⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया (पृष्ठ 4)

Election Commission, Electoral Reforms & Voting — Indian Polity & Constitution

'निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 160 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 4 / 8
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 160)
प्रश्न #61 📅 Forest Service Mains 2019
+1.0 / -0.25
(2011 पर्यंत दुरुस्त केलेल्या) निवडणुक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश 1968 प्रमाणे आरक्षित चिन्ह म्हणजे:
EN Under the Election Symbols (Reservation and Allotment) Order, 1968 (as amended up to 2011), a 'reserved symbol' means:
1. A symbol reserved for a recognized political party
2. A symbol reserved for candidates belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes contesting elections
3. A symbol not allotted to any political party
4. A symbol reserved only for national political parties
  • (A) मान्यता प्राप्त राजकीय पक्षासाठी राखीव चिन्ह
  • (B) निवडणुक लढविणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव चिन्ह
  • (C) कोणत्याही राजकीय पक्षाला न दिलेले चिन्ह
  • (D) राष्ट्रीय राजकीय पक्षांसाठी राखीव चिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (A) मान्यता प्राप्त राजकीय पक्षासाठी राखीव चिन्ह

अचूक उत्तर: पर्याय (१) मान्यता प्राप्त राजकीय पक्षासाठी राखीव चिन्ह स्पष्टीकरण: निवडणूक चिन्हे (आरक्षण व वाटप) आदेश, १९६८ मधील व्याख्या: • परिच्छेद ५ (Paragraph 5): निवडणूक चिन्हे आदेश, १९६८ नुसार चिन्हांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते: १) राखीव...

प्रश्न #62 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
'संपत कुमारन' समितीने ज्या अनेक निवडणूक सुधारणा सुचविल्या होत्या त्यातील महत्वाची सुधारणा म्हणजे :
EN Among the various electoral reforms suggested by the 'Sampath Kumaran' Committee, an important reform was:
1. The Chief Election Commissioner should be an Anglo-Indian
2. The Governor of the State should appoint the Chief Election Commissioner
3. An Election Commissioner should be appointed from the industrialist class
4. An officer of the rank of Chief Secretary in the state administration should be appointed as the Chief Electoral Officer of the State.
  • (A) मुख्य निर्वाचन आयुक्त अँग्लो-इंडियन असावा
  • (B) राज्याचा राज्यपाल मुख्य निर्वाचन आयुक्त नेमावा
  • (C) उद्योगपती वर्गातून निर्वाचन आयुक्ताची नेमणूक व्हावी
  • (D) राज्यप्रशासनातील मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी राज्यातील प्रमुख निर्वाचन अधिकारी म्हणून नेमावा.
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्यप्रशासनातील मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी राज्यातील प्रमुख निर्वाचन अधिकारी म्हणून नेमावा.

अचूक उत्तर: पर्याय (४) राज्यप्रशासनातील मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी राज्यातील प्रमुख निर्वाचन अधिकारी म्हणून नेमावा. स्पष्टीकरण: संपत कुमारन समिती (Sampath Kumaran Committee) च्या शिफारशी: • निवडणूक प्रशासकीय सुधारणांवर विचार करताना संपत कुमारन...

प्रश्न #63 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
ई.टी.पी.बी. चा अर्थ आहे :
EN ETPB stands for:
1. Electoral Transfer Postal Ballot
2. Election Transmitted Postal Ballot
3. Electronically Transferred Postal Ballot
4. Electronically Transmitted Postal Ballot
  • (A) इलेक्टोरल ट्रान्सफर पोस्टल बॅलट
  • (B) इलेक्शन ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट
  • (C) इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलट
  • (D) इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट
अचूक उत्तर: पर्याय (D) इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट

प्रश्न #64 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
सिक्कीम प्रश्नाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) सिक्कीम विधानसभेच्या 1974 च्या पहिल्या लोकशाही निवडणूका सिक्कीम काँग्रेसने जिंकल्या.
ब) काझी लेंडूप दोर्जी खांगसरपा हे सिक्कीम प्रजा मंडळचे संस्थापक होते.
क) काझी लेंडूप दोर्जी खांगसरपा यांनी 1962 मध्ये सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली.
ड) भारतीय संघराज्याचे सिक्कीम हे 23 वे राज्य बनले.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements are correct regarding the Sikkim issue?
a) Sikkim Congress won the first democratic elections to the Sikkim Assembly in 1974.
b) Kazi Lhendup Dorjee Khangsarpa was the founder of Sikkim Praja Mandal.
c) Kazi Lhendup Dorjee Khangsarpa founded the Sikkim National Congress in 1962.
d) Sikkim became the 23rd State of the Indian Union.
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, ड
  • (B) फक्त अ, क, ड
  • (C) फक्त ब, क, ड
  • (D) फक्त अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, ब, क

अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त अ, ब, क स्पष्टीकरण: सिक्कीमच्या विलीनीकरण व राजकीय इतिहासाचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: १९७४ मध्ये सिक्कीम विधानसभेच्या पहिल्या लोकशाही निवडणुका झाल्या, ज्यामध्ये काझी लेंडूप दोर्जी यांच्या 'सिक्कीम काँग्रेस'ने ३२...

प्रश्न #65 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
ई.व्ही.एम. च्या माध्यमातून जास्तीत-जास्त किती उमेदवारांसाठी मतदान घेता येते?
EN For a maximum of how many candidates can voting be conducted through a single Balloting Unit of an EVM?
  • (A) 16
  • (B) 32
  • (C) 48
  • (D) 64
अचूक उत्तर: पर्याय (A) 16

अचूक उत्तर: पर्याय (१) 16 स्पष्टीकरण: ईव्हीएमच्या बॅलेटिंग युनिटची (Balloting Unit - BU) क्षमता: • इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या एका बॅलेट युनिटवर (BU) जास्तीत जास्त १६ उमेदवारांची नावे, चिन्हे आणि बटणे (१५ उमेदवार + नोटा किंवा १६ उमेदवार) सामावू...

प्रश्न #66 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
18 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला?
EN Which constitutional amendment granted the right to vote to Indian citizens who have completed 18 years of age?
  • (A) 1979 च्या चव्वेसाळीसाच्या घटना दुरुस्तीने
  • (B) 1976 च्या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने
  • (C) 1989 च्या एकसष्टाव्या घटना दुरुस्तीने
  • (D) 1993 च्या त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने
अचूक उत्तर: पर्याय (C) 1989 च्या एकसष्टाव्या घटना दुरुस्तीने

अचूक उत्तर: पर्याय (३) 1989 च्या एकसष्टाव्या घटना दुरुस्तीने स्पष्टीकरण: ६१ वी घटनादुरुस्ती आणि मतदानाचा अधिकार: • भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२६ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची तरतूद आहे. मूळ संविधानात मतदानाचे किमान वय २१ वर्षे निश्चित...

प्रश्न #67 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाल समाप्ती संदर्भात कोणत्या दोन अटी आहेत?
अ) पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर
ब) सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर
क) वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर
ड) वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
पर्यायी उत्तरे:
EN Which two conditions govern the expiration of the term of office of Election Commissioners?
a) Upon completion of five years of tenure
b) Upon completion of six years of tenure
c) Upon attaining the age of sixty years
d) Upon attaining the age of 65 years
Alternative answers:
  • (A) अ आणि क पर्याय योग्य आहेत.
  • (B) अ आणि ड पर्याय योग्य आहेत.
  • (C) ब आणि ड पर्याय योग्य आहेत.
  • (D) ब आणि क पर्याय योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) ब आणि ड पर्याय योग्य आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (३) ब आणि ड पर्याय योग्य आहेत. स्पष्टीकरण: निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळाच्या अटी: • 'निवडणूक आयोग (निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्ती व कामकाज) कायदा, १९९१' च्या कलम ४ नुसार, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्तांचा पदाचा...

प्रश्न #68 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
अयोग्य कथन ओळखा :
EN Identify the incorrect statement:
1. The Election Commission of India was established as a constitutional body under Article 324 of the Constitution.
2. The Election Commission of India was established on 25 January 1950.
3. The first Chief Election Commissioner, Sukumar Sen, was appointed on 25 January 1950.
4. From 1 October 1993, the Election Commission became a three-member body comprising the Chief Election Commissioner and two Election Commissioners.
  • (A) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग या संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली.
  • (B) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी करण्यात आली.
  • (C) पहिले मुख्य निवडणूक आयुक्त, सुकुमार सेन यांची नियुक्ती 25 जानेवारी, 1950 रोजी करण्यात आली.
  • (D) 1 ऑक्टोबर, 1993 पासून भारताच्या निवडणूक आयोग त्रिसदस्यीय झाला, त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांचा समावेश होता.
अचूक उत्तर: पर्याय (C) पहिले मुख्य निवडणूक आयुक्त, सुकुमार सेन यांची नियुक्ती 25 जानेवारी, 1950 रोजी करण्यात आली.

अचूक उत्तर: पर्याय (३) पहिले मुख्य निवडणूक आयुक्त, सुकुमार सेन यांची नियुक्ती 25 जानेवारी, 1950 रोजी करण्यात आली. स्पष्टीकरण: निवडणूक आयोगाच्या स्थापनेबाबत ऐतिहासिक तथ्यांचे परीक्षण: • विधान (१) योग्य आहे: संविधानाच्या अनुच्छेद ३२४ अन्वये स्वतंत्र व...

प्रश्न #69 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
खालील विधाने वाचा :
अ) निवडणूकी संदर्भातल्या तरतूदी घटनेच्या XV व्या भागात दिल्या आहेत.
ब) कलम 325 नुसार मतदार यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी, कोणतीही व्यक्ती, उत्पन्न आणि शैक्षणिक पात्रता या निकषांवर अपात्र होणार नाही.
क) भारतात प्रौढ मतदानाचा हक्क हा वैधानिक हक्क आहे.
वरीलपैकी कोणते/ती वाक्य/ये बरोबर आहे/आहेत?
EN Read the following statements:
a) Provisions relating to elections are laid down in Part XV of the Constitution.
b) Under Article 325, no person shall be disqualified from being included in the electoral roll on grounds of income and educational qualification.
c) In India, the right to adult suffrage is a statutory right.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) ब आणि क
  • (B) फक्त अ
  • (C) फक्त क
  • (D) अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त अ स्पष्टीकरण: निवडणूक विषयक विधानांचे सविस्तर परीक्षण: • विधान (अ) बरोबर आहे: भारतीय संविधानाच्या भाग १५ (Part XV) मध्ये कलम ३२४ ते कलम ३२९ दरम्यान निवडणुकांबाबतच्या सर्व मूलभूत तरतुदी देण्यात आल्या आहेत. • विधान (ब)...

प्रश्न #70 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुढीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाबरोबर निवडणुक समझौता केला नव्हता?
अ) द्रविड मुन्नेत्र कळघम ब) तृणमूल काँग्रेस
क) तेलुगु देसम पार्टी ड) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
इ) राष्ट्रीय जनता दल ई) झारखंड मुक्ती मोर्चा
पर्यायी उत्तरे:
EN In the 2014 general elections, with which of the following political parties did the Indian National Congress NOT enter into an electoral alliance?
a) Dravida Munnetra Kazhagam
b) Trinamool Congress
c) Telugu Desam Party
d) Nationalist Congress Party
e) Rashtriya Janata Dal
f) Jharkhand Mukti Morcha
Alternative answers:
  • (A) अ, इ आणि ई
  • (B) अ, क आणि ड
  • (C) ड, इ आणि ई
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, इ आणि ई

अचूक उत्तर: पर्याय (१) अ, इ आणि ई स्पष्टीकरण: २०१४ च्या १६ व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसची (UPA) आघाडी: • २०१४ निवडणुकीत काँग्रेसने ज्या पक्षांशी आघाडी केली नव्हती: - द्रमुक (DMK - अ): २०१३ मध्ये श्रीलंकेतील तमिळ प्रश्नावरून द्रमुक UPA...

प्रश्न #71 📅 Tax Assistant Mains 2019
+1.0 / -0.25
मतदार संघाचे परिसीमन यासंबंधी असलेल्या कोणत्याही कायद्याच्या वैधतेला कोणत्या न्यायालयात आव्हान देता येते?
EN In which court can the validity of any law relating to the delimitation of constituencies be challenged?
1. Supreme Court of India
2. High Court
3. District Court
4. In no court
  • (A) भारताचे सर्वोच्च न्यायालय
  • (B) उच्च न्यायालय
  • (C) जिल्हा न्यायालय
  • (D) कोणत्याही न्यायालयात नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) कोणत्याही न्यायालयात नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) कोणत्याही न्यायालयात नाही स्पष्टीकरण: मतदारसंघ परिसीमन कायद्यास न्यायालयांच्या हस्तक्षेपास मनाई: • भारतीय संविधानाचा अनुच्छेद ३२९(a): स्पष्टपणे तरतूद करतो की, "अनुच्छेद ३२७ किंवा अनुच्छेद ३२८ अन्वये करण्यात आलेल्या...

प्रश्न #72 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
15 व्या लोकसभेच्या संदर्भात, प्रादेशिक पक्ष, प्रभावक्षेत्र राज्य आणि पक्षाचा प्रमुख नेता याचे अचूक उत्तर सांगा.
EN With reference to the 15th Lok Sabha, identify the correct set of regional party, state of influence, and main leader of the party:
1. Indian National Lok Dal - Haryana - Om Prakash Chautala; Biju Janata Dal - Bihar - Lalu Prasad Yadav; Jharkhand Mukti Morcha - Jharkhand - Rampal Yadav
2. Indian National Lok Dal - Rajasthan - Vasundhara Raje Scindia; Biju Janata Dal - Orissa - Naveen Patnaik; Jharkhand Mukti Morcha - Bihar - Nitish Kumar
3. Indian National Lok Dal - Haryana - Ajit Singh; Biju Janata Dal - Orissa - Om Prakash Chautala; Jharkhand Mukti Morcha - Bihar - Sharad Yadav
4. Indian National Lok Dal - Uttar Pradesh - Ajit Singh; Jharkhand Mukti Morcha - Bihar - Shibu Soren; Biju Janata Dal - Orissa - Naveen Patnaik
  • (A) भारतीय राष्ट्रीय लोकदल - हरियाणा - ओमप्रकाश चौटाला बीजू जनता दल - बिहार - लालू प्रसाद यादव झारखंड मुक्ती मोर्चा - झारखंड रामपाल यादव
  • (B) भारतीय राष्ट्रीय लोकदल - राजस्थान - वसुंधरा राजे सिंधिया बीजू जनता दल ओरिसा - नवीन पटनायक झारखंड मुक्ती मोर्चा - बिहार - नितिश कुमार
  • (C) भारतीय राष्ट्रीय लोकदल - हरियाणा - अजित सिंह बीजू जनता दल ओरिसा ओमप्रकाश चौटाला झारखंड मुक्ती मोर्चा - बिहार - शरद यादव
  • (D) भारतीय राष्ट्रीय लोकदल उत्तर प्रदेश - अजित सिंह झारखंड मुक्ती मोर्चा - बिहार - शिबू सोरेन बीजू जनता दल ओरिसा - नवीन पटनायक
अचूक उत्तर: पर्याय (A) भारतीय राष्ट्रीय लोकदल - हरियाणा - ओमप्रकाश चौटाला बीजू जनता दल - बिहार - लालू प्रसाद यादव झारखंड मुक्ती मोर्चा - झारखंड रामपाल यादव

अचूक उत्तर: पर्याय (१) भारतीय राष्ट्रीय लोकदल - हरियाणा - ओमप्रकाश चौटाला बीजू जनता दल - बिहार - लालू प्रसाद यादव झारखंड मुक्ती मोर्चा - झारखंड रामपाल यादव स्पष्टीकरण: १५ व्या लोकसभेच्या (२००९-२०१४) काळातील प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेतृत्व...

प्रश्न #73 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Which of the following statements is correct regarding the Election Commission of India?
  • (A) राज्यघटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत.
  • (B) राज्यघटनेने निवृत्त निवडणूक आयुक्तांची शासनाकडून अन्य पदावर नेमणूक करण्यात बंदी घातलेली आहे.
  • (C) मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्त यांना समान अधिकार आहेत.
  • (D) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने व कारणासाठी पदच्युत केले जाते त्याच पद्धतीने व त्याच कारणांसाठी निवडणूक आयुक्तांना पदच्युत करता येते.
अचूक उत्तर: पर्याय (C) मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्त यांना समान अधिकार आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (३) मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्त यांना समान अधिकार आहेत. स्पष्टीकरण: भारतीय निवडणूक आयोगाबाबत (कलम ३२४) विधानांचे विश्लेषण: • विधान (३) बरोबर आहे: 'निवडणूक आयोग (निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्ती व कामकाज) कायदा, १९९१' आणि...

प्रश्न #74 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे/कलमाद्वारे निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी आहे?
अ) कलम 324 ब) कलम 325
क) कलम 327 ड) कलम 329
पर्यायी उत्तरे :
EN Under which Article(s) of the Constitution of India is there a bar on courts from interfering in electoral matters?
a) Article 324
b) Article 325
c) Article 327
d) Article 329
Alternative answers:
  • (A) अ आणि ब अचूक आहे.
  • (B) फक्त क अचूक आहे.
  • (C) फक्त ड अचूक आहे.
  • (D) अ आणि ड अचूक आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ड अचूक आहे.

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त ड अचूक आहे. स्पष्टीकरण: निवडणूक प्रक्रियेत न्यायालयांच्या हस्तक्षेपास मनाई: • अनुच्छेद ३२९ (ड): संविधानाचा अनुच्छेद ३२९ स्पष्टपणे निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपास प्रतिबंध (Bar to interference by courts...

प्रश्न #75 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements regarding the Election Commission of India is incorrect?
1. This Commission consists of one Chief Election Commissioner and 3 Election Commissioners.
2. The Chief Election Commissioner and Election Commissioners are appointed by the President.
3. Their term of office is six years or up to 65 years of age, whichever is earlier.
4. None of these.
  • (A) हा आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त व 3 निवडणूक आयुक्त मिळून बनलेला आहे.
  • (B) मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
  • (C) त्यांचा कालावधी सहा वर्षाचा असतो किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंतअसतो यातील जो अगोदर पूर्ण होईल तो.
  • (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) हा आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त व 3 निवडणूक आयुक्त मिळून बनलेला आहे.

अचूक उत्तर: पर्याय (१) हा आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त व 3 निवडणूक आयुक्त मिळून बनलेला आहे. स्पष्टीकरण: निवडणूक आयोगाच्या रचनेचे परीक्षण: • विधान (१) चुकीचे आहे: ऑक्टोबर १९९३ पासून भारतीय निवडणूक आयोग हा एक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि दोन (२)...

प्रश्न #76 📅 Agriculture Service Pre 2018
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
ब) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना गैरवर्तनाच्या कारणावरून पंतप्रधान बडतर्फ करू शकतात.
क) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा 62 वर्षे जे आधी असेल तो निर्धारित केलेला आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements:
a) The Chairman and members of the Union Public Service Commission are appointed by the President.
b) The Prime Minister can dismiss the Chairman and members of the Union Public Service Commission on grounds of misbehaviour.
c) The tenure of members of the Union Public Service Commission is fixed at 5 years or 62 years of age, whichever is earlier.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि ब
  • (C) फक्त क
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण: केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबत (UPSC) विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: संविधानाच्या अनुच्छेद ३१६(१) नुसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व इतर सदस्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. • विधान...

प्रश्न #77 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणूकी संबंधीच्या वादाबाबतचे खटले चालविण्याबाबतचा उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रात समाविष्ट होतो?
EN Under which of the following jurisdictions does the power of the High Court to try petitions regarding election disputes of Members of Parliament and State Legislatures fall?
1. Supervisory Jurisdiction
2. Original Jurisdiction
3. Advisory Jurisdiction
4. Appellate Jurisdiction
  • (A) पर्यवेक्षणाचे अधिकार क्षेत्र
  • (B) प्रारंभिक अधिकार क्षेत्र
  • (C) सल्लादायी अधिकार क्षेत्र
  • (D) अपिलीय अधिकार क्षेत्र
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रारंभिक अधिकार क्षेत्र

अचूक उत्तर: पर्याय (२) प्रारंभिक अधिकार क्षेत्र स्पष्टीकरण: निवडणूक विवादांवर उच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र (Original Jurisdiction): • १९ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९६६ द्वारे संविधानातील निवडणूक न्यायाधिकरणांची (Election Tribunals) तरतूद...

प्रश्न #78 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
योग्य कथन ओळखा.
अ) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.
ब) संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रातील निवडणूकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement:
a) The Election Commission of India was established on 26 November 1949.
b) In cooperation with the United Nations and the Commonwealth Secretariat, the Election Commission of India provides experts and observers for elections in other nations.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) अ आणि ब दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब स्पष्टीकरण: निवडणूक आयोगाबाबत विधानांचे परीक्षण: • कथन (अ) चुकीचे आहे: भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी झाली नाही, तर ती २५ जानेवारी १९५० रोजी झाली (२६ नोव्हेंबर १९४९ रोजी केवळ राज्यघटना स्वीकृत...

प्रश्न #79 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
योग्य कथन ओळखा.
अ) निवडणूक सुधारणे बाबतीतील दिनेश गोस्वामी समितीची स्थापना 1990 मध्ये झाली.
ब) निवडणूक सुधारणे बाबतीतील इंद्रजीत गुप्ता समितीची स्थापना 1995 मध्ये झाली.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement:
a) The Dinesh Goswami Committee on electoral reforms was set up in 1990.
b) The Indrajit Gupta Committee on electoral reforms was set up in 1995.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) अ आणि ब दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण: निवडणूक सुधारणा समित्यांच्या स्थापना वर्षांचे विश्लेषण: • कथन (अ) बरोबर आहे: केंद्रीय विधीमंत्री दिनेश गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील 'दिनेश गोस्वामी समिती' (Dinesh Goswami Committee) ची स्थापना १९९० मध्ये...

प्रश्न #80 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
भारतामध्ये मतदारासाठी अपात्रतेचे कोणते निकष आहेत?
अ) वास्तव नसणे
ब) मानसिक दुर्बलता
क) गुन्हा किंवा भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कृत्य
ड) आर्थिक लाभाचे पद धारण केल्यास.
पर्यायी उत्तरे :
EN What are the criteria for disqualification of an elector in India?
a) Non-residence
b) Unsoundness of mind
c) Crime or corrupt or illegal practice
d) Holding an office of profit
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) फक्त अ, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब, क

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ, ब, क स्पष्टीकरण: मतदारांच्या अपात्रतेचे निकष (Disqualification of Electors): • संविधानाचा अनुच्छेद ३२६ आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० चे कलम १६: यानुसार खालील कारणांवरून व्यक्तीला मतदार यादीत नाव नोंदवण्यास अपात्र...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स