भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2020
MEDIUM
महाराष्ट्रातील लोकायुक्त बाबत खालीलपैकी काय खरे नाही?
EN
Which of the following is NOT true regarding the Lokayukta in Maharashtra?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
2 ऑक्टोबर 1972 रोजी महाराष्ट्र लोकायुक्त संस्था निर्माण करण्यात आली.
Maharashtra Lokayukta institution was created on 2 October 1972.
B
महाराष्ट्राचे प्रथम लोकायुक्त न्यायमुर्ती एस.पी. कोतवाल होते.
The first Lokayukta of Maharashtra was Justice S. P. Kotval.
C
लोकायुक्त ही स्वतंत्र वैधानिक संस्था आहे.
Lokayukta is an independent statutory body.
D
महाराष्ट्र लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त अधिनियम 1971 मध्ये लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त यांचे अधिकार, कार्य व अधिकार क्षेत्र नमूद करण्यात आले आहे.
The powers, functions, and jurisdiction of Lokayukta and Upa-Lokayukta are mentioned in the Maharashtra Lokayukta and Upa-Lokayuktas Act, 1971.