अ) कोणत्याही एका संसदीय मतदारसंघातील निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा रू. 70,00,000 इतकी आहे.
ब) अरूणाचल प्रदेश, गोवा, सिक्किम या लहान राज्यात मात्र खर्चाची कमाल मर्यादा रू. 56,00,000 इतकी आहे.
क) दिल्लीसह सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूकीच्या खर्चाची कमाल मर्यादा रू. 54,00,000 इतकी योग्य आहे.
योग्य पर्याय निवडा:
a) The maximum ceiling limit on election expenditure in any single Parliamentary constituency is Rs. 70,00,000.
b) In smaller States like Arunachal Pradesh, Goa, and Sikkim, the maximum ceiling limit is Rs. 54,00,000.
c) In all Union Territories including Delhi, the maximum ceiling limit on election expenditure is Rs. 54,00,000.
Select the correct option:
- (A) अ, ब, क विधाने योग्य आहेत.
- (B) अ, क विधाने योग्य आहेत.
- (C) अ, ब विधाने योग्य आहेत.
- (D) ब, क विधाने योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब, क विधाने योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (१) अ, ब, क विधाने योग्य आहेत. स्पष्टीकरण: निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा (Conduct of Elections Rules, 1961 - २०१४ ची अधिसूचना): • २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या नियमांनुसार लोकसभा...