⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया (पृष्ठ 3)

Election Commission, Electoral Reforms & Voting — Indian Polity & Constitution

'निवडणूक आयोग, निवडणूक सुधारणा व मतदान प्रक्रिया' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 160 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 3 / 8
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 160)
प्रश्न #41 📅 Forest Service Mains 2021
+1.0 / -0.25
भारत निवडणूक आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
(a) मतदार यादी तयार करणे. आयोजन करणे.
(b) निवडणूकांचे
(c) उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र जारी करणे.
(d) लोकसभा निवडणूकांना अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are true regarding the Election Commission of India?
(a) Preparation of electoral rolls.
(b) Conducting of elections.
(c) Issuing caste validity certificates to candidates.
(d) Scrutiny of nomination papers of candidates applying for Lok Sabha elections.
Alternative answers:
  • (A) (a), (b), (c) सत्य आहे
  • (B) (a), (c), (d) सत्य आहे
  • (C) (c), (b), (d) सत्य आहे
  • (D) (d), (a), (b) सत्य आहे
अचूक उत्तर: पर्याय (D) (d), (a), (b) सत्य आहे

अचूक उत्तर: पर्याय (४) (d), (a), (b) सत्य आहे स्पष्टीकरण: भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकार व कर्तव्यांचे परीक्षण: • (a) सत्य आहे: संविधानाच्या अनुच्छेद ३२४ नुसार मतदार याद्या तयार करण्याचे आणि अद्ययावत करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. • (b) सत्य...

प्रश्न #42 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
योग्य विधान/ने ओळखा:
(a) लोकसभा निवडणुकीची अधिसूचना भारताचा निवडणूक आयोग जाहीर करतो.
(b) विधानसभा निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोग जाहीर करतो.
पर्यायी उत्तरे:
EN Identify the correct statement(s):
(a) The notification for Lok Sabha elections is issued by the Election Commission of India.
(b) The notification for Legislative Assembly elections is issued by the State Election Commission.
Alternative answers:
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) (a) आणि (b) दोन्हीही
  • (D) (a) आणि (b) दोन्हीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a)

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त (a) स्पष्टीकरण: निवडणूक अधिसूचना आणि निवडणूक आयोगाचे अधिकारक्षेत्र: • विधान (a) बरोबर मानले जाते: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिकृत अधिसूचना भारतीय निवडणूक आयोग (ECI)...

प्रश्न #43 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
योग्य कथने ओळखा -
(a) इलेक्ट्रॉनिक बोटींग मशीनची निर्मिती इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. हैद्राबाद व भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बंगलोर येथे झाली आहे.
(b) इव्हीएमच्या एका कंट्रोल युनिट मध्ये जास्तीत जास्त 62 उमेदवारांची मतांची नोंद केल्या जावू शकते.
(c) इव्हीएमचा सार्वत्रिक वापर 2004 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत करण्यात आला.
पर्याची उत्तरे
EN Identify the correct statements:
(a) Electronic Voting Machines are manufactured by Electronics Corporation of India Ltd., Hyderabad and Bharat Electronics Ltd., Bangalore.
(b) A maximum of 62 candidates' votes can be recorded in one Control Unit of an EVM.
(c) Universal use of EVMs was implemented in the 2004 Lok Sabha general elections.
Alternative answers:
  • (A) फक्त (a), (b)
  • (B) फक्त (b),(c)
  • (C) फक्त (a), (c)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (a), (c)

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त (a), (c) स्पष्टीकरण: भारतातील ईव्हीएम (EVM) ची वैशिष्ट्ये: • विधान (a) बरोबर आहे: भारतातील ईव्हीएमची निर्मिती दोन सार्वजनिक उपक्रमांद्वारे केली जाते - भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL, बंगळुरू) आणि इलेक्ट्रॉनिक्स...

प्रश्न #44 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) सर्वसाधारण (अमागासवर्गीय) उमेदवारास लोकसभेसाठी 25,000 रुपये आणि राज्य विधानसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी 10,000 रुपये सुरक्षा अनामत रक्कम आवश्यक आहे.
ब) अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या उमेदवारास लोकसभेसाठी 5,000 रुपये रक्कम आणि राज्य विधानसभेसाठी 2,000 रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागते.
क) पश्चिम बंगालमधील 2019 च्या लोकसभा निवडणूकीत एक अपवाद वगळता डाव्या आघाडीच्या सर्व उमेदवारांची सुरक्षा अनामत जप्त झाली होती.
ड) पश्चिम बंगाल राज्यात डाव्या आघाडीची सत्ता सलग 1977 ते 2011 अशी एकूण 34 वर्षे होती.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त ?
EN Consider the following statements:
a) A security deposit of Rs. 25,000 for Lok Sabha and Rs. 10,000 for State Legislative Assembly is required for a general (non-reserved) candidate.
b) A security deposit of Rs. 5,000 for Lok Sabha and Rs. 2,000 for State Legislative Assembly is required for an SC/ST candidate.
c) In the 2019 Lok Sabha elections in West Bengal, with one exception, all Left Front candidates forfeited their security deposits.
d) The Left Front ruled the State of West Bengal consecutively for 34 years from 1977 to 2011.
Which of the statement(s) given above is/are INCORRECT?
  • (A) अ आणि ब
  • (B) अ आणि क
  • (C) फक्त ब
  • (D) ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब

प्रश्न #45 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) उमेदवारांची सुरक्षा ठेव (डिपॉझिट) परत करण्याच्या संदर्भात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्राप्त झालेली एकूण मतांची गणना करण्याकरीता NOTA पर्याय प्राप्त मतांची दखल घेतली जाते.
ब) जर NOTA पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या ही कोणत्याही उमेदवाराला प्राप्त मतापेक्षा जास्त असली तरी बहुसंख्य मते प्राप्त करणारा उमेदवार विजयी झाल्याचे घोषित केले जाईल.
पर्यायी उत्तरे
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) For calculating the total votes secured by contesting candidates with regard to refund of security deposit, votes secured by the NOTA option are taken into consideration.
b) Even if the number of electors selecting the NOTA option exceeds the votes obtained by any candidate, the candidate securing the highest number of votes is declared elected.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही अ व ब बरोबर आहेत
  • (D) कोणतेही बरोबर नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब स्पष्टीकरण: 'नोटा' (NOTA) आणि निवडणूक नियमांचे विश्लेषण: • विधान (अ) चूक आहे: निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार (ऑक्टोबर २०१३), उमेदवारांची अनामत रक्कम (Security Deposit) जप्त होणे किंवा परत मिळणे ठरवण्यासाठी आवश्यक...

प्रश्न #46 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
मतदारांच्या संख्येनुसार संसदीय मतदारसंघाचा उतरता क्रम लावा.
अ) मलकाजगिरी (आंध्र प्रदेश) ब) गाजियाबाद (उत्तर प्रदेश)
क) उन्नाव (उत्तर प्रदेश) ड) उत्तर-पश्चिम दिल्ली ( दिल्ली)
पर्यायी उत्तरे:
EN Arrange the Parliamentary constituencies in descending order of the number of electors:
a) Malkajgiri (Andhra Pradesh/Telangana)
b) Ghaziabad (Uttar Pradesh)
c) Unnao (Uttar Pradesh)
d) North West Delhi (Delhi)
Alternative answers:
  • (A) ब, ड, क, अ
  • (B) क, ड, ब, अ
  • (C) अ, क, ड, ब
  • (D) अ, ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क, ड

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब, क, ड स्पष्टीकरण: मतदारांच्या संख्येनुसार भारतातील सर्वात मोठे लोकसभा मतदारसंघ: • २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील अधिकृत मतदार आकडेवारीनुसार मतदारसंघांचा उतरता क्रम: - (अ) मलकाजगिरी (Malkajgiri - तेलंगणा/पूर्वी आंध्र...

प्रश्न #47 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालील कथने लक्षात घ्या - (सूचकांची संख्या)
अ) जर उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने प्रायोजित केलेला नसेल तर संसदीय किंवा विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रावर 10 नोंदणीकृत मतदारांची सूचक म्हणून आवश्यकता असते.
ब) मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने प्रायोजित केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत फक्त दोन सूचकांची आवश्यकता असते.
वरीलपैकी कोणते कथन/ने बरोबर आहे/त ?
EN Consider the following statements regarding the number of proposers:
a) If a candidate is not sponsored by a recognized political party, 10 registered electors of the Parliamentary or Assembly constituency are required as proposers on the nomination paper.
b) In the case of candidates sponsored by a recognized political party, only two proposers are required.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण: उमेदवारी अर्जावरील सूचकांची (Proposers) संख्या - RPA १९५१: • लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ३३ मधील तरतुदींनुसार: - मान्यता नसलेले / अपक्ष उमेदवार (विधान अ बरोबर): जर उमेदवार मान्यताप्राप्त राष्ट्रीय...

प्रश्न #48 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
अयोग्य कथन/ने ओळखा -
अ) जून 2016 मध्ये 5 राज्यातील 6 जागांच्या पोट निवडणूकीत उमेदवारांचे छायाचित्र मतपत्रिकेवर पहिल्यांदा वापरण्यात आले होते.
ब) उमेदवाराचे नांव आणि त्याचे किंवा तिचे निवडणूक चिन्ह यांच्यामध्ये छायाचित्र दिसणार होते.
क) जर उमेदवार छायाचित्र प्रदान करण्यात अयशस्वी ठरला, तर तो उमेदवारांचे नामांकन नाकारण्याचे कारण असेल.
पर्यायी उत्तरे:
EN Identify the INCORRECT statement(s):
a) In June 2016, photographs of candidates were used on ballot papers for the first time in bye-elections across 6 seats in 5 States.
b) The photograph was to appear between the name of the candidate and his or her election symbol.
c) If a candidate fails to provide a photograph, it shall be a ground for rejection of the candidate's nomination.
Alternative answers:
  • (A) फक्त अ , ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, क

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ, क स्पष्टीकरण: मतपत्रिकेवर व ईव्हीएमवर उमेदवारांच्या छायाचित्राचा वापर: • पार्श्वभूमी: एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे राहून मतदारांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने मार्च २०१५ मध्ये मतपत्रिकेवर आणि...

प्रश्न #49 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
अयोग्य कथन ओळखा :
EN Identify the incorrect statement:
1. The Election Commission of India celebrated its Golden Jubilee in the year 2000.
2. The Election Commission of India is a permanent constitutional body.
3. The Election Commission of India formally adopted voter education and electoral participation as an integral part of election management in 2009.
4. Sunil Arora was the 23rd Chief Election Commissioner of India.
  • (A) भारताच्या निवडणूक आयोगाने 2000 साली त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
  • (B) भारताचा निवडणूक आयोग ही स्थायी संवैधानिक संस्था आहे.
  • (C) भारताच्या निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण आणि निवडणुकीतील सहभाग हा निवडणूक व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग म्हणून 2009 मध्ये औपचारिकरित्या स्वीकारला.
  • (D) सुनिल अरोरा हे भारताचे 23वे मुख्य निवडणूक आयुक्त होते.
अचूक उत्तर: पर्याय (A) भारताच्या निवडणूक आयोगाने 2000 साली त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.

अचूक उत्तर: पर्याय (१) भारताच्या निवडणूक आयोगाने 2000 साली त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. स्पष्टीकरण: निवडणूक आयोगाबाबत विधानांचे विश्लेषण: • विधान (१) अयोग्य आहे: भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. आयोगाने आपले ५० वर्षे...

प्रश्न #50 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालील कथने लक्षात घ्या :
अ) VVPAT चा अर्थ वोटर वेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल असा आहे.
ब) VVPAT स्लीप मध्ये उमेदवाराचा अनुक्रमांक, नांव व चिन्ह याचा समावेशअसतो.
क) VVPAT स्लीप ही पारदर्शक खिडकीमधुन 5 सेकंदापर्यंत बघता येवू शकते.
वरीलपैकी योग्य कथने कोणती आहेत?
EN Consider the following statements:
a) VVPAT stands for Voter Verifiable Paper Audit Trail.
b) The VVPAT slip contains the serial number, name, and symbol of the candidate.
c) The VVPAT slip can be viewed through the transparent window for up to 5 seconds.
Which of the above statements are correct?
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ, ब स्पष्टीकरण: व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रणेच्या तांत्रिक बाबींचे विश्लेषण: • कथन (अ) योग्य आहे: VVPAT चा संपूर्ण अर्थ Voter Verifiable Paper Audit Trail असाच आहे. • कथन (ब) योग्य आहे: मतदाराने मत नोंदवल्यानंतर VVPAT...

प्रश्न #51 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालील कथने लक्षात घ्या :
अ) पारूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम इलेक्ट्रानिक मतदान यंत्राचा वापर करण्यात आला.
ब) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा सर्वप्रथम वापर मे, 1982 मध्ये करण्यात आला.
क) निवडणुकीमध्ये EVM चा वापर करण्याचा भारताचा निवडणूक आयोगाला अधिकार देण्याबाबतचे नवीन कलम 61 A हे डिसेंबर, 1989 मध्ये लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1951 मध्ये जोडण्यात आले.
वरीलपैकी कोणती कथने योग्य आहेत?
EN Consider the following statements:
a) Electronic Voting Machines were first used in the Paravur Assembly Constituency.
b) Electronic Voting Machines were first used in May 1982.
c) A new Section 61A empowering the Election Commission of India to use EVMs in elections was inserted into the Representation of the People Act, 1951 in December 1989.
Which of the statements given above are correct?
  • (A) फक्त अ व ब
  • (B) फक्त ब व क
  • (C) फक्त अ
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ व ब

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ व ब स्पष्टीकरण: भारतातील ईव्हीएमच्या (EVM) कायदेशीर व ऐतिहासिक प्रवासाचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: भारतातील पहिल्या ईव्हीएमचा प्रायोगिक वापर केरळमधील ७०-उत्तर परावूर (Paravur) विधानसभा मतदारसंघात करण्यात आला...

प्रश्न #52 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the Election Commission of India?
1. The Chief Election Commissioner can be removed from office in the same manner as a Judge of the Supreme Court, for which a resolution must be passed by both Houses of Parliament—Lok Sabha and Rajya Sabha—by a two-thirds majority.
2. The President can remove other Election Commissioners on the recommendation of the Chief Election Commissioner.
3. The recommendation made by the Chief Election Commissioner to remove an Election Commissioner is binding on the President.
4. None of the above.
  • (A) ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरुन दूर केले जाते त्याच पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरुन दूर केले जावू शकते. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या सभागृहांनी दोन तृतीयांश बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो.
  • (B) अन्य निवडणूक आयुक्तांना राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीवरुन पदावरुन दूर करु शकतो.
  • (C) निवडणूक आयुक्तास पदावरुन दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेली शिफारस ही राष्ट्रपतीवर बंधनकारक असते.
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) निवडणूक आयुक्तास पदावरुन दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेली शिफारस ही राष्ट्रपतीवर बंधनकारक असते.

अचूक उत्तर: पर्याय (३) निवडणूक आयुक्तास पदावरुन दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेली शिफारस ही राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. स्पष्टीकरण: निवडणूक आयुक्तांच्या पदच्युतीबाबत घटनात्मक तरतुदी (अनुच्छेद ३२४): • विधान (१) बरोबर आहे: अनुच्छेद ३२४(५)...

प्रश्न #53 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
प्रौढ मताधिकाराशी संबंधित भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद 61 व्या घटनादुरुस्ती द्वारे दुरुस्त करण्यात आले?
EN Which Article of the Constitution of India related to adult suffrage was amended by the 61st Constitutional Amendment?
  • (A) अनुच्छेद 316
  • (B) अनुच्छेद 330
  • (C) अनुच्छेद 326
  • (D) अनुच्छेद 320
अचूक उत्तर: पर्याय (C) अनुच्छेद 326

अचूक उत्तर: पर्याय (३) अनुच्छेद 326 स्पष्टीकरण: ६१ वी घटनादुरुस्ती आणि प्रौढ मताधिकार: • अनुच्छेद ३२६: भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांसाठी सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची (Universal Adult Suffrage) तरतूद करते...

प्रश्न #54 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Which of the following statements is correct regarding elections and reservations in India?
1. According to the Delimitation Commission order, 79 seats in Lok Sabha are reserved for Scheduled Castes and 47 seats for Scheduled Tribes.
2. A person belonging to Scheduled Castes / Scheduled Tribes cannot contest an election from a general (unreserved) seat.
3. By the 102nd Constitutional Amendment Act, 2018, reserved seats for the Anglo-Indian community in the Lok Sabha and State Legislatures were abolished.
4. None of the above.
  • (A) परिसीमन आयोगाने दिलेल्या आदेशानुसार लोकसभेतील 79 जागा या अनुसूचित जातीसाठी आणि 47 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
  • (B) अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती मधील व्यक्ति सामान्य म्हणजेच राखीव नसलेल्या जागेसाठी निवडणूक लढवू शकत नाही.
  • (C) 2018 च्या 102 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे अँग्लो-इंडियन जमातीसाठी लोकसभा आणि राज्य विधिमंडळात असलेल्या राखीव जागा रद्द करण्यांत आलेल्या आहेत.
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही.

अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी एकही नाही. स्पष्टीकरण: पर्यायांचे सविस्तर परीक्षण: • विधान (१) चुकीचे आहे: २००८ च्या परिसीमन आयोगाच्या आदेशानुसार लोकसभेत अनुसूचित जातींसाठी (SC) ८४ जागा (७९ नाही) आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) ४७ जागा राखीव आहेत...

प्रश्न #55 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकीतील सुरक्षा अनामत (Security Deposit) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the security deposit in Lok Sabha and State Legislative Assembly elections?
1. If a candidate receives less than 1/6th of the total valid votes polled, their security deposit is forfeited.
2. If a candidate wins the election but fails to secure 1/6th of the total valid votes, their security deposit is refunded.
3. If a candidate receives exactly 1/6th of the total valid votes polled, their security deposit is still forfeited.
4. None of the above.
  • (A) जर उमेदवारास एकूण वैध मतांपैकी 1/6 पेक्षा कमी मते मिळाल्यास त्याची सुरक्षा अनामत जप्त केली जाते.
  • (B) जर उमेदवार निवडणूक जिंकला परंतु त्यास एकूण वैध मतांपैकी 1/6 मते मिळू शकली नसतील तर त्याची सुरक्षा अनामत परत दिली जाते.
  • (C) जर उमेदवारास एकूण वैध मतांपैकी तंतोतंत (Exactly) 1/6 मतेच मिळाली तरीही त्याची सुरक्षा अनामत जप्त केली जाते.
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही.

अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी एकही नाही. स्पष्टीकरण: सुरक्षा ठेव (Security Deposit) परत मिळण्याबाबत कायदेशीर तरतुदी: • लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम १५८ नुसार: - विधान (१) बरोबर आहे: जर पराभूत उमेदवारास एकूण वैध मतांच्या १/६ पेक्षा कमी मते...

प्रश्न #56 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
'पोस्टल मतदाना' बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding 'Postal Voting'?
1. Votes received by postal ballot are counted before the votes recorded in EVMs.
2. Persons under preventive detention can avail the facility of postal voting.
3. Prisoners can also avail the facility of postal voting.
4. None of the above.
  • (A) प्रथम पोस्टलद्वारे आलेली मते ही ई.व्ही.एम. मधील मतांच्या अगोदर मोजली जातात.
  • (B) प्रतिबंधक स्थानपद्धतेत असलेले लोक पोस्टल मताचा वापर करु शकतात.
  • (C) कैदी देखील पोस्टल मताचा वापर करु शकतात.
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) कैदी देखील पोस्टल मताचा वापर करु शकतात.

अचूक उत्तर: पर्याय (३) कैदी देखील पोस्टल मताचा वापर करु शकतात. स्पष्टीकरण: पोस्टल मतदानाबाबत (Postal Voting) कायदेशीर तरतुदी: • विधान (१) बरोबर आहे: मतमोजणीच्या दिवशी नियमानुसार प्रथम पोस्टल मतपत्रिकांची (Postal Ballots) मोजणी सुरू केली जाते आणि...

प्रश्न #57 📅 PSI Mains 2020
+1.0 / -0.25
भारतीय निवडणूक आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या :
अ. अनुच्छेद-324 मध्ये निवडणूक आयुक्तांसाठी असलेले पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत.
ब. अनुच्छेद- 324 मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असेल असे नमूद केले आहे.
क. मुख्य निवडणूक आयुक्त हे अन्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाची पायमल्ली करू शकत नाहीत.
वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहे/ त ?
EN Consider the following statements regarding the Election Commission of India:
a. The eligibility criteria for Election Commissioners are laid down in Article 324.
b. Article 324 mentions that the Election Commission shall consist of the Chief Election Commissioner and two other Election Commissioners.
c. The Chief Election Commissioner cannot override the decisions of the other Election Commissioners.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) फक्त क
  • (C) ब आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त क

प्रश्न #58 📅 Combine Group C Pre 2019
+1.0 / -0.25
'राज्य निर्वाचन आयोगाबाबत' खालील विधाने विचारात घ्या :
अ) ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणूकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणूका त्याद्वारे घेतल्या जातात.
ब) राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements regarding the 'State Election Commission':
a) It conducts elections to rural and urban local bodies along with the election of members to the Maharashtra Legislative Council elected by members of rural and urban local bodies.
b) Even though the State Election Commissioner is appointed by the Governor, the Governor cannot remove them from office.
Alternative answers:
  • (A) विधान अ बरोबर आहे.
  • (B) विधान ब बरोबर आहे.
  • (C) दोन्हीही विधाने बरोबर आहेत.
  • (D) दोन्हीही विधाने चुकीची आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (B) विधान ब बरोबर आहे.

अचूक उत्तर: पर्याय (२) विधान ब बरोबर आहे. स्पष्टीकरण: राज्य निवडणूक आयोगाबाबत (State Election Commission) विधानांचे परीक्षण: • विधान (अ) चुकीचे आहे: राज्य निवडणूक आयोग (SEC) केवळ ग्रामीण (पंचायती) व शहरी (नगरपालिका/महानगरपालिका) स्थानिक स्वराज्य...

प्रश्न #59 📅 Rajyaseva Pre 2019
+1.0 / -0.25
भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the Election Commission of India?
1. Only the Chief Election Commissioner has security of tenure, whereas other Election Commissioners do not enjoy such security of tenure.
2. The status or rank of the Chief Election Commissioner is equal to that of a Judge of the Supreme Court.
3. The Chief Election Commissioner is merely first among equals.
4. If differences of opinion arise on any matter between the Chief Election Commissioner and other Election Commissioners, the matter is decided by majority.
  • (A) केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितताआहे, पंरतू इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही.
  • (B) मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे.
  • (C) मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत.
  • (D) जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो.
अचूक उत्तर: पर्याय (B) मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे.

अचूक उत्तर: पर्याय (२) मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे. स्पष्टीकरण: मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्थान आणि अधिकार: • विधान (२) हे औपचारिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते: भारताच्या अग्रक्रम तालिकेत...

प्रश्न #60 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्य निवडणुक आयोगाच्या स्वातंत्रतेची ग्वाही देण्यासाठी असे निश्चित करण्यात आले आहे की ज्या आधारावर आणि पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर केले जाते त्याच आधारावर आणि पद्धतीने राज्य निवडणुक आयुक्तांनाही पदावरून दूर केले जाईल.
ब) अनुच्छेद 329 अंतर्गत, मतदार संघाच्या परिसीमा निश्चिती अथवा जागांचे वाटप या संबंधित अनुच्छेद 243-K अन्वये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याची वैधानिकता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
a) To ensure the independence of the State Election Commission, it is provided that the State Election Commissioner can be removed from office only on like grounds and in like manner as a Judge of a High Court.
b) Under Article 329, High Courts have the power to examine the constitutional validity of any law relating to the delimitation of constituencies or the allotment of seats made under Article 243K.
Alternative answers:
  • (A) विधान अ बरोबर आहे.
  • (B) विधान ब बरोबर आहे.
  • (C) दोन्हीही विधाने बरोबर आहेत.
  • (D) दोन्हीही विधाने चुकीची आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान अ बरोबर आहे.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स