⚖️ राज्यशास्त्र व पंचायत राज • SUBJECT TOPIC HUB

भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था

Indian Polity & Constitution — Topic-wise MPSC Practice Questions & PYQs

संविधान निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, संसद, राष्ट्रपती, न्यायव्यवस्था व पंचायत राज घटकांचे सखोल PYQ आणि सराव प्रश्न.

सक्रिय घटक (Topics) 64 घटक
अधिकृत सराव प्रश्न 14,463+ MCQs
गुणांकन नियम +1.0 / -0.25
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) (~15 गुण) 🎯 MPSC राज्यसेवा (~20 गुण) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) (~15 गुण) 🎯 पोलीस भरती (~10 गुण) 🎯 जिल्हा परिषद (ZP) (~30 गुण) 🎯 खात्यांतर्गत PSI (~25 गुण) 🎯 जिल्हा न्यायालय (~25 गुण) 🎯 BMC मुंबई भरती (~15 गुण) 🎯 आरोग्य विभाग (~15 गुण) 🎯 TMC ठाणे भरती (~15 गुण) 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड (~15 गुण) 🎯 PMC पुणे भरती (~15 गुण) 🎯 समाज कल्याण (~20 गुण) 🎯 महिला व बालविकास (CDPO) (~15 गुण) 🎯 महानगरपालिका (~15 गुण) 🎯 कृषी सेवक भरती (~15 गुण) 🎯 वनरक्षक व वनपाल (~10 गुण)

📂 घटकनिहाय वर्गीकरण (All 64 Topics)

Indian Polity & Constitution
भारतीय संविधान व राज्यव्यवस्था
Constitution of India & Governance
11,798 प्रश्न
पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था
Panchayati Raj & Local Self Government
884 प्रश्न
महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क
Key Administrative Laws & Human Rights
1,781 प्रश्न
राज्यघटनेची निर्मिती व ऐतिहासिक पार्श्वभूमी
Making of the Constitution & Historical Background
333 प्रश्न
पंचायत राज विकास, ऐतिहासिक पार्श्वभूमी व समित्या
Evolution of Panchayati Raj & Constitutional Committees
315 प्रश्न
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (RTI Act)
Right to Information Act, 2005
222 प्रश्न
संविधानाचा अर्थ, स्वरूप व महत्त्व
Introduction to Indian Polity & Constitution
83 प्रश्न
ग्रामपंचायत रचना, कार्य व ग्रामसभा
Gram Panchayat Structure, Functions & Gram Sabha
116 प्रश्न
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
Maharashtra Right to Public Services Act, 2015
107 प्रश्न
घटनेचा सरनामा / उद्देशपत्रिका
Preamble of the Constitution
75 प्रश्न
पंचायत समिती रचना व प्रशासकीय कार्य
Panchayat Samiti: Administration & Functions
29 प्रश्न
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३
Protection of Human Rights Act, 1993
86 प्रश्न
संघराज्य, त्याचे राज्यक्षेत्र व नागरिकत्व
Union & its Territory, Citizenship
82 प्रश्न
जिल्हा परिषद रचना, स्थायी समिती व जिल्हा प्रशासन
Zilla Parishad Structure, Committees & District Administration
132 प्रश्न
नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५
Protection of Civil Rights Act, 1955
49 प्रश्न
नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक वसाहती
Municipal Council, Nagar Panchayat & Industrial Townships
29 प्रश्न
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, १९८९
SC & ST Prevention of Atrocities Act, 1989
77 प्रश्न
मूलभूत हक्क व घटनात्मक उपाय / रिट (Writs)
Fundamental Rights & Constitutional Remedies
34 प्रश्न
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (DPSP)
Directive Principles of State Policy
104 प्रश्न
महानगरपालिका रचना, आयुक्त व नागरी विकास
Municipal Corporation, Municipal Commissioner & Urban Governance
60 प्रश्न
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व हुंडा प्रतिबंधक कायदे
Protection of Women from Domestic Violence & Dowry Prohibition
75 प्रश्न
मूलभूत कर्तव्ये
Fundamental Duties
80 प्रश्न
कटक मंडळे व विशेष नागरी प्राधिकरणे
Cantonment Boards & Special Urban Authorities
22 प्रश्न
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८
Prevention of Corruption Act, 1988
39 प्रश्न
घटनेतील अनुसूच्या, परिशिष्टे व वैधानिक सूची
Schedules & Division of Legislative Powers
45 प्रश्न
राज्य निवडणूक आयोग व राज्य वित्त आयोग
State Election Commission & State Finance Commission
16 प्रश्न
माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act)
Information Technology Act, 2000
39 प्रश्न
घटनादुरुस्ती पद्धती व प्रमुख घटनादुरुस्त्या
Constitutional Amendment Procedure & Key Amendments
92 प्रश्न
पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६
Environment Protection Act, 1986
22 प्रश्न
राष्ट्रपती: अधिकार, कार्य व महाभियोग
President of India: Powers, Functions & Impeachment
306 प्रश्न
ग्राहक संरक्षण व शासकीय गोपनीयतेचा कायदा
Consumer Protection & Official Secrets Acts
30 प्रश्न
उपराष्ट्रपती: निवड, पद व अधिकार
Vice-President of India: Election & Functions
65 प्रश्न
भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
Indian Penal Code / Bharatiya Nyaya Sanhita
300 प्रश्न
पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ
Prime Minister & Union Council of Ministers
63 प्रश्न
फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC / BNSS)
Code of Criminal Procedure / BNSS
255 प्रश्न
भारताचा महान्यायवादी (Attorney General)
Attorney General of India
17 प्रश्न
भारतीय पुरावा कायदा (Evidence Act / BSA)
Indian Evidence Act / BSA
153 प्रश्न
भारतीय संसद: लोकसभा व राज्यसभा
Parliament of India: Lok Sabha & Rajya Sabha
164 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१
Maharashtra Police Act, 1951
118 प्रश्न
संसदीय कार्यपद्धती, नियम व समित्या
Parliamentary Procedures, Rules & Committees
123 प्रश्न
न्यायवैद्यकशास्त्र व फॉरेन्सिक तपास तंत्रे
Forensic Science & Criminal Investigation
17 प्रश्न
सर्वोच्च न्यायालय: रचना, अधिकारक्षेत्र व कार्य
Supreme Court of India: Structure & Jurisdiction
129 प्रश्न
विशेष, स्थानिक व इतर पोलीस कायदे (Minor Acts)
Special, Minor & Local Police Acts
192 प्रश्न
उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये
High Courts & Subordinate Judiciary
64 प्रश्न
प्रशासकीय न्यायाधिकरणे व जनहित याचिका (PIL)
Administrative Tribunals & Public Interest Litigation
32 प्रश्न
ऐतिहासिक न्यायालयीन खटले व निकाल
Landmark Judicial Cases & Verdicts
35 प्रश्न
राज्यपाल: नेमणूक, अधिकार व विवेकाधिकार
Governor: Appointment, Powers & Discretionary Functions
136 प्रश्न
मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळ
Chief Minister & State Council of Ministers
106 प्रश्न
राज्याचा महाधिवक्ता (Advocate General)
Advocate General of the State
63 प्रश्न
राज्य विधिमंडळ: विधानसभा व विधानपरिषद
State Legislature: Legislative Assembly & Council
180 प्रश्न
विधिमंडळ कार्यपद्धती व संसदीय समित्या
State Legislative Procedures & Committees
23 प्रश्न
केंद्र-राज्य संबंध (कायदेविषयक, प्रशासकीय व आर्थिक)
Centre-State Relations: Legislative, Administrative & Financial
65 प्रश्न
आंतरराज्यीय परिषद व प्रादेशिक सहकार्य
Inter-State Council & Regional Cooperation
23 प्रश्न
आणीबाणीविषयक तरतुदी (कलम ३५२, ३५६, ३६०)
Emergency Provisions: National, State & Financial
31 प्रश्न
केंद्रशासित प्रदेश व विशेष राज्यांच्या तरतुदी
Union Territories & Special Constitutional Provisions
47 प्रश्न
नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG)
Comptroller & Auditor General of India
86 प्रश्न
केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग (UPSC & MPSC)
Civil Services: UPSC & MPSC
152 प्रश्न
निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया
Election Commission, Electoral Reforms & Voting
160 प्रश्न
राजकीय पक्ष, मान्यता व दबाव गट
Political Parties, Recognition & Pressure Groups
106 प्रश्न
लोकपाल, लोकायुक्त व भ्रष्टाचार प्रतिबंधक यंत्रणा
Lokpal, Lokayukta & Anti-Corruption Mechanisms
55 प्रश्न
घटनात्मक व वैधानिक आयोग (SC/ST, OBC, महिला आयोग)
Constitutional & Statutory Commissions
91 प्रश्न
कार्यालयीन भाषा व अधिकृत भाषिक तरतुदी
Official Languages & Constitutional Provisions
37 प्रश्न
सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे
Public Administration, Education System & Media
177 प्रश्न
भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था सर्वसमावेशक सराव संच
Comprehensive Polity Practice Question Set
141 प्रश्न

⭐ निवडक महत्त्वाचे PYQ व सराव प्रश्न (Featured Canonical MCQs)

शीर्ष 15 प्रश्न
+1.0 / -0.25
1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले :
अ. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारता संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला.
ब. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली.
क. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉ. रविंद्र प्रसाद यांच्याकडे असे.
वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
EN The Indian Independence Act of 1947 brought about changes in the status of the Constituent Assembly:
(a) The Act empowered the Assembly to abrogate or alter any law made by the British Parliament in relation to India.
(b) The Constituent Assembly also became a legislative body.
(c) In all circumstances, whether the Assembly met as the Constitution-making body or as the legislative body, it was chaired by Dr. Rajendra Prasad.
Select the correct statements:
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब

योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त अ, ब योग्य आहेत) स्पष्टीकरण: - भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७ ने संविधान सभेच्या दर्जात तीन मूलभूत बदल केले: १. संपूर्ण सार्वभौम संस्था: सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा त्यात...

+1.0 / -0.25
खालीलपैकी चुकीचे विधान/ने कोणते आहे ?
(a) बी.एन. राव हे घटना समितीचे सल्लागार होते.
(b) बी.एन. राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर, 1947 मध्ये तयार केला.
(c) बी.एन. राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 310 कलमे व 8 अनुसूची होत्या.
(d) बी.एन. राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 243 कलमे व 13 अनुसूची होत्या.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are incorrect?
(a) B. N. Rau was the Advisor to the Constituent Assembly.
(b) B. N. Rau prepared the draft constitution in October 1947.
(c) The draft constitution prepared by B. N. Rau contained 310 Articles and 8 Schedules.
(d) The draft constitution prepared by B. N. Rau contained 243 Articles and 13 Schedules.
Alternative answers:
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) फक्त (d)
  • (D) फक्त (c)
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त (c)

योग्य उत्तर: पर्याय ४ (फक्त c चुकीचे आहे) स्पष्टीकरण: - विधान (c) चुकीचे आहे: सर बी. एन. राव यांनी ऑक्टोबर १९४७ मध्ये तयार केलेल्या घटनेच्या मूळ मसुद्यामध्ये ३१० कलमे व ८ अनुसूची नव्हत्या, तर २४३ कलमे व १३ अनुसूची होत्या. - इतर विधाने बरोबर आहेत...

+1.0 / -0.25
भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात, "आम्ही भारतीय लोक" अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते ?
EN The Preamble of the Constitution of India begins with "We, the People of India". A similar beginning ("We, the People...") is found in the preamble of which of the following countries?
(1) Australia
(2) Canada
(3) England (U.K.)
(4) United States of America (USA)
  • (A) ऑस्ट्रेलिया
  • (B) कॅनडा
  • (C) इंग्लंड (U.K.)
  • (D) युनायटेड स्टेट्स (अमेरीका)
अचूक उत्तर: पर्याय (D) युनायटेड स्टेट्स (अमेरीका)

योग्य उत्तर: पर्याय ४ (युनायटेड स्टेट्स - अमेरिका / USA) सविस्तर स्पष्टीकरण: १. "आम्ही लोक..." (We, the People...): अमेरिकेच्या राज्यघटनेची सुरुवात प्रसिद्ध अशा "We the People of the United States..." या शब्दांनी होते. २. भारतीय संविधानाच्या...

+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
अ. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिके मध्ये दुरुस्ती करता येते काय ? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात (1973) पहिल्यांदा उपस्थित झाला.
ब. सप्टेंबर 2025 पर्यंत 42 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली.
EN Identify the correct statement(s):
(a) The question whether the Preamble can be amended under Article 368 of the Constitution arose for the first time in the historic Kesavananda Bharati case (1973).
(b) The Preamble has been amended only once, in 1976 by the 42nd Constitutional Amendment Act.
(1) Only (a)
(2) Only (b)
(3) Both (a) and (b)
(4) None of the above
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही

योग्य उत्तर: पर्याय ३ (अ व ब दोन्ही बरोबर आहेत / Both (a) and (b)) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान (अ) बरोबर आहे: संविधानाच्या अनुच्छेद ३६८ अंतर्गत सरनाम्यात दुरुस्ती करता येते का, हा प्रश्न सर्वप्रथम केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटल्यात (१९७३)...

+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत ?
(a) के.सी. व्हीअर यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'अर्ध-संघराज्य' आहे.
(b) मोरिस जोन्स यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'सौदेबाजी संघराज्य' आहे.
(c) सी.एफ. स्ट्राँग यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'कमी संघराज्य' आहे.
(d) ग्रॅनव्हिल ऑस्टीन यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'सहकार्याचे संघराज्य' आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
(a) According to K.C. Wheare, the Indian federation is 'quasi-federal'.
(b) According to Morris-Jones, the Indian federation is 'bargaining federalism'.
(c) According to C.F. Strong, the Indian federation is 'federalism with a strong centralising tendency'.
(d) According to Granville Austin, the Indian federation is 'cooperative federalism'.
Alternative answers:
  • (A) फक्त (a) आणि (d)
  • (B) फक्त (a), (b) आणि (c)
  • (C) फक्त (a)
  • (D) (a), (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b), (c) आणि (d)

योग्य उत्तर: पर्याय (4) (a), (b), (c) आणि (d) सविस्तर स्पष्टीकरण: भारतीय संघराज्याच्या स्वरूपाबाबत विविध विचारवंतांनी नोंदवलेली सर्व विधाने वस्तुनिष्ठदृष्ट्या योग्य आहेत: 1. (a) के.सी. व्हीअर (K.C. Wheare): यांनी भारतीय संविधानाला 'अर्ध-संघराज्य'...

+1.0 / -0.25
राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा.
अ. ती गैर-न्यायप्रविष्ट आहेत (न्यायप्रविष्ट नाहीत).
ब. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत.
क. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात.
ड. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत.
EN Identify the correct statement(s) regarding the Directive Principles of State Policy:
(a) They are non-justiciable.
(b) They have moral and political sanction.
(c) They promote the welfare of the community.
(d) Laws are required for their implementation.
(1) Only (a), (b), (c)
(2) Only (b), (c), (d)
(3) Only (a), (b), (d)
(4) (a), (b), (c), (d) - All of the above
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, ब, ड
  • (D) अ, ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क, ड

योग्य उत्तर: पर्याय ४ (अ, ब, क, ड सर्व विधाने बरोबर आहेत) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान (अ) बरोबर आहे: कलम ३७ नुसार मार्गदर्शक तत्त्वे गैर-न्यायप्रविष्ट (Non-justiciable) आहेत, म्हणजेच त्यांच्या उल्लंघनाविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. २. विधान (ब)...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही ?
EN Which of the following principles is NOT a part of the Directive Principles of State Policy in the Constitution of India?
(1) Provision of employment for all
(2) Equal pay for equal work for men and women
(3) Freedom to assemble peaceably and without arms
(4) Living wage for workers
  • (A) सर्वांसाठी रोजगाराच्या तरतूदी
  • (B) स्त्री-पुरुषांना समान कामासाठी समान वेतन
  • (C) शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी
  • (D) कामगारांसाठी योग्य वेतन
अचूक उत्तर: पर्याय (C) शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी

योग्य उत्तर: पर्याय ३ (शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी / Freedom to assemble peaceably and without arms) सविस्तर स्पष्टीकरण: १. शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य: हा भारतीय संविधानाच्या कलम १९(१)(ब) [Article 19(1)(b)]...

प्रश्न #8 📅 MPSC Pre 2026 📂 मूलभूत कर्तव्ये
+1.0 / -0.25
मूलभूत कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी, संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे,______.
(a) निवडणूकीत मतदान करण्याचे कर्तव्य
(b) कर भरणे
(c) औद्योगिक संस्थाचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे, हे कर्तव्य आहे
(d) मुलांच्या शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणे
पर्यायी उत्तरे :
EN To effectively realize Fundamental Duties, the National Commission to Review the Working of the Constitution (NCRWC) recommended, ______:
(a) Duty to vote in elections
(b) Duty to pay taxes
(c) Duty of industrial enterprises to provide schooling facilities to employees' children
(d) Fostering family values and responsible parenthood regarding education, physical and moral well-being of children
Alternative answers:
  • (A) फक्त (a), (b)
  • (B) फक्त (c), (d)
  • (C) फक्त (a), (c), (d)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a), (b)

+1.0 / -0.25
संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येतात. योग्य विधान/ने निवडा.
(a) नवीन घटकराज्यांची निर्मिती करणे.
(b) राष्ट्रपतींच्या वेतन व भत्त्याबाबत दुरुस्ती करणे.
(c) राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणे.
(d) मतदार संघांचे परिसीमन करणे.
पर्यायी उत्तरे :
EN The following types of constitutional amendments can be made by a simple majority of Parliament. Choose the correct statement(s):
(a) Creation of new States.
(b) Amending salaries and allowances of the President.
(c) Amending Directive Principles of State Policy.
(d) Delimitation of constituencies.
Alternative answers:
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (c) आणि (d)
  • (C) (a), (b) आणि (d)
  • (D) (a), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (d)

योग्य उत्तर: पर्याय ३ ((a), (b) आणि (d)) स्पष्टीकरण: - संसदेच्या साध्या बहुमताने (Simple Majority) करता येणाऱ्या घटनादुरुस्त्या: - (a) नवीन घटकराज्यांची निर्मिती व सीमा बदल (कलम २, ३ व ४) - (b) राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश यांचे वेतन व भत्ते...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती ही शहरी भागातील स्थानीक स्वराज्य संस्थांशी संबंधीत आहे ?
EN Which of the following constitutional amendments is related to urban local self-government institutions?
  • (A) 73 वी घटनादुरुस्ती
  • (B) 97 वी घटनादुरुस्ती
  • (C) 74 वी घटनादुरुस्ती
  • (D) 71 वी घटनादुरुस्ती
अचूक उत्तर: पर्याय (C) 74 वी घटनादुरुस्ती

योग्य उत्तर: पर्याय ३ (74 वी घटनादुरुस्ती) स्पष्टीकरण: - ७४ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९९२ (74th Constitutional Amendment Act, 1992) हा शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी (नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका) संबंधित आहे. - या दुरुस्तीद्वारे...

+1.0 / -0.25
खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा :
EN Identify the INCORRECT statement:
1: The President can pardon a punishment awarded by a Court Martial, whereas the Governor cannot.
2: The President is bound to give reasons for exercising the pardoning power.
3: A mercy petitioner has no right to an oral hearing before the President.
4: The President has to exercise the pardoning power on the advice of the Union Council of Ministers.
  • (A) राष्ट्रपती हे कोर्ट मार्शल द्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाहीत.
  • (B) राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत.
  • (C) दयेसाठी याचिका कर्त्याला राष्ट्रपतींकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही.
  • (D) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो.
अचूक उत्तर: पर्याय (B) राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (2) राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत. सविस्तर घटनात्मक विश्लेषण: राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार (अनुच्छेद 72) आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय: 1. विधान (1) बरोबर: अनुच्छेद 72 नुसार राष्ट्रपती कोर्ट...

+1.0 / -0.25
पुढील विधानांपैकी राष्ट्रपतींच्या नकाराधिकारसंबंधी कोणती विधाने योग्य आहेत ?
(a) राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात.
(b) राज्यपाल त्यांना योग्य/उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात.
(c) राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements regarding the veto power of the President are correct?
(a) The President can withhold his assent to a bill.
(b) The Governor can reserve for the consideration of the President any bill which he thinks fit/appropriate.
(c) The President can return a bill to Parliament for reconsideration with a message to both Houses.
Alternative answers:
  • (A) फक्त (a) आणि (b)
  • (B) फक्त (b) आणि (c)
  • (C) फक्त (a) आणि (c)
  • (D) (a), (b), (c)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b), (c)

अचूक उत्तर: पर्याय (4) (a), (b), (c) सविस्तर घटनात्मक विश्लेषण: राष्ट्रपतींचा नकाराधिकार (अनुच्छेद 111 आणि 201): 1. विधान (a) बरोबर: अनुच्छेद 111 नुसार, संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपती संमती देऊ शकतात किंवा त्यांची संमती राखून ठेवू शकतात...

+1.0 / -0.25
भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरिक्षकाचे (CAG) स्वतंत्र पद स्थापित करते ?
EN Which of the following Articles of the Indian Constitution establishes the independent office of the Comptroller and Auditor General of India (CAG)?
  • (A) कलम 141
  • (B) कलम 144
  • (C) कलम 148
  • (D) कलम 149
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम 148

+1.0 / -0.25
कोणत्या समापन (चर्चा समाप्ती) प्रस्तावा अंतर्गत, फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहित धरले जातात ?
EN Under which type of closure motion are only important clauses taken up for debate and voting, while intermediate clauses are skipped and assumed to be passed?
  • (A) साधारण समापन
  • (B) खंडशः समापन
  • (C) कंगारु समापन
  • (D) गिलोटिन समापन
अचूक उत्तर: पर्याय (C) कंगारु समापन

अचूक उत्तर: पर्याय (३) कंगारु समापन सविस्तर विश्लेषण: समापन प्रस्ताव (Closure Motion) हा सभागृहात चालू असलेली चर्चा थांबवून विषयावर त्वरित मतदान घेण्यासाठी सदस्याने मांडलेला प्रस्ताव असतो. याचे ४ प्रकार आहेत: • १. कंगारू समापन (Kangaroo Closure)...

+1.0 / -0.25
संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान/ने कोणती आहेत ?
(a) पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली.
(b) लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो.
(c) 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात.
(d) या समितीच्या सदस्यांचा कार्यकाल दोन वर्षाचा असतो.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are INCORRECT regarding Parliament's Committee on Public Undertakings?
(a) Pandit Nehru recommended the creation of this committee in 1963.
(b) The Chairman of this committee is appointed only from among the members elected from Lok Sabha.
(c) Since 1974, 15 members from Lok Sabha and 7 from Rajya Sabha are elected to this committee.
(d) The tenure of the members of this committee is two years.
Alternative answers:
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (a) आणि (d)
  • (C) (c) आणि (d)
  • (D) (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) आणि (d)

अचूक उत्तर: पर्याय (२) (a) आणि (d) सविस्तर विश्लेषण: सार्वजनिक उपक्रम समितीबाबत (Committee on Public Undertakings - COPU) खालील विधाने तपासू: • विधान (a) चुकीचे आहे: या समितीच्या निर्मितीची शिफारस पंडित नेहरू यांनी नव्हे, तर कृष्ण मेनन समितीने...

अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स