1. Electronic Voting Machines comprise a Control Unit and a Balloting Unit.
2. One Balloting Unit can cater up to sixteen candidates.
3. One Control Unit can record votes for up to 48 candidates.
4. Electronic Voting Machines run on a 6-volt battery and can be used anywhere and in any situation.
- (A) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये नियंत्रण युनिट व बॅलट युनिट चा समावेश असतो.
- (B) एक बॅलट युनिट सोळा उमेदवारांपर्यंत सेवा पुरवू शकते.
- (C) एक नियंत्रण युनिट 48 उमेदवारांना प्राप्त मतांची नोंद ठेवू शकते.
- (D) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे 6 व्होल्ट बॅटरीवर चालू होते आणि ते कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही परिस्थितीत उपयोगात येवू शकते.
अचूक उत्तर: पर्याय (C) एक नियंत्रण युनिट 48 उमेदवारांना प्राप्त मतांची नोंद ठेवू शकते.
अचूक उत्तर: पर्याय (३) एक नियंत्रण युनिट 48 उमेदवारांना प्राप्त मतांची नोंद ठेवू शकते. स्पष्टीकरण: इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (EVM) तांत्रिक वैशिष्ट्यांचे विश्लेषण: • विधान (१) योग्य आहे: ईव्हीएममध्ये दोन मुख्य युनिट्स असतात - नियंत्रण युनिट...