⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया (पृष्ठ 8)

Election Commission, Electoral Reforms & Voting — Indian Polity & Constitution

'निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 160 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 8 / 8
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 141 ते 160 (एकूण 160)
प्रश्न #141 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
जनप्रतिनिधित्व (सुधारणा) अधिनियम 2009 नुसार.
अ) “एक्झिट पोल' चे निष्कर्ष मतदानाच्या शेवटच्या दिवसापासून पाच दिवसानंतर प्रसारित करता येतील.
ब) निवडणूक आयोगाने नेमणूक केलेल्या सरकारी अथवा बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारी कारवायांच्या व्याख्येत आणले गेले आहे.
अचूक पर्यायी उत्तरे निवडा :
EN According to the Representation of the People (Amendment) Act, 2009:
a) Findings of 'exit polls' can be telecast five days after the final day of polling.
b) Government or non-government personnel appointed by the Election Commission have been brought within the definition of corrupt practices.
Select the correct alternative:
  • (A) अ आणि ब दोन्ही बरोबर
  • (B) अ आणि ब दोन्ही चूक
  • (C) फक्त अ बरोबर
  • (D) फक्त ब बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ब बरोबर

अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त ब बरोबर स्पष्टीकरण: जनप्रतिनिधित्व (सुधारणा) अधिनियम, २००९ (RPA Amendment Act 2009): • विधान (अ) चूक आहे: २००९ च्या दुरुस्ती कायद्यानुसार समाविष्ट केलेल्या कलम १२६A अन्वये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाल्याच्या...

प्रश्न #142 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
अ) 'पेड न्यूज' म्हणजे स्वयंसेवी संस्थांनी बातमी छापून येण्याकरिता दिलेले पैसे.
ब) 'पेड न्यूज' म्हणजे सरकारने स्वतःच्या धोरणांना प्रसिद्धी मिळावी म्हणून दिलेले पैसे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) 'Paid news' means money paid by non-governmental organisations (NGOs) to get news published.
b) 'Paid news' means money paid by the government to gain publicity for its own policies.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी एकही नाही स्पष्टीकरण: 'पेड न्यूज' (Paid News) ची अचूक व्याख्या: • प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) ची व्याख्या: "कोणत्याही माध्यमात (मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक) पैशांच्या अथवा वस्तूच्या स्वरूपात मोबदला देऊन बातमी किंवा...

प्रश्न #143 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा (अ) आणि (र)
विधान (अ) : मुख्य निवडणुक आयुक्त राजकारणाच्या भोवऱ्यात ओढला जाऊ शकतो.
कारण (र) : एखाद्या मतदार संघात फेर मतदान घेण्याचा आदेश देण्याचा अधिकार त्याला आहे.
खालील पर्यायामधून उत्तराची निवड करा.
EN Consider the following statements (A) and (R):
Assertion (A): The Chief Election Commissioner can get drawn into political controversy.
Reason (R): He possesses the power to order repolling in any constituency.
Choose the answer from the following options:
  • (A) अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अ चे बरोबर कारण आहे.
  • (B) अ आणि र दोन्ही सत्य आहेत परंतु र हे अ चे बरोबर कारण नाही.
  • (C) अ खरे आहे परंतु र खोटे आहे.
  • (D) अ खोटे आहे परंतु र खरे आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अ चे बरोबर कारण आहे.

अचूक उत्तर: पर्याय (१) अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अ चे बरोबर कारण आहे. स्पष्टीकरण: मुख्य निवडणूक आयुक्तांचे अधिकार आणि राजकीय विवाद: • विधान (अ) सत्य आहे: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) अनेकदा राजकीय वादांच्या भोवऱ्यात ओढले जातात; विविध...

प्रश्न #144 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीत एक्झिट पोलस् वर बंदी जानेवारी 2012 मध्ये घातली. कोणत्या काळासाठी ही बंदी घातली गेली?
EN In January 2012, the Election Commission imposed a ban on exit polls during elections in five States. For what period was this ban imposed?
  • (A) अर्ज दाखल करण्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत.
  • (B) अर्ज अंतिम होण्याच्या तारखेपासून मतदानांच्या दिवसापर्यंत
  • (C) निवडणूकीच्या संपूर्ण कालावधीसाठी
  • (D) मतदानाच्या दिवसापासून मतमोजणी तारखेपर्यंत
अचूक उत्तर: पर्याय (C) निवडणूकीच्या संपूर्ण कालावधीसाठी

अचूक उत्तर: पर्याय (३) निवडणूकीच्या संपूर्ण कालावधीसाठी स्पष्टीकरण: एक्झिट पोलवरील बंदीचा कालावधी (जानेवारी २०१२): • जानेवारी २०१२ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना निवडणूक...

प्रश्न #145 📅 ASO Mains 2012
+1.0 / -0.25
खालीलपैकी निवडणुक आयोग कोणते कार्य करीत नाही?
EN Which of the following functions is NOT performed by the Election Commission?
  • (A) मतदार यादी तयार करणे
  • (B) उमेदवारांचे नामांकन करणे
  • (C) मतदान केंद्रांची स्थापना
  • (D) आचार संहिता लागू करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) उमेदवारांचे नामांकन करणे

अचूक उत्तर: पर्याय (२) उमेदवारांचे नामांकन करणे स्पष्टीकरण: • उमेदवारांचे नामांकन (Nomination of candidates): निवडणुकीत उमेदवारांचे नामांकन करण्याचे काम राजकीय पक्ष किंवा स्वतः उमेदवार (अपक्ष उमेदवार) करतात; हे निवडणूक आयोगाचे कार्य नाही. निवडणूक...

प्रश्न #146 📅 ASO Mains 2012
+1.0 / -0.25
भारत सरकारने ......... हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.
EN The Government of India has decided to observe ________ as National Voters' Day.
  • (A) 12 जानेवारी
  • (B) 25 जानेवारी
  • (C) 18 जानेवारी
  • (D) 26 जानेवारी
अचूक उत्तर: पर्याय (B) 25 जानेवारी

अचूक उत्तर: पर्याय (२) 25 जानेवारी स्पष्टीकरण: राष्ट्रीय मतदार दिन (National Voters' Day): • २५ जानेवारी: भारतीय निवडणूक आयोगाची (ECI) स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली होती. या घटनेचे औचित्य साधून भारत सरकारने २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी हा...

प्रश्न #147 📅 ASO Pre 2012
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या निवडणूकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?
EN Which of the following elections is NOT conducted by the Election Commission of India?
  • (A) लोकसभा निवडणूका
  • (B) राज्यसभा निवडणूका
  • (C) स्थानिक स्व-शासन निवडणुका
  • (D) राष्ट्रपती निवडणूक
अचूक उत्तर: पर्याय (C) स्थानिक स्व-शासन निवडणुका

अचूक उत्तर: पर्याय (३) स्थानिक स्व-शासन निवडणुका स्पष्टीकरण: निवडणूक आयोगाचे अधिकारक्षेत्र (अनुच्छेद ३२४): • भारतीय निवडणूक आयोग (ECI): संविधानाच्या अनुच्छेद ३२४ अन्वये खालील निवडणुका घेतो: - लोकसभा निवडणुका (पर्याय १) - राज्यसभा निवडणुका (पर्याय २)...

प्रश्न #148 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
ब्रिटीश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतुद कोणत्या सुधारणा कायद्यात होती?
EN Under British rule, in which reform act was there a provision for separate electorates?
  • (A) 1892 --- इंडियन कौन्सील अॅक्ट
  • (B) 1919 --- मॉन्टेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
  • (C) 1909 --- मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा
  • (D) 1935 --- भारत प्रशासन कायदा
अचूक उत्तर: पर्याय (C) 1909 --- मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा

अचूक उत्तर: पर्याय (३) १९०९ --- मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा स्पष्टीकरण: ब्रिटिश काळातील स्वतंत्र निर्वाचन पद्धती (Separate Electorates): • मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा, १९०९ (Indian Councils Act, 1909): - या कायद्याद्वारे ब्रिटिश भारतात पहिल्यांदा...

प्रश्न #149 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
28 जून 2002 रोजी निवडणूक आयोगाने काढलेला आदेश पुढीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधीत आहे
अ) उमेदवाराने निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र (शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी पार्श्वभुमी, संपत्तीची स्थिती, इ.बाबी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्याजवळ सादर करणे बंधनकारक आहे.
ब) उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे.
क) निवडणूकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र EVM चा उपयोग करणे.
ड) मतदारांसाठी ओळखपत्र.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN The order issued by the Election Commission on 28 June 2002 relates to which of the following matters?
a) It is mandatory for a candidate to submit an affidavit (educational qualifications, criminal background, financial assets, etc.) along with the nomination paper to the Returning Officer.
b) Submission of caste validity certificate by the candidate.
c) Use of Electronic Voting Machines (EVMs) in elections.
d) Identity cards for electors.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ फक्त

प्रश्न #150 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेतील 61 वी घटनादुरुस्ती कोणत्या बाबींशी संबंधीत आहे?
अ) मतदाराची वयोमर्यादा 18 वर्ष करणे.
ब) उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी.
क) निवडणूक आयुक्तांची संख्या.
ड) निवडणूकीतील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN With which of the following matters is the 61st Constitutional Amendment related?
a) Lowering the voting age of electors to 18 years.
b) Qualifications of candidates.
c) Number of Election Commissioners.
d) Curbs on criminal tendencies in elections.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ फक्त

अचूक उत्तर: पर्याय (१) अ फक्त स्पष्टीकरण: ६१ वी घटनादुरुस्ती कायदा, १९८८ (61st Constitutional Amendment Act): • मतदानाचे वय कमी करणे (विधान अ): - तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ६१ व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे राज्यघटनेच्या कलम...

प्रश्न #151 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
बहुसदस्यीय निर्वाचन आयोगाची निर्मिती या हेतूने करण्यात आली.
अ) निवडणूक विषयक एखाद्या बाबींसंबंधी आयुक्तांमध्ये मतभिन्नता असल्यास निर्णय बहुमताने घेता यावा.
ब) निवडणूका मुक्त आणि न्याय वातावरणात संचालित व्हाव्या.
क) निर्वाचन आयोगावर शासनाचे नियंत्रण असावे.
ड) निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घातला जावा.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN A multi-member Election Commission was created with which of the following objectives?
a) In case of difference of opinion among Commissioners on any election matter, decisions can be taken by majority.
b) Elections should be conducted in a free and fair atmosphere.
c) Government should have control over the Election Commission.
d) Malpractices in elections should be curbed.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ फक्त

अचूक उत्तर: पर्याय (१) अ फक्त स्पष्टीकरण: बहुसदस्यीय निर्वाचन आयोगाची निर्मिती आणि कार्यप्रणाली: • विधान (अ) अचूक हेतू स्पष्ट करते: - सुरुवातीला निवडणूक आयोग एकसदस्यीय होता. ऑक्टोबर १९८९ मध्ये आणि नंतर १ ऑक्टोबर १९९३ पासून मुख्य निवडणूक आयुक्त आणि...

प्रश्न #152 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
एस.एन.बालच्या मतानुसार मतदाराचे वर्तन निर्धारित करणारा पुढीलपैकी घटक कोणता?
अ) उमेदवाराचा व्यक्तिगत प्रभाव
ब) धर्म
क) पक्षनिष्ठा
ड) आर्थिक स्थिति
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN According to S. N. Bal, which of the following factors determine voter behaviour?
a) Personal influence of the candidate
b) Religion
c) Party loyalty
d) Economic status
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ फक्त

अचूक उत्तर: पर्याय (१) अ फक्त स्पष्टीकरण: मतदार वर्तन (Voting Behaviour) आणि एस. एन. बाल यांचा सिद्धांत: • मतदार वर्तन: मतदार निवडणुकीत मतदान करताना कोणत्या घटकांनी प्रभावित होतात याचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो. • एस. एन. बाल यांच्या...

प्रश्न #153 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
भारतातील निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल घडवत असतांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा (EVM) वापर या हेतूने केला.
अ) निवडणुकीतील बोगस मतदान करण्याची प्रवृत्ति टाळण्यासाठी.
ब) जलद निवडणूक घेता याव्यात.
क) निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी.
ड) निवडणूक प्रक्रियेत शासनाचा अधिकार राहावा.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN While reforming the electoral process in India, with what objective did the Election Commission introduce Electronic Voting Machines (EVMs)?
a) To eliminate the tendency of bogus voting in elections.
b) To conduct elections expeditiously.
c) To simplify the election process.
d) To retain governmental authority over the election process.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब आणि क स्पष्टीकरण: भारतात ईव्हीएम (EVM) सुरू करण्याची मुख्य उद्दिष्टे: • (अ) बोगस मतदानाला आळा घालणे: जुन्या मतपत्रिका पद्धतीत होणारे बूथ कॅप्चरिंग, मतपेट्या पळवणे आणि बोगस मतदान रोखणे. ईव्हीएममध्ये एका मिनिटात कमाल ५ मतेच...

प्रश्न #154 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुकां काँग्रेस वर्चस्वाचा हास दर्शवितात?
EN Which of the following Lok Sabha elections indicate the decline of Congress dominance?
1: 1989, 1991 and 2004
2: 1977, 1980 and 1984
3: 1967, 1977 and 2004
4: 1967, 1977 and 1989
  • (A) 1989, 1991 आणि 2004
  • (B) 1977, 1980 आणि 1984
  • (C) 1967, 1977 आणि 2004
  • (D) 1967, 1977 आणि 1989
अचूक उत्तर: पर्याय (D) 1967, 1977 आणि 1989

अचूक उत्तर: पर्याय (४) १९६७, १९७७ आणि १९८९ स्पष्टीकरण: भारतातील काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास (Decline of Congress Dominance): • प्रसिद्ध राजकीय विचारवंत रजनी कोठारी यांनी स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकीय व्यवस्थेला 'काँग्रेस व्यवस्था' (Congress System)...

प्रश्न #155 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
कोणत्या मुख्य निर्वाचन युक्ताच्या काळात निर्वाचन आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकटी बळकट करण्याचा प्रयत्न केला?
EN During the tenure of which Chief Election Commissioner did the Election Commission and the Supreme Court jointly endeavour to strengthen the legal framework required for democracy?
  • (A) मनोहर सिंग गिल
  • (B) टी.एन.शेषन
  • (C) जे.एम.लिंगदोह
  • (D) जी.व्ही.कृष्णमूर्ती
अचूक उत्तर: पर्याय (B) टी.एन.शेषन

अचूक उत्तर: पर्याय (२) टी.एन.शेषन स्पष्टीकरण: टी. एन. शेषन (T. N. Seshan) आणि निवडणूक सुधारणांची कायदेशीर चौकट: • कार्यकाळ: टी. एन. शेषन हे १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ या कालावधीत भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) होते. • कार्यपद्धती व...

प्रश्न #156 📅 STI Pre 2011
+1.0 / -0.25
कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?
EN In which year was the first coalition government formed in the State of Maharashtra?
  • (A) 1978
  • (B) 1995
  • (C) 1989
  • (D) 2004
अचूक उत्तर: पर्याय (A) 1978

अचूक उत्तर: पर्याय (१) 1978 स्पष्टीकरण: महाराष्ट्रातील पहिल्या आघाडी सरकारचा इतिहास: • १९७८ (पुलोद आघाडी): महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार १८ जुलै १९७८ रोजी स्थापन झाले. • पार्श्वभूमी: १९७८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस (रेड्डी गट) आणि...

प्रश्न #157 📅 Agriculture Service Pre 2011
+1.0 / -0.25
कोणत्या सार्वत्रिक निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रानिक मशिनचा मतदानसाठी वापर सुरू झाला?
EN From which general elections was the nationwide use of Electronic Voting Machines for voting commenced?
  • (A) 2009 ची सार्वत्रिक निवडणूक
  • (B) 2004 ची सार्वत्रिक निवडणूक
  • (C) 2006 ची सार्वत्रिक निवडणूक
  • (D) 2008 ची सार्वत्रिक निवडणूक
अचूक उत्तर: पर्याय (B) 2004 ची सार्वत्रिक निवडणूक

अचूक उत्तर: पर्याय (२) २००४ ची सार्वत्रिक निवडणूक स्पष्टीकरण: भारतात ईव्हीएमचा (EVM) सार्वत्रिक वापर: • ऐतिहासिक पार्श्वभूमी: - भारतात ईव्हीएमचा प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथम वापर मे १९८२ मध्ये केरळमधील 'पारुर' (Paravur) विधानसभा मतदारसंघात ५० मतदान...

प्रश्न #158 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेच्या कलम 329(a) मधील स्पष्ट तरतुदींनुसार, संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केलेल्या 'मतदारसंघांच्या परिसीमनासंबंधीच्या' (Delimitation of Constituencies) किंवा जागांच्या वाटपाच्या कायद्याच्या वैधतेला खालीलपैकी कोणत्या न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते?
EN Under the explicit provisions of Article 329(a) of the Constitution of India, in which of the following courts can the constitutional validity of any law relating to the 'delimitation of constituencies' or allotment of seats be called in question?
  • (A) केवळ भारताच्या सर्वोच्च न्यायालयात
  • (B) केवळ संबंधित घटकराज्याच्या उच्च न्यायालयात
  • (C) स्थानिक जिल्हा व सत्र न्यायालयात
  • (D) कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही (न्यायालयीन चौकशीस पूर्ण बंदी)
अचूक उत्तर: पर्याय (D) कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही (न्यायालयीन चौकशीस पूर्ण बंदी)

अचूक उत्तर: पर्याय (३) कलम ३२९(a) स्पष्टीकरण: • कलम ३२९(a) (निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपास मनाई): भारतीय संविधानाच्या कलम ३२९(a) अन्वये संसद किंवा राज्य विधिमंडळाने कलम ३२७ किंवा ३२८ अन्वये केलेल्या मतदारसंघांच्या...

प्रश्न #159 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या (उदा. बृहन्मुंबई महानगरपालिका) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्राचे 'राज्य निवडणूक आयुक्त' (State Election Commissioner) म्हणून कोण कार्यरत होते?
EN Who was serving as the State Election Commissioner of Maharashtra during the local body elections of Zilla Parishads, Panchayat Samitis, and major Municipal Corporations (including BMC) held in February 2017?
  • (A) जगेश्वर सहारिया (J.S. Saharia)
  • (B) श्रीमती नीला सत्यनारायण
  • (C) नंदलाल गुप्ता
  • (D) डी. एन. चौधरी
अचूक उत्तर: पर्याय (A) जगेश्वर सहारिया (J.S. Saharia)

अचूक उत्तर: पर्याय (१) जगेश्वर सहारिया स्पष्टीकरण: • महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त: १. डी. एन. चौधरी: महाराष्ट्राचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त (१९९४ ते १९९९). २. वाय. एल. राजवाडे: दुसरे आयुक्त (१९९९ ते २००४). ३. नंदलाल: तिसरे आयुक्त (२००४ ते...

प्रश्न #160 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांना मतपत्रिकेवर किंवा ईव्हीएमवर (EVM) कोणत्याही उमेदवाराला मत न देण्याचा 'वरीलपैकी कोणीही नाही' (None of the Above - NOTA) हा पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्या वर्षापासून अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आला?
EN From which year was the 'None of the Above' (NOTA) option officially introduced on Electronic Voting Machines (EVMs) and ballot papers pursuant to the directive of the Supreme Court of India?
  • (A) 2015 पासून
  • (B) 2013 पासून
  • (C) 2011 पासून
  • (D) 2009 पासून
अचूक उत्तर: पर्याय (B) 2013 पासून

अचूक उत्तर: पर्याय (२) २०१३ पासून स्पष्टीकरण: • नोटा (NOTA) चा इतिहास व पार्श्वभूमी: १. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (PUCL) वि. भारत सरकार (२७ सप्टेंबर २०१३): या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की, मतदारांना 'नकाराधिकार'...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स