President is the same as that for the Vice-President.
D
संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो परंतू राष्ट्रपतीच्या निवडणूकीत नसतो.
Nominated members of both Houses of Parliament have the right to vote in the Vice-Presidential election, but not in the Presidential election.