- (A) कलम 124 ते 128
- (B) कलम 324 ते 329
- (C) कलम 256 ते 259
- (D) कलम 274 ते 279
निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया
Election Commission, Electoral Reforms & Voting — Indian Polity & Constitution
'निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 1 ते 20 (एकूण 160)- (A) मुख्य निवडणूक अधिकारी
- (B) जिल्हा निवडणूक अधिकारी
- (C) मतदार नोंदणी अधिकारी
- (D) जिल्हाधिकारी
अचूक उत्तर: पर्याय (C) मतदार नोंदणी अधिकारी
अचूक उत्तर: पर्याय (३) मतदार नोंदणी अधिकारी स्पष्टीकरण: निवडणूक अधिकाऱ्यांची कार्ये व पदे (लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५०): • मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer - ERO): लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० च्या कलम १३B अन्वये, प्रत्येक...
अ. सन १९९५ पासुन आयोगाने इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांचा वापर केला आहे.
ब. या यंत्रांच्या वापरामुळे अवैध आणि शंकास्पद मतांची शक्यता बरीच कमी झाली आहे.
क. छापाईच्या खर्चात बचत होते.
ड. या यंत्रांमुळे मतमोजणी पूर्वीपेक्षा अधिक जलदगतीने होते.
वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत ?
a. The Commission has been using Electronic Voting Machines since the year 1995.
b. The use of these machines has substantially reduced the possibility of invalid and doubtful votes.
c. Saves expenditure on printing.
d. Due to these machines, vote counting is done much faster than before.
Which of the statements given above is/are incorrect?
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब आणि क
- (C) फक्त अ आणि ड
- (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण: इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (EVM) संदर्भातील तथ्यांचे विश्लेषण: • विधान (अ) चुकीचे आहे: निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा प्रायोगिक वापर सर्वप्रथम मे १९८२ मध्ये केरळच्या उत्तर परावूर विधानसभा मतदारसंघात केला...
- (A) पोलिंग ऑफिसर/मतदान अधिकारी
- (B) झोनल ऑफिसर/क्षेत्रीय अधिकारी
- (C) प्रसारमाध्यमे
- (D) निरीक्षक
अचूक उत्तर: पर्याय (D) निरीक्षक
अचूक उत्तर: पर्याय (४) निरीक्षक स्पष्टीकरण: निवडणूक निरीक्षक (Election Observers): • लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम २०B अन्वये भारतीय निवडणूक आयोग केंद्र व राज्य सरकारच्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची (IAS/IPS/IRS) 'निवडणूक निरीक्षक' (Observers)...
अ. ईव्हीएमच्या बॅटरी / पॉवर पॅक आयात केले जातात.
ब. त्यांची रचना आणि निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) याद्वारे होते.
क. व्हीव्हीपॅट यंत्रांची रचना स्वदेशी नसून आयात केलेली आहे.
a. EVM batteries/power packs are imported.
b. They are designed and manufactured by Bharat Electronics Limited (BEL) and Electronics Corporation of India Limited (ECIL).
c. The design of VVPAT machines is not indigenous but imported.
- (A) अ, ब, क
- (B) फक्त अ, ब
- (C) फक्त ब, क
- (D) फक्त अ, क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, क
अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त अ, क स्पष्टीकरण: भारतातील ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) बाबत विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) अयोग्य आहे: ईव्हीएममध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉवर पॅक (अल्कलाइन बॅटऱ्या) या आयात केल्या जात नाहीत, तर त्या भारतीय...
- (A) उत्तर परावूर विधानसभा मतदारसंघ, केरळ
- (B) नोकसेन विधानसभा मतदारसंघ, नागालँड
- (C) म्हापसा विधानसभा मतदारसंघ, गोवा
- (D) नांबोल विधानसभा मतदारसंघ, मणिपूर
अचूक उत्तर: पर्याय (B) नोकसेन विधानसभा मतदारसंघ, नागालँड
अचूक उत्तर: पर्याय (२) नोकसेन विधानसभा मतदारसंघ, नागालँड स्पष्टीकरण: व्हीव्हीपॅटचा (VVPAT) भारतातील पहिला वापर: • नोकसेन विधानसभा मतदारसंघ (नागालँड): भारतीय निवडणूक आयोगाने ४ सप्टेंबर २०१३ रोजी झालेल्या नागालँडमधील ५१-नोकसेन (Noksen) विधानसभा...
अ. या आयोगाला सीमा आयोग असेही म्हणतात.
ब. भारतात आजपर्यंत पाच वेळा परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
क. या आयोगाच्या आदेशांना कायद्याची ताकद असते आणि त्या आदेशावर न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येत नाहीत.
ड. या आयोगाच्या आदेशांच्या प्रती लोकसभा तसेच संबंधित राज्य विधीमंडळापुढे सादर करण्यात येतात आणि ते यांमध्ये गरज असल्यास बदल सूचवू शकतात.
a. This commission is also called the Boundary Commission.
b. Delimitation Commissions have been established five times in India till date.
c. The orders of this commission have the force of law and cannot be questioned in court.
d. Copies of the commission's orders are laid before the Lok Sabha and the concerned State Legislative Assembly, and they can suggest modifications if necessary.
- (A) अ, ब, क, ड
- (B) फक्त अ, ब, क
- (C) फक्त अ, क
- (D) फक्त अ, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, क
अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ, क स्पष्टीकरण: भारतातील परिसीमन आयोगाबाबत (Delimitation Commission) विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) सत्य आहे: परिसीमन आयोगाला 'सीमा आयोग' (Boundary Commission) म्हणूनही ओळखले जाते. याचे काम मतदारसंघांच्या सीमा निश्चित...
- (A) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
- (B) भारतीय निवडणूक आयोग
- (C) इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय
- (D) भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)
अचूक उत्तर: पर्याय (D) भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)
अ. 2014 पासून सर्व स्तरावरील निवडणूकीमध्ये मतदारांना NOTA चा पर्याय देण्यात आला.
ब. 2019 पासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत VVPAT चा वापर सुरू झाला.
क. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 60 सूचक तर 60 अनुमोदक यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
ड. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये 50 सूचक तर 50 अनुमोदक यांची स्वाक्षरी असणे आवश्यक असते.
a. From 2014 onwards, the NOTA option was made available to voters in elections at all levels.
b. From 2019, the use of VVPAT along with electronic voting machines commenced universally.
c. In the election of the President, signatures of 60 proposers and 60 seconders are required.
d. In the election of the Vice-President, signatures of 50 proposers and 50 seconders are required.
- (A) ब, क बरोबर आणि अ, ड चूक
- (B) अ, क बरोबर आणि ब, ड चूक
- (C) अ, ब बरोबर आणि क, ड चूक
- (D) क, ड बरोबर आणि अ, ब चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब बरोबर आणि क, ड चूक
अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब बरोबर आणि क, ड चूक स्पष्टीकरण: भारतातील निवडणूक सुधारणा व नियमांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: सर्वोच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबर २०१३ च्या 'PUCL वि. भारत सरकार' खटल्यातील ऐतिहासिक निकालानंतर, २०१४ च्या सार्वत्रिक...
अ. 1972 मध्ये संयुक्त संसदीय समितिने भारताचा निर्वाचन आयोग बहुसदस्यीय असावा अशी भूमिका मांडली होती.
ब. मार्च 1974 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष शिष्टमंडळाने निर्वाचन आयोग बहुसदस्यीय असावा अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली होती.
क. ऑक्टोबर 1994 मध्ये निर्वाचन आयोग त्रिसदस्यीय करण्यात आला.
ड. निर्वाचन आयोगासंदर्भातील तरतूदी भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 15 मध्ये केलेल्या आहेत.
a. In 1972, the Joint Parliamentary Committee took the stand that the Election Commission of India should be a multi-member body.
b. In March 1974, an opposition delegation led by Jayaprakash Narayan demanded a multi-member Election Commission from the President.
c. In October 1994, the Election Commission was made a three-member body.
d. Provisions regarding the Election Commission are made in Part 15 of the Constitution of India.
- (A) अ, ड बरोबर आणि ब, क चूक
- (B) अ, ब बरोबर आणि क, ड चूक
- (C) ब, ड बरोबर आणि अ, क चूक
- (D) अ, क बरोबर आणि ब, ड चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ड बरोबर आणि ब, क चूक
अचूक उत्तर: पर्याय (१) अ, ड बरोबर आणि ब, क चूक स्पष्टीकरण: भारतीय निर्वाचन आयोगाच्या इतिहासाचे व रचनेचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: १९७१-७२ मध्ये निवडणूक सुधारणांवरील संयुक्त संसदीय समितीने (Joint Parliamentary Committee) निर्वाचन आयोग हा...
अ. मतदारांना 2014 पासून नकाराधिकार (नोटा) उपलब्ध झाला.
ब. राजकीय पक्षांना जून 2014 पासून माहितीच्या अधिकार कक्षेत आणले गेले.
क. विजयी उमेद्वाराच्या 1/6 पेक्षा जास्त मते मिळविणाऱ्या उमेद्वाराची अनामत रक्कम जप्त केली जात नाही.
ड. तारकुंडे समितीने केलेल्या शिफारशीनुसार विविध स्तरावरील निवडणुकीतील अनामत रक्कम वाढविण्यात आली.
वरीलपैकी बरोबर व चूक विधाने ओळखा :
a. Negative voting (NOTA) became available to voters from 2014.
b. Political parties were brought under the purview of the Right to Information Act from June 2014.
c. The security deposit of a candidate securing more than 1/6th of the valid votes polled is not forfeited.
d. According to the recommendation of the Tarkunde Committee, the security deposit in elections at various levels was increased.
Identify the correct and incorrect statements from the above:
- (A) अ, क बरोबर आणि ब, ड चूक आहे
- (B) अ, ब बरोबर आणि क, ड चूक आहे
- (C) ब, क बरोबर आणि अ, ड चूक आहे
- (D) अ बरोबर आणि ब, क, ड चूक आहे
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, क बरोबर आणि ब, ड चूक आहे
अचूक उत्तर: पर्याय (१) अ, क बरोबर आणि ब, ड चूक आहे स्पष्टीकरण: भारतातील निवडणूक विषयक सुधारणांचे मूल्यमापन: • विधान (अ) बरोबर आहे: सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर २०१३ च्या निकालानंतर २०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत देशभरात मतदारांना...
- (A) मे १९८२
- (B) सप्टेंबर १९९८
- (C) जून १९८९
- (D) फेब्रुवारी २०००
अचूक उत्तर: पर्याय (A) मे १९८२
अचूक उत्तर: पर्याय (१) मे १९८२ स्पष्टीकरण: • भारतात EVM चा प्रथम वापर: भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (Electronic Voting Machines - EVMs) प्रथम प्रायोगिक वापर मे १९८२ मध्ये केरळ राज्यातील 'पारुर' (Paravur) विधानसभा मतदारसंघातील ५० मतदान...
- (A) 2013 मध्ये VVPAT चा उपयोगाबाबत कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली.
- (B) 2013 मध्ये नोकसेन विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत VVPAT चा पहिल्यांदा उपयोग करण्यात आला.
- (C) VVPAT सह EVM हे मतदान प्रणालीची अचूकता व पारदर्शकता सुनिश्चित करते.
- (D) 2014 च्या लोकसभा निवडणूकीत देशातील निवडक 10 लोकसभा मतदारसंघात VVPAT चा उपयोग करण्यात आला होता.
अचूक उत्तर: पर्याय (D) 2014 च्या लोकसभा निवडणूकीत देशातील निवडक 10 लोकसभा मतदारसंघात VVPAT चा उपयोग करण्यात आला होता.
अचूक उत्तर: पर्याय (४) 2014 च्या लोकसभा निवडणूकीत देशातील निवडक 10 लोकसभा मतदारसंघात VVPAT चा उपयोग करण्यात आला होता. स्पष्टीकरण: VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) बाबत विधानांचे विश्लेषण: • विधान ४ अयोग्य (चुकीचे) आहे: २०१४ च्या १६ व्या...
अ. तारकुंडे समिती 1974 मध्ये नियुक्त करण्यात आली होती.
ब. तारकुंडे समितीने आपला अहवाल 1975 मध्ये सादर केला.
क. तारकुंडे समिती ही संसदेची अधिकृत समिती होती.
(a) The Tarkunde Committee was appointed in 1974.
(b) The Tarkunde Committee submitted its report in 1975.
(c) The Tarkunde Committee was an official committee of Parliament.
Alternative answers:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) फक्त क
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त क स्पष्टीकरण: तारकुंडे समितीबाबत विधानांचे विश्लेषण: • विधान (क) अयोग्य आहे: व्ही. एम. तारकुंडे समिती ही संसदेची अधिकृत किंवा सरकारी समिती नव्हती. लोकनायक जयप्रकाश नारायण (JP) यांनी ऑगस्ट १९७४ मध्ये 'सिटिझन्स फॉर...
अ. परिसिमन आयोगाने दिलेल्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येते.
ब. निवडणूक विवादांच्या निकालासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार (संसद किंवा राज्य विधिमंडळला) अनुच्छेद 323 बी नुसार आहे.
(a) The orders issued by the Delimitation Commission can be challenged in any court of law.
(b) The power to establish tribunals for the adjudication of election disputes (Parliament or State Legislature) is under Article 323B.
Alternative answers:
- (A) कथन अ चुकीचे आहे
- (B) कथन ब चुकीचे आहे
- (C) कथने अ व ब चुकीचे आहे
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) कथन अ चुकीचे आहे
अचूक उत्तर: पर्याय (४) यापैकी नाही स्पष्टीकरण: • विधान (अ) चा संदर्भ: परिसीमन आयोग कायदा, २००२ च्या कलम १०(२) आणि संविधानाच्या कलम ३२९(a) नुसार परिसीमन आयोगाने जारी केलेल्या मतदारसंघांच्या सीमारेषेबाबतच्या आदेशांना कायद्याचे बळ असते आणि त्यांना...
(1) The State Election Commission conducts elections to Panchayats and Municipalities in the State.
(2) The voting age was reduced from 21 to 18 years by the 61st Constitutional Amendment Act, 1988.
(3) In 1991, the Election Commission effectively enforced the Model Code of Conduct for the first time.
(4) In L. Chandra Kumar v. Union of India (1997), clause 3(d) of Article 323B was declared unconstitutional.
- (A) राज्यातील पंचायती व नगरपालिकांच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोग घेत असते.
- (B) 1988 च्या 61 व्या घटनादुरुस्ती कायद्याने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले.
- (C) 1991 मध्ये निवडणूक आयोगाने पहिल्यांदा प्रभावीपूर्ण आदर्श आचारसंहितेचा उपयोग केला.
- (D) एल. चंद्रकुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (1997) मध्ये अनुच्छेद 332 B चे पोटकलम 3 (d) हे असंविधानीक घोषित करण्यात आले.
अचूक उत्तर: पर्याय (D) एल. चंद्रकुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (1997) मध्ये अनुच्छेद 332 B चे पोटकलम 3 (d) हे असंविधानीक घोषित करण्यात आले.
अचूक उत्तर: पर्याय (४) एल. चंद्रकुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (1997) मध्ये अनुच्छेद 332 B चे पोटकलम 3 (d) हे असंविधानीक घोषित करण्यात आले. स्पष्टीकरण: • विधान ४ अयोग्य (चुकीचे) आहे: एल. चंद्रकुमार वि. युनियन ऑफ इंडिया (१९९७) खटल्यात सर्वोच्च...
अ. छपाईची किंमत कमी करते
ब. कागदाचे प्रमाण कमी करते
क. पारंपरिक पद्धतीपेक्षा मोजणी प्रक्रिया जलद असते
ड. मशीनवरील अवलंबित्व कमी करते इ. मतदान टक्केवारीत वाढ करते
(a) Reduces the cost of printing
(b) Reduces the consumption of paper
(c) The counting process is faster than the traditional method
(d) Reduces dependence on machines
(e) Increases voter turnout percentage
Alternative answers:
- (A) फक्त अ, ब, क, इ
- (B) फक्त ब, ड, इ
- (C) फक्त क, ड, अ
- (D) फक्त अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त अ, ब, क स्पष्टीकरण: इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (EVM) फायद्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण: • (अ) छपाईचा खर्च कमी होतो: लाखो मतपत्रिकांची छपाई, त्यांची वाहतूक व साठवणूक वाचल्याने कोट्यवधी रुपयांची बचत होते. • (ब) कागदाची बचत...
अ. संथानम समिती - 1964
ब. वांछू समिती - 1971
क. दिनेश गोस्वामी समिती - 1990
ड. तारकुंडे समिती - 1973
(a) Santhanam Committee - 1964
(b) Wanchoo Committee - 1971
(c) Dinesh Goswami Committee - 1990
(d) Tarkunde Committee - 1973
Alternative answers:
- (A) अ आणि ड
- (B) ब आणि क
- (C) ब आणि ड
- (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (१) अ आणि ड स्पष्टीकरण: निवडणूक सुधारणा समित्या आणि त्यांच्या स्थापनेचे वर्ष: • जोडी (अ) चुकीची आहे: के. संथानम समिती ही भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी १९६२ मध्ये नियुक्त झाली होती (तिने अहवाल १९६४ मध्ये सादर केला होता). • जोडी (ड)...
(1) The Commission recommended the repeal of the Official Secrets Act, 1923.
(2) The Commission recommended the repeal of the Armed Forces (Special Powers) Act, 1958.
(3) The Commission recommended the abolition of the MPLADS and MLALADS schemes provided for local area development.
(4) All of the above
- (A) आयोगाने कार्यालयीन गुप्त कायदा, 1923 रद्द करावा अशी शिफारस केली आहे.
- (B) आयोगाने सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा, 1958 रद्द करावा अशी शिफारस केली आहे.
- (C) आयोगाने स्थानिक क्षेत्र विकासासाठी संसद सदस्य आणि विधीमंडळ सदस्यांना देण्यात येणाऱ्या निधीची योजना रद्द करावी अशी शिफारस केली आहे.
- (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (४) वरील सर्व स्पष्टीकरण: एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने (2nd ARC, 2005-2009) केलेल्या महत्त्वाच्या शिफारशी: • विधान १ बरोबर: 'माहितीचा अधिकार' अहवालात आयोगाने ब्रिटीशकालीन शासकीय...
- (A) कलम 324 भाग - 10
- (B) कलम 324 भाग - 15
- (C) कलम 300 भाग- 9
- (D) कलम 298 भाग - 6
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम 324 भाग - 15
अचूक उत्तर: पर्याय (२) कलम 324 भाग - 15 स्पष्टीकरण: भारतीय संविधानातील निवडणूक विषयक तरतुदी: • संविधानाच्या भाग १५ (Part XV) मध्ये कलम ३२४ ते ३२९ दरम्यान निवडणुकांबाबत तरतुदी आहेत. • कलम ३२४: संसदेच्या, राज्य विधिमंडळांच्या, राष्ट्रपती व...