अ. सभापती किंवा उप-सभापती यांच्या निवडणूकीच्या वैधते संबंधात विवाद उपस्थित झाल्यास, त्या बाबतीत, जिल्हाधिकाऱ्यास किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास/सदस्यास तो विवाद निवडणूकीच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत आयुक्तांकडे निर्णयासाठी निर्देशित करता येईल.
ब. आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध करावयाचे अपील अशा निर्णयाच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत राज्य शासनाकडे दाखल करता येईल.
(a) In case of a dispute regarding the validity of the election of the Chairperson or Deputy Chairperson, the Collector or an authorized officer/member may refer the dispute to the Commissioner for decision within thirty days from the election date.
(b) An appeal against the decision of the Commissioner may be filed before the State Government within fifteen days from the date of such decision.
- (A) विधान अ बरोबर
- (B) विधान ब बरोबर
- (C) दोन्हीही विधाने बरोबर
- (D) दोन्हीही विधाने चुकीची
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान अ बरोबर
योग्य उत्तर: पर्याय १ (विधान अ बरोबर) सविस्तर स्पष्टीकरण: - विधान 'अ' बरोबर आहे: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा, १९६१ च्या कलम ६८(१) नुसार सभापती किंवा उपसभापती यांच्या निवडीबाबत वाद उद्भवल्यास, जिल्हाधिकारी किंवा प्राधिकृत...