⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

प्रशासकीय न्यायाधिकरणे व जनहित याचिका (PIL)

Administrative Tribunals & Public Interest Litigation — Indian Polity & Constitution

'प्रशासकीय न्यायाधिकरणे व जनहित याचिका (PIL)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 32 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 1 / 2
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 32)
प्रश्न #1 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
प्रशासकीय न्यायाधिकरण कायद्याच्या ____ नुसार, न्यायाधिकरण नागरी प्रक्रिया संहिताच्या तांत्रिकतेला बांधील नसले तरी नैसर्गिक न्यायाच्या नियमांचे पालन करण्यास किंवा त्यांचे अनुसरण करण्यास बांधील राहील.
EN According to Section ____ of the Administrative Tribunals Act, 1985, a tribunal is not bound by the procedure laid down in the Code of Civil Procedure, but shall be guided by the principles of natural justice.
  • (A) कलम २१
  • (B) कलम २२
  • (C) कलम २३
  • (D) कलम २४
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम २२

योग्य उत्तर: पर्याय २ (कलम २२) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम २२ ची तरतूद: प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा, १९८५ च्या कलम २२ (१) नुसार, न्यायाधिकरण हे दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (CPC) मध्ये घालून दिलेल्या प्रक्रियेला बांधील असणार नाही; तर ते नैसर्गिक...

प्रश्न #2 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
समाजातील दुर्बल घटकांना मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा प्रदान करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे ?
EN Which institution has been established to provide free and competent legal services to the weaker sections of society?
  • (A) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण
  • (B) राष्ट्रीय विधी विद्यापीठ
  • (C) बार असोसिएशन
  • (D) ग्राहक न्यायालये
अचूक उत्तर: पर्याय (A) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण

प्रश्न #3 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका गरीब आणि समाजातील वंचित घटकांपर्यंत न्याय मिळवून देण्यास मदत करते असे नमूद केले आहे ?
EN In which of the following cases did the Supreme Court of India state that Public Interest Litigation helps in providing justice to the poor and disadvantaged sections of society?
  • (A) मधु लिमये विरुद्ध अधीक्षक (1975)
  • (B) बिहार लीगल सपोर्ट सोसायटी विरुद्ध सी. जे. ऑफ इंडिया (1986)
  • (C) मोहित विरुद्ध डी. एम. (1974)
  • (D) शर्मा विरुद्ध कृष्ण सिन्हा (1960)
अचूक उत्तर: पर्याय (B) बिहार लीगल सपोर्ट सोसायटी विरुद्ध सी. जे. ऑफ इंडिया (1986)

योग्य उत्तर: पर्याय २ (बिहार लीगल सपोर्ट सोसायटी विरुद्ध सी. जे. ऑफ इंडिया (1986)) सविस्तर स्पष्टीकरण: १. बिहार लीगल सपोर्ट सोसायटी वि. सरन्यायाधीश, भारत (१९८६): या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांच्या...

प्रश्न #4 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
प्रशासकीय न्यायाधिकरण हे राज्यघटनेच्या पुढील अनुच्छेदाप्रमाणे स्थापन होतात.
EN Administrative Tribunals are established according to which Article of the Constitution?
  • (A) अनुच्छेद ३२
  • (B) अनुच्छेद ३००
  • (C) अनुच्छेद ३२३-अ
  • (D) अनुच्छेद ३४३-ब
अचूक उत्तर: पर्याय (C) अनुच्छेद ३२३-अ

योग्य उत्तर: पर्याय ३ (अनुच्छेद ३२३-अ) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद ३२३-A ची तरतूद: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२३-A (Article 323A) अन्वये संसदेला कायद्याद्वारे केंद्र, राज्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक सेवा व पदांवर नियुक्त...

प्रश्न #5 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
भारतात जनहित याचिका ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक सक्रियतेच्या भूमिकेचे फलित आहे. ती 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला सादर करण्यात आली. ________ हे जनहित याचिका या संकल्पनेचे प्रणेते होते.
EN In India, Public Interest Litigation is an outcome of the judicial activism of the Supreme Court. It was introduced in the early 1980s. Who were the pioneers of the PIL concept?
  • (A) न्यायमूर्ति शुक्ला आणि न्यायमूर्ति हिदायतुल्लाह
  • (B) न्यायमूर्ति सुब्रमणियम आणि न्यायमूर्ति मार्कण्डेय काटजू
  • (C) न्यायमूर्ति व्ही. आर. कृष्णा अय्यर आणि न्यायमूर्ति पी. एन. भगवती
  • (D) न्यायमूर्ति अय्यंगार आणि न्यायमूर्ति सुजाता मनोहर
अचूक उत्तर: पर्याय (C) न्यायमूर्ति व्ही. आर. कृष्णा अय्यर आणि न्यायमूर्ति पी. एन. भगवती

योग्य उत्तर: पर्याय ३ (न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर आणि न्यायमूर्ती पी. एन. भगवती) सविस्तर स्पष्टीकरण: १. जनहित याचिकेचे प्रणेते: भारतात जनहित याचिकेची (PIL) संकल्पना रुजविणारे आणि न्यायालयीन सक्रियतेला सामाजिक न्याय देण्याचे साधन बनवणारे...

प्रश्न #6 📅 ASO Mains 2022
+1.0 / -0.25
लोक अदालतची स्थापना खालीलपैकी कोणत्या कायद्या अंतर्गत केली जाते ?
EN Under which of the following Acts are Lok Adalats established?
  • (A) दिवाणी प्रक्रिया संहिता, 1908
  • (B) विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987
  • (C) मानव अधिकार संरक्षण अधिनियम, 1993
  • (D) फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973
अचूक उत्तर: पर्याय (B) विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987

योग्य उत्तर: पर्याय २ (विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987) सविस्तर स्पष्टीकरण: १. लोक अदालतींना वैधानिक दर्जा: संसदेने संमत केलेल्या विधी सेवा प्राधिकरण कायदा, १९८७ (Legal Services Authorities Act, 1987) च्या प्रकरण ६ अंतर्गत लोक अदालतींना (Lok...

प्रश्न #7 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
भारतामध्ये 'जनहित याचिकांच्या' (PIL) वाढीसाठी कोणते घटक जबाबदार आहेत ?
अ) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
ब) न्यायालयात उभे राहण्याच्या अधिकाराची (locus standi) उदारमतवादी व्याख्या
क) गरीब आणि उपेक्षितांना मदत करण्यासाठी न्यायिक नवकल्पना
ड) पुरेशा प्रगतीशील सामाजिक कायद्यांचा अभाव
पर्यायी उत्तरे :
EN Which factors are responsible for the growth of Public Interest Litigation (PIL) in India?
(a) Features of the Indian Constitution
(b) Liberal interpretation of the doctrine of locus standi
(c) Judicial innovations to help the poor and marginalized
(d) Lack of adequate progressive social legislation
Alternative Answers:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय १ (अ, ब आणि क) सविस्तर स्पष्टीकरण: १. भारतात जनहित याचिकांच्या (PIL) वाढीस कारणीभूत घटक: - अ) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये: राज्यघटनेचा भाग ३ (मूलभूत हक्क) आणि भाग ४ (मार्गदर्शक तत्त्वे) सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठा...

प्रश्न #8 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
....... ही संज्ञा सामान्य कायदा आणि नैतिक तत्वे यांच्यातील जवळचा संबंध व्यक्त करते व काय योग्य आणि काय चुकीचे आहे याचे वर्णन करते.
EN The term _______ expresses the close relation between common law and moral principles and describes what is right and wrong.
  • (A) स्वाभाविक न्याय
  • (B) कृत्रिम न्याय
  • (C) नैसर्गिक न्याय
  • (D) छद्म न्याय
अचूक उत्तर: पर्याय (C) नैसर्गिक न्याय

योग्य उत्तर: पर्याय ३ (नैसर्गिक न्याय) सविस्तर स्पष्टीकरण: १. नैसर्गिक न्याय (Natural Justice): ही संज्ञा सामान्य कायदा (Common Law) आणि नैतिक तत्त्वे (Moral Principles) यांच्यातील घनिष्ठ संबंध व्यक्त करते. काय योग्य आणि काय अयोग्य (Fairness and...

प्रश्न #9 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधानांपैकी योग्य विधाने पुढील पर्यायातून निवडा.
अ. राज्यशासनाला कायदेविषयक सल्ला देणे.
ब. राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेणे.
क. तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पधारण करतो.
ड. राज्य विधिमंडळात मतदान करणे.
EN Select the correct statements regarding the Advocate General of the State from the following options:
(a) Giving legal advice to the State Government.
(b) Participating in the proceedings of the State Legislature.
(c) He holds office during the pleasure of the President.
(d) Voting in the State Legislature.
  • (A) 'अ' आणि 'क'
  • (B) 'ब' आणि 'क'
  • (C) 'ब' आणि 'ड'
  • (D) 'अ' आणि 'ब'
अचूक उत्तर: पर्याय (D) 'अ' आणि 'ब'

योग्य उत्तर: पर्याय ४ ('अ' आणि 'ब') सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान 'अ' बरोबर आहे: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६५ (२) नुसार, राज्य सरकारला कायदेविषयक बाबींवर सल्ला देणे आणि राज्यपालांनी सोपवलेली कायदेशीर कर्तव्ये पार पाडणे हे महाधिवक्त्याचे मुख्य...

प्रश्न #10 📅 Industry Inspector Mains 2022
+1.0 / -0.25
'जनहित याचिका' या संकल्पनेचा उगम खालीलपैकी कोणत्या देशात झाला आहे ?
EN In which of the following countries did the concept of 'Public Interest Litigation' originate?
  • (A) कॅनडा
  • (B) ऑस्ट्रेलिया
  • (C) भारत
  • (D) अमेरिका
अचूक उत्तर: पर्याय (D) अमेरिका

योग्य उत्तर: पर्याय ४ (अमेरिका) सविस्तर स्पष्टीकरण: १. संकल्पनेचा उगम: जनहित याचिका (Public Interest Litigation - PIL) या संकल्पनेचा उगम अमेरिकेत (USA) १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात झाला. अमेरिकेत याला 'पब्लिक इंटरेस्ट लॉ' (Public Interest Law) असे...

प्रश्न #11 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
नोकरशाहीची पद्धतशीरपणे सैद्धांतिक मांडणी सर्वप्रथम कोणी केली ?
EN Who first formulated a systematic theoretical framework of bureaucracy?
  • (A) हर्बर्ट सायमन
  • (B) मेरी पार्कर फॉलेट
  • (C) वुड्रो विल्सन
  • (D) मॅक्स वेबर
अचूक उत्तर: पर्याय (D) मॅक्स वेबर

योग्य उत्तर: पर्याय ४ (मॅक्स वेबर) सविस्तर स्पष्टीकरण: १. नोकरशाहीचा सिद्धांत (Theory of Bureaucracy): जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर (Max Weber, १८६४-१९२०) यांनी प्रशासकीय विचारांच्या इतिहासात सर्वप्रथम नोकरशाहीची पद्धतशीर, शास्त्रीय आणि...

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
"प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय एजन्सींच्या अधिकार व कार्यपद्धतींशी संबंधीत आहे, विशेषतः प्रशासकीय कारवाईच्या न्यायालयीन पुनरावलोकनात नियंत्रीत करणारा कायदा आहे."
ही प्रशासकीय कायद्याची व्याख्या_____________ यांनी प्रस्तावित केली.
EN "Administrative law is the law relating to the powers and procedures of administrative agencies, including especially the law governing judicial review of administrative action."
This definition of administrative law was proposed by:
  • (A) प्रो. वाडे
  • (B) आयव्हर जेनिंग्ज
  • (C) के.सी. डेव्हिस
  • (D) एम.के. बसू
अचूक उत्तर: पर्याय (C) के.सी. डेव्हिस

योग्य उत्तर: पर्याय ३ (के.सी. डेव्हिस) सविस्तर स्पष्टीकरण: १. के. सी. डेव्हिस (K. C. Davis) यांची व्याख्या: प्रख्यात अमेरिकन विधीतज्ज्ञ के. सी. डेव्हिस यांनी प्रशासकीय कायद्याची व्याख्या खालीलप्रमाणे केली आहे: *"Administrative law is the law...

प्रश्न #13 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधानांचे अवलोकन करा :
विधान I : प्रशासनिक कायद्यामध्ये ‘सत्ता विभाजन' या सिद्धांताचा उद्देश सरकारच्या अत्याचारी व मनमानी अधिकारा पासून संरक्षण करणे असा आहे.
विधान II : ‘सत्ता विभाजनाचे' तत्त्व शासनाच्या तीन कार्यक्षेत्रामध्ये/अंगामध्ये सीमांकन निर्माण करते.
पर्यायी उत्तरे:
EN Examine the following statements:
Statement I: In administrative law, the purpose of the doctrine of 'Separation of Powers' is to protect from tyrannical and arbitrary powers of government.
Statement II: The principle of 'Separation of Powers' demarcates the three branches of government.
Alternative Answers:
  • (A) विधान I सत्य, विधान II असत्य
  • (B) विधान I असत्य, विधान II सत्य
  • (C) दोन्ही विधाने सत्य
  • (D) दोन्ही विधाने असत्य
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही विधाने सत्य

योग्य उत्तर: पर्याय ३ (दोन्ही विधाने सत्य) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान I सत्य आहे: फ्रेंच विचारवंत माँटेस्क्यू (Montesquieu) यांनी आपल्या 'द स्पिरिट ऑफ लॉज' (१७४८) या ग्रंथात मांडलेल्या सत्ता विभाजनाच्या (Separation of Powers) सिद्धांताचा मुख्य...

प्रश्न #14 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
'सचिवालय म्हणजे निर्णय-निर्धारण संस्था आणि संचालनालय म्हणजे अंमलबजावणी करणारी संस्था असा फरक समाप्त केला पाहिजे' अशी शिफारस कोणत्या समितीने/आयोगाने केली आहे ?
EN Which committee/commission recommended that 'the distinction between Secretariat as a policy-making body and Directorate as an implementing body should be abolished'?
  • (A) राजस्थान प्रशासकीय सुधार समिती
  • (B) मध्यप्रदेश प्रशासकीय सुधार आयोग
  • (C) पंजाब प्रशासकीय सुधार आयोग
  • (D) केरळ प्रशासकीय पुनर्रचना आणि अर्थव्यवस्था समिती
अचूक उत्तर: पर्याय (B) मध्यप्रदेश प्रशासकीय सुधार आयोग

योग्य उत्तर: पर्याय २ (मध्यप्रदेश प्रशासकीय सुधार आयोग) सविस्तर स्पष्टीकरण: १. मध्यप्रदेश प्रशासकीय सुधार आयोग (Madhya Pradesh Administrative Reforms Commission): या आयोगाने आपल्या अहवालात अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली होती की, राज्य प्रशासनात...

प्रश्न #15 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर प्रत्येक सदस्यांची नियुक्ती________द्वारे केली जाईल.
EN The Chairman and every other member of the Central Administrative Tribunal shall be appointed by:
(1) The President, after consultation with the Prime Minister
(2) The President, after consultation with the Head of the State Administrative Tribunal
(3) The President, after consultation with the Home Secretary
(4) The President, after consultation with the Chief Justice of India
  • (A) पंतप्रधानांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती
  • (B) राज्यातील प्रशासकीय प्राधिकरणाच्या प्रमुखांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती
  • (C) गृहखात्याचे सचिव यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती
  • (D) भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती
अचूक उत्तर: पर्याय (D) भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

योग्य उत्तर: पर्याय ४ (भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती) सविस्तर स्पष्टीकरण: १. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) नियुक्ती तरतूद: प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा, १९८५ च्या कलम ६ मधील तरतुदींनुसार, केंद्रीय प्रशासकीय...

प्रश्न #16 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधानांचे अवलोकन करा :
विधान I : एडवर्ड कोक याने रूल ऑफ लॉ (कायद्याचे राज्य) या संकल्पनेची निर्मिती केली.
विधान II : ए.वी. डायसी यांनी नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील व्याख्याना दरम्यान ही संकल्पना विकसित केली.
पर्यायी उत्तरे:
EN Examine the following statements:
Statement I: Edward Coke created the concept of Rule of Law.
Statement II: A.V. Dicey later developed this concept during his lectures at Oxford University.
Alternative Answers:
  • (A) दोन्ही विधाने चूक आहेत
  • (B) विधान I बरोबर आहे, परंतू विधान II चूक आहे
  • (C) दोन्ही विधाने बरोबर आहेत
  • (D) विधान I चूक आहे, परंतू विधान II बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही विधाने बरोबर आहेत

योग्य उत्तर: पर्याय ३ (दोन्ही विधाने बरोबर आहेत) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान I बरोबर आहे: इंग्लंडचे मुख्य न्यायाधीश सर एडवर्ड कोक (Sir Edward Coke) यांनी १७ व्या शतकात राजा जेम्स प्रथम यांच्या काळात कायद्याचे राज्य (Rule of Law) या संकल्पनेचा मूळ...

प्रश्न #17 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
'जनहित याचिके संदर्भात' खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
EN Which of the following statements is incorrect regarding 'Public Interest Litigation'?
  • (A) जनहित याचिका कोणत्याही कायद्यात परिभाषित केलेली नाही.
  • (B) जनहित याचिका हे सामाजिक बदलाचे आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि कायदा व न्याय यांच्यातील संतुलनाला गती देण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे.
  • (C) राज्य सरकार केन्द्र सरकार, नगरपालिका प्राधिकरणे आणि कोणत्याही खाजगी पक्षाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली जावू शकते.
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) राज्य सरकार केन्द्र सरकार, नगरपालिका प्राधिकरणे आणि कोणत्याही खाजगी पक्षाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली जावू शकते.

योग्य उत्तर: पर्याय ३ (राज्य सरकार, केन्द्र सरकार, नगरपालिका प्राधिकरणे आणि कोणत्याही खाजगी पक्षाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली जावू शकते) सविस्तर स्पष्टीकरण: १. पर्याय ३ हे विधान अयोग्य (चूकीचे) का आहे? जनहित याचिका (PIL) ही प्रामुख्याने...

प्रश्न #18 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
केंद्रीय सचिवालयातील खालील अधिकाऱ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करा :
अ) अवर सचिव ब) अतिरिक्त सचिव
क) सह सचिव ड) उप सचिव
पर्यायी उत्तरे :
EN Arrange the following officers of the Central Secretariat in descending order of hierarchy:
(a) Under Secretary (b) Additional Secretary
(c) Joint Secretary (d) Deputy Secretary
Alternative Answers:
  • (A) क - ब - ड - अ
  • (B) ब - क ड - अ
  • (C) क - ब - अ - ड
  • (D) ब - ड - क-अ
अचूक उत्तर: पर्याय (B) ब - क ड - अ

योग्य उत्तर: पर्याय २ (ब - क - ड - अ) सविस्तर स्पष्टीकरण: १. केंद्रीय सचिवालयातील पदांची उतरती श्रेणी (Descending Hierarchy): १) सचिव (Secretary) - मंत्रालयाचा प्रशासकीय प्रमुख २) अतिरिक्त सचिव (Additional Secretary - ब) ३) सह सचिव (Joint Secretary...

प्रश्न #19 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
उप विभागीय अधिकाऱ्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
EN Which of the following statements is incorrect regarding the Sub-Divisional Officer (SDO)?
  • (A) त्यांची नेमणूक आणि नियंत्रण हे राज्यशासनाद्वारा होते.
  • (B) त्यास न्यायालयीन (Magisterial) अधिकारा व्यतिरिक्त महसूल आणि कार्यकारी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
  • (C) ते प्रादेशिक ( territorial) अधिकारी असून बहुउद्देशीय कार्य करणारे अधिकारी आहेत.
  • (D) ते शांतता आणि सुव्यवस्थेबाबत जिल्हा दंडाधिकारी आणि स्टेशन पोलीस अधिकारी यांना जोडणारा दुवा म्हणून कार्य करतात.
अचूक उत्तर: पर्याय (B) त्यास न्यायालयीन (Magisterial) अधिकारा व्यतिरिक्त महसूल आणि कार्यकारी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

प्रश्न #20 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधानांचे अवलोकन करा :
विधान I : सार्वजनिक हित याचिका ( जनहित याचिका ) म्हणजे गरीब, कमकुवत व सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी मुळे प्रतिकूल स्थितीत असलेल्या लोकांच्या मूलभूत आणि इतर कायदेशीर अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आहे.
विधान II : अशी याचिका फक्त सार्वजनिक हक्कांच्या आणि राष्ट्रा प्रती अधिकार निवारणासाठी केली जाऊ शकते.
पर्यायी उत्तरे :
EN Examine the following statements:
Statement I: Public Interest Litigation (PIL) is meant for the enforcement of fundamental and other legal rights of poor and disadvantaged people.
Statement II: Such petition can be filed only for public rights and redressal of obligations towards the nation.
Alternative Answers:
  • (A) विधान I बरोबर आणि II चूक आहे
  • (B) विधान II बरोबर आणि I चूक आहे
  • (C) दोन्ही विधाने बरोबर आहे
  • (D) दोन्ही विधाने चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान I बरोबर आणि II चूक आहे

योग्य उत्तर: पर्याय १ (विधान I बरोबर आणि II चूक आहे) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान I बरोबर आहे: जनहित याचिका (PIL) ही प्रामुख्याने गरीब, दुर्बल, अज्ञानी आणि सामाजिक किंवा आर्थिक प्रतिकूलतेमुळे स्वतः न्यायालयात पोहोचू न शकणाऱ्या वंचित घटकांच्या मूलभूत...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स