⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया (पृष्ठ 2)

Election Commission, Electoral Reforms & Voting — Indian Polity & Constitution

'निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 160 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 2 / 8
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 160)
प्रश्न #21 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या निवडणूक सुधारणा, 1996 नंतर झाल्या आहेत ?
अ. टपाल मतपत्रिकेद्वारे (पोस्टल बॅलेट) मतदान
ब. मतदार याद्यांचा मोफत पुरवठा
क. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी
ड. शस्त्रास प्रतिबंध
इ. प्रॉक्सीद्वारे मत देण्याची सुविधा
EN Which of the following electoral reforms took place after 1996?
a. Voting through postal ballot
b. Free supply of electoral rolls
c. Holiday to employees on the day of poll
d. Prohibition on carrying weapons/arms
e. Facility to vote through proxy
  • (A) फक्त क, ड, इ
  • (B) फक्त अ, ब, क, ड
  • (C) फक्त क, ड, ब
  • (D) फक्त अ, ब, इ
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, ब, इ

अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त अ, ब, इ स्पष्टीकरण: भारतातील निवडणूक सुधारणांचे कालखंडानुसार वर्गीकरण: • १९९६ नंतर झालेल्या सुधारणा (Post-1996 Reforms): - टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान (अ): २००३ च्या दुरुस्ती कायद्याने सेवा मतदारांसाठी पोस्टल बॅलेटच्या...

प्रश्न #22 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खालील मुख्य निवडणूक आयुक्तांचा क्रम त्यांच्या कार्यकालानुसार लावा.
EN Arrange the following Chief Election Commissioners of the Central Election Commission of India in chronological order of their tenure:
1. T. S. Krishnamurthy - S. Y. Quraishi - N. Gopalaswami - M. S. Gill
2. S. Y. Quraishi - N. Gopalaswami - M. S. Gill - T. S. Krishnamurthy
3. N. Gopalaswami - T. S. Krishnamurthy - S. Y. Quraishi - M. S. Gill
4. M. S. Gill - T. S. Krishnamurthy - N. Gopalaswami - S. Y. Quraishi
  • (A) टी. एस. कृष्णमूर्ती - एस. वाय. कुरेशी - एन. गोपालस्वामी - एम. एस. गिल
  • (B) एस. वाय. कुरेशी - एन. गोपालस्वामी - एम. एस. गिल - टी. एस. कृष्णमूर्ती
  • (C) एन. गोपालस्वामी - टी. एस. कृष्णमूर्ती - एस. वाय. कुरेशी - एम. एस. गिल
  • (D) एम. एस. गिल - टी. एस. कृष्णमूर्ती - एन. गोपालस्वामी - एस. वाय. कुरेशी
अचूक उत्तर: पर्याय (D) एम. एस. गिल - टी. एस. कृष्णमूर्ती - एन. गोपालस्वामी - एस. वाय. कुरेशी

अचूक उत्तर: पर्याय (४) एम. एस. गिल - टी. एस. कृष्णमूर्ती - एन. गोपालस्वामी - एस. वाय. कुरेशी स्पष्टीकरण: भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा (CEC) अचूक कालानुक्रम: १. एम. एस. गिल (M. S. Gill): १२ डिसेंबर १९९६ ते १३ जून २००१ (११ वे CEC) २. जे. एम...

प्रश्न #23 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
जेव्हा पोट-कलम (१) अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल, त्या बाबतीत यथास्थिती, केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी, माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तिस
अ. असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे
ब. ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी
क. अपील प्राधिकरणाचा तपशील
ड. संबंधित प्राधिकाऱ्यांची नावे व पत्ता कळवील योग्य पर्याय निवडा.
EN Where a request has been rejected under sub-section (1) of Section 7 of the RTI Act, the Central Public Information Officer or State Public Information Officer, as the case may be, shall communicate to the person making the request:
a. The reasons for such rejection
b. The period within which an appeal against such rejection may be preferred
c. The particulars of the appellate authority
d. Names and address of the concerned officers
Select the correct option:
  • (A) अ, ब आणि क योग्य आहेत
  • (B) ब, क आणि ड योग्य आहेत
  • (C) ड आणि अयोग्य आहेत
  • (D) अ, क आणि ड योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि क योग्य आहेत

प्रश्न #24 📅 Combine Group B Pre 2022
+1.0 / -0.25
भारतात संसद आणि राज्य विधान मंडळांच्या निवडणूका_______द्वारे आयोजित केल्या जातात.
EN In India, elections to the Parliament and State Legislatures are conducted by _______.
  • (A) राष्ट्रपती
  • (B) राज्य निवडणूक आयोग
  • (C) राज्यपाल
  • (D) भारताचा निर्वाचन आयोग
अचूक उत्तर: पर्याय (D) भारताचा निर्वाचन आयोग

अचूक उत्तर: पर्याय (४) भारताचा निर्वाचन आयोग स्पष्टीकरण: • भारतीय संविधानाचे कलम ३२४(१): संसद (लोकसभा व राज्यसभा), प्रत्येक राज्याचे विधिमंडळ (विधानसभा व विधानपरिषद), तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या पदांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार...

प्रश्न #25 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळाल्या.
ब) गोवा विधानसभेची एकूण सदस्य संख्या 42 आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement(s):
(a) BJP won 20 seats in the 2022 Goa Legislative Assembly election.
(b) The total membership of the Goa Legislative Assembly is 45.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्हीही
  • (D) अ आणि ब दोन्हीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण: • विधान (अ) बरोबर आहे: फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडलेल्या गोवा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्वाधिक २० जागा जिंकल्या आणि अपक्ष व MGP च्या पाठिंब्याने प्रमोद सावंत यांच्या...

प्रश्न #26 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या. (राज्य विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात)
अ) उमेदवार ज्या मतदार संघात निवडणूक लढविणार असेल केवळ त्याच मतदार संघातील मतदार त्या उमेदवाराचे नाव सूचवू (सुचक) शकतो.
ब) उमेदवार ज्या मतदार संघात निवडणूक लढविणार असेल अशा उमेदवाराचे नाव दुसऱ्या मतदार संघातील मतदार यादीमध्ये नोंद असलेला मतदार देखील त्या उमेदवाराचे नाव सुचवू शकतो.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements (in the context of State Legislative Assembly elections):
(a) An elector can propose (as a proposer) the name of a candidate only if they are a registered voter in the very same constituency from which the candidate is contesting.
(b) An elector registered in the electoral roll of another constituency can also propose the name of a candidate contesting from a different constituency.
Alternative answers:
  • (A) विधान अ बरोबर
  • (B) विधान ब बरोबर
  • (C) दोन्हीही विधाने बरोबर आहेत
  • (D) दोन्हीही विधाने चुकीची आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान अ बरोबर

अचूक उत्तर: पर्याय (१) विधान अ बरोबर स्पष्टीकरण: लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम ३३ मधील नामनिर्देशन पत्राच्या (Nomination Paper) कायदेशीर तरतुदी: • विधान (अ) बरोबर आहे: उमेदवाराचे नाव नामनिर्देशन पत्रावर सुचवणारा सूचक (Proposer) हा केवळ त्याच...

प्रश्न #27 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
केंद्रीय जागरुकता निरीक्षकाबद्दल खालीलपैकी चुकीचे कथन ओळखा.
EN Identify the incorrect statement regarding Central Awareness Observers:
  • (A) निवडणूक आयोगाने 16 व्या लोकसभेत (2014) सर्वप्रथम केंद्रीय जागरुकता निरीक्षक नियुक्त केले.
  • (B) केंद्रीय जागरुकता निरीक्षक लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1951 च्या प्रसार माध्यमांशी संबंधित विविध पैलूंचे निरीक्षण करतात.
  • (C) केंद्रीय जागरुकता निरीक्षक निवडक संवेदनशील मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेचे दिवसभर निरीक्षण करतात.
  • (D) केंद्रीय जागरुकता निरीक्षक कार्यक्षेत्र स्तरावर निवडणूक प्रक्रियेच्या कार्यक्षम व प्रभावी व्यवस्थापनाचे निरीक्षण करतात.
अचूक उत्तर: पर्याय (C) केंद्रीय जागरुकता निरीक्षक निवडक संवेदनशील मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेचे दिवसभर निरीक्षण करतात.

अचूक उत्तर: पर्याय (३) केंद्रीय जागरुकता निरीक्षक निवडक संवेदनशील मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेचे दिवसभर निरीक्षण करतात. स्पष्टीकरण: केंद्रीय जागरूकता निरीक्षकांबाबत (Central Awareness Observers) विधानांचे विश्लेषण: • विधान (३) चुकीचे (अयोग्य)...

प्रश्न #28 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथन /ने ओळखा..
अ) जिल्हा निवडणूक अधिकारी हे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करतात.
ब) केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत रिटर्निंग (निवडणूक) अधिकारी हे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करतात.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement(s):
(a) The District Election Officer appoints the Presiding Officer and Polling Officers.
(b) If a Presiding Officer commits a default in discharging their duties, the District Election Officer has the power to forthwith remove such Presiding Officer.
Alternative answers:
  • (A) फक्त कथन अ
  • (B) फक्त कथन ब
  • (C) दोन्ही कथने अ व ब बरोबर आहेत
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही कथने अ व ब बरोबर आहेत

अचूक उत्तर: पर्याय (३) दोन्ही कथने अ व ब बरोबर आहेत स्पष्टीकरण: लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम २६ मधील तरतुदी: • कथन (अ) बरोबर आहे: कलम २६(१) नुसार प्रत्येक मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राध्यक्ष (Presiding Officer) आणि मतदान...

प्रश्न #29 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
अ) प्रत्येक मतदान केंद्र निवडणुकीच्या दिवशी किमान 8 तास खुले असते.
ब) प्रत्येक मतदारापासून 2 किमी च्या आत मतदान केंद्र असावे, यासाठी निवडणूक आयोग सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement(s):
(a) Every polling booth remains open for voting for a minimum of 8 hours on polling day.
(b) A polling station should not be located at a distance of more than 2 km from any voter.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही कथने योग्य आहेत
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही कथने योग्य आहेत

अचूक उत्तर: पर्याय (३) अ व ब दोन्ही कथने योग्य आहेत स्पष्टीकरण: • कथन (अ) योग्य आहे: लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम ५६ नुसार मतदानाचा निश्चित केलेला कालावधी हा कोणत्याही परिस्थितीत किमान ८ तास (Not less than 8 hours) असणे कायदेशीररीत्या...

प्रश्न #30 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी होती ?
EN Which of the following Lok Sabha general elections recorded the highest voter turnout percentage?
  • (A) 2019
  • (B) 2014
  • (C) 2009
  • (D) 2004
अचूक उत्तर: पर्याय (A) 2019

अचूक उत्तर: पर्याय (१) 2019 स्पष्टीकरण: भारतातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी (Voter Turnout): • २०१९ (१७ वी लोकसभा): ६७.४०% (भारताच्या इतिहासातील सर्वोच्च मतदान). • २०१४ (१६ वी लोकसभा): ६६.४०% • २००९ (१५ वी लोकसभा): ५८.२१%...

प्रश्न #31 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
'परिसीमन आयोगा' बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 82 अन्वये संसद परिसीमन कायदा करते.
ब) परिसीमन आयोग पाच वेळा स्थापन केले गेले 1952, 1963, 1973, 2002 आणि 2008
क) लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व घटकांना समान प्रतिनिधीत्व देणे हे परिसीमन आयोगाचे कार्य आहे.
ड) परिसीमन आयोग ही उच्च अधिकार असलेली संस्था आहे जिच्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात प्रश्नांकित करता येत नाही.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are correct regarding the 'Delimitation Commission'?
(a) Parliament enacts a Delimitation Act under Article 82 of the Indian Constitution.
(b) The President enforces the Delimitation Act.
(c) The Delimitation Commission is appointed by the Government of India.
(d) The Delimitation Commission functions under the chairmanship of a retired Supreme Court Judge.
Alternative answers:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) अ, क आणि ड
  • (C) ब, क आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (२) अ, क आणि ड स्पष्टीकरण: परिसीमन आयोगाबाबत (Delimitation Commission) विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: संविधानाच्या अनुच्छेद ८२ अन्वये प्रत्येक जनगणनेनंतर संसद कायद्याद्वारे परिसीमन आयोग कायदा संमत करते. • विधान (क)...

प्रश्न #32 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालील कथने लक्षात घ्या.
अ) 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्वसाधारण उमेदवारांना द्यावी लागणारी सुरक्षा ठेव रक्कम रु. 10,000/- वरुन रु. 25,000/- पर्यंत वाढवण्यात आली.
ब) 2009 मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सुरक्षा ठेव रक्कम रु. 2,500/- वरुन रु. 7,500/- पर्यंत वाढवण्यात आली.
वरीलपैकी कोणते कथन/ने अयोग्य आहे/त ?
EN Consider the following statements:
a) In 2009, the security deposit required to be paid by general category candidates contesting Lok Sabha elections was increased from Rs. 10,000 to Rs. 25,000.
b) In 2009, the security deposit for Scheduled Caste and Scheduled Tribe candidates contesting State Legislative Assembly elections was increased from Rs. 2,500 to Rs. 7,500.
Which of the statement(s) given above is/are incorrect?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब स्पष्टीकरण: लोकप्रतिनिधीत्व (सुधारणा) कायदा, २००९ (Representation of the People Amendment Act, 2009) अन्वये निवडणुकीतील सुरक्षा ठेव (अनामत रक्कम / Security Deposit) रकमांमध्ये वाढ करण्यात आली: • विधान (अ) योग्य आहे...

प्रश्न #33 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
राज्य निवडणूक आयुक्ता' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 243K अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाते.
ब) राज्य निवडणूक आयुक्त पदावर अशा व्यक्तीची नेमणूक केली जाईल जो अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहे किंवा कार्यरत होता त्यापेक्षा खालच्या स्तरावरील स्थानावर नव्हता.
क) राज्य निवडणूक आयुक्त हे आपल्या पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ रहाणार नाहीत आणि त्यांची पुन्हां त्याच पदावर नियुक्ती होण्यास ते पात्र असणार नाहीत.
ड) श्री. यु पी एस मदान हे महाराष्ट्राचे 7 वे राज्य निवडणूक आयुक्त आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत?
EN Consider the following statements regarding the 'State Election Commissioner':
a) The State Election Commissioner is appointed under Article 243K of the Constitution of India.
b) Only a person who is serving or has served not below the rank of Additional Chief Secretary shall be appointed as State Election Commissioner.
c) The State Election Commissioner shall not hold office for more than three years and shall not be eligible for reappointment to that office.
d) Shri U. P. S. Madan is the 7th State Election Commissioner of Maharashtra.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) केवळ अ
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ आणि ब
  • (D) केवळ ड
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

अचूक उत्तर: पर्याय (१) केवळ अ स्पष्टीकरण: राज्य निवडणूक आयुक्तांसंबंधी (State Election Commissioner) तरतुदींचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३K (ग्रामीण/पंचायती) आणि अनुच्छेद २४३ZA (शहरी/नगरपालिका) अन्वये...

प्रश्न #34 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने निवडणूकीचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर______दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगास सादर करावा लागतो.
EN A contesting candidate must submit an account of election expenses to the Election Commission within ______ days from the date of declaration of the official election result.
  • (A) 30 दिवसांत
  • (B) 15 दिवसांत
  • (C) 45 दिवसांत
  • (D) 20 दिवसांत
अचूक उत्तर: पर्याय (A) 30 दिवसांत

अचूक उत्तर: पर्याय (१) 30 दिवसांत स्पष्टीकरण: निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्यासंबंधी कायदेशीर तरतूद: • लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम ७८ नुसार, निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या...

प्रश्न #35 📅 Industry Inspector Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती समिती भारतातील निवडणूक सुधारणांशी संबंधित नाही ?
EN Which of the following committees is NOT related to electoral reforms in India?
  • (A) एन. एन. बोहरा समिती
  • (B) दिनेश गोस्वामी समिती
  • (C) तारकुंडे समिती
  • (D) इंद्रजीत गुप्ता समिती
अचूक उत्तर: पर्याय (A) एन. एन. बोहरा समिती

अचूक उत्तर: पर्याय (१) एन. एन. बोहरा समिती स्पष्टीकरण: निवडणूक सुधारणा समित्यांचे विश्लेषण: • पर्याय (१) एन. एन. व्होहरा समिती (१९९३): ही समिती राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगार, राजकारणी व नोकरशहा यांच्यातील साटेलोटे (Criminalisation of...

प्रश्न #36 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथने ओळखा.
अ) पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 489 पैकी 364 जागा जिंकल्या होत्या.
ब) पहिल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय साम्यवादी पक्षाने 16 जागा जिंकल्या होत्या.
क) काँग्रेस पक्षाने मद्रास व ओरीसा राज्याच्या निवडणुकीत (1952) बहुमताने जागा जिंकल्या होत्या.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement(s):
a) In the first Lok Sabha elections, the Congress Party won 364 out of 489 seats.
b) In the first Lok Sabha elections, the Communist Party of India won 16 seats.
c) The Congress Party won absolute majority seats in the Madras and Orissa State Assembly elections (1952).
Alternative answers:
  • (A) फक्त अ, क
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, ब
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ, ब स्पष्टीकरण: पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचे (१९५१-५२) निकाल: • विधान (अ) बरोबर आहे: पहिल्या लोकसभेच्या एकूण ४८९ जागांपैकी काँग्रेसने ३६४ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले. • विधान (ब) बरोबर आहे: भारतीय कम्युनिस्ट...

प्रश्न #37 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
योग्य विधान/ने ओळखा:
अ) 2014 मध्ये झालेल्या नागालँडच्या नोक्सेन विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत VVPAT चा प्रथम वापर करण्यात आला होता.
ब) 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भारतातील 12 निवडक संसदीय मतदारसंघात VVPAT वापरण्यात आले.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement(s):
a) VVPAT was first used in the 2014 bye-election of Noksen Assembly Constituency in Nagaland.
b) In the 2014 Lok Sabha elections, VVPAT was used in 12 selected Parliamentary constituencies in India.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) यापैकी नाही स्पष्टीकरण: व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रणेच्या वापराबाबत विधानांचे परीक्षण: • विधान (अ) चुकीचे आहे: नागालँडमधील ५१-नोकसेन (Noksen) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत VVPAT चा भारतात सर्वप्रथम वापर ४ सप्टेंबर २०१३...

प्रश्न #38 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
अयोग्य कथन ओळखा
EN Identify the incorrect statement regarding the Chief Election Commissioner of India:
1. The Chief Election Commissioner of India is appointed by the President.
2. The tenure of the Chief Election Commissioner is 5 years or until attaining the age of 65 years, whichever is earlier.
3. The Chief Election Commissioner enjoys a status equivalent to a Judge of the Supreme Court of India.
4. The Chief Election Commissioner can be removed from office by Parliament through impeachment.
  • (A) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
  • (B) मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी येईल तो असतो.
  • (C) मुख्य निवडणूक आयुक्त यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश इतका दर्जा असतो.
  • (D) मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून महाभियोगाद्वारे संसद हटवू शकते.
अचूक उत्तर: पर्याय (B) मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी येईल तो असतो.

अचूक उत्तर: पर्याय (२) मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी येईल तो असतो. स्पष्टीकरण: मुख्य निवडणूक आयुक्तांविषयी (CEC) नियमांचे विश्लेषण: • विधान (२) अयोग्य आहे: निवडणूक आयोग (निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्ती व...

प्रश्न #39 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
'भारतीय निवडणूक आयोगाबाबत' खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधानातील अनुच्छेद 323 निवडणूक आयोगाशी संबंधित आहे.
ब) निवडणूक आयोग त्रि-सदस्यीय आहे.
क) मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
EN Consider the following statements regarding the 'Election Commission of India':
a) Article 323 of the Constitution of India relates to the Election Commission.
b) The Election Commission is a three-member body.
c) The Chief Election Commissioner appoints the other Election Commissioners.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब स्पष्टीकरण: भारतीय निवडणूक आयोगाबाबत विधानांचे परीक्षण: • विधान (अ) चुकीचे आहे: निवडणूक आयोगाशी संबंधित कलम अनुच्छेद ३२४ आहे (अनुच्छेद ३२३ हे लोकसेवा आयोगांच्या अहवालाशी संबंधित आहे). • विधान (ब) बरोबर आहे: ऑक्टोबर १९९३...

प्रश्न #40 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
अयोग्य कथन ओळखा.
EN Identify the incorrect statement regarding reserved constituencies in Lok Sabha:
1. In 1951, the total number of reserved Lok Sabha constituencies for Scheduled Castes was 72.
2. In 2004, the total number of reserved Lok Sabha constituencies for Scheduled Castes was 84.
3. In 1951, the total number of reserved Lok Sabha constituencies for Scheduled Tribes was 26.
4. In 2014, the total number of reserved Lok Sabha constituencies for Scheduled Tribes was 47.
  • (A) 1951 मध्ये अनुसूचित जातीसाठी लोकसभेच्या आरक्षित मतदारसंघाची एकूण संख्या 72 होती.
  • (B) 2004 मध्ये अनुसूचित जातीसाठी लोकसभेच्या आरक्षित मतदारसंघाची एकूण संख्या 84 होती.
  • (C) 1951 मध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या आरक्षित मतदारसंघाची एकूण संख्या 26 होती.
  • (D) 2014 मध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या आरक्षित मतदारसंघाची एकूण संख्या 47 होती.
अचूक उत्तर: पर्याय (B) 2004 मध्ये अनुसूचित जातीसाठी लोकसभेच्या आरक्षित मतदारसंघाची एकूण संख्या 84 होती.

अचूक उत्तर: पर्याय (२) 2004 मध्ये अनुसूचित जातीसाठी लोकसभेच्या आरक्षित मतदारसंघाची एकूण संख्या 84 होती. स्पष्टीकरण: लोकसभेतील अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) आरक्षित जागांचा इतिहास: • १९५१ (पहिल्या सार्वत्रिक निवडणुका): लोकसभेत अनुसूचित...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स