⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३

Protection of Human Rights Act, 1993 — Indian Polity & Constitution

'मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 86 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 1 / 5
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 86)
प्रश्न #1 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
मानवी हक्कांचे संरक्षण अधिनियम, १९९३ च्या कलम ३० नुसार मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे उद्भवलेल्या गुन्हयांचा जलद खटला चालविण्याच्या उद्देशाने, राज्य सरकार, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांच्या संमतीने, अधिसूचनेद्वारे, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक _________ मानवी हक्क न्यायालय असल्याचे नमूद करू शकते.
EN Under Section 30 of the Protection of Human Rights Act, 1993, for providing speedy trial of offences arising out of violation of human rights, the State Government may, with the concurrence of the Chief Justice of the High Court, by notification, specify for each district a _________ to be a Human Rights Court.
  • (A) न्यायदंडाधिकारी न्यायालय
  • (B) दिवाणी न्यायालय
  • (C) कौटुंबिक न्यायालय
  • (D) सत्र न्यायालय
अचूक उत्तर: पर्याय (D) सत्र न्यायालय

अचूक उत्तर: पर्याय (४) सत्र न्यायालय सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम ३० (मानवी हक्क न्यायालये - Human Rights Courts): कलम ३० नुसार, मानवी हक्कांच्या उल्लंघनातून उद्भवणाऱ्या गुन्ह्यांचा जलद गतीने खटला...

प्रश्न #2 📅 PSI Mains 2022
+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 नुसार पुढीलपैकी कोणते कलम / कलमे राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेशी संबंधीत आहे / आहेत ?
अ. कलम 12
ब. कलम 13
क. कलम 14
ड. कलम 15
EN Under the Protection of Human Rights Act, 1993, which of the following Section/Sections is/are related to the constitution of the State Human Rights Commission?
a. Section 12
b. Section 13
c. Section 14
d. Section 15
Answer Options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) केवळ क आणि ड
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काहीही नाही

प्रश्न #3 📅 PSI Mains 2022
+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग पुढील कार्य करते
अ. मानवाधिकाराबाबत उल्लंघन झालेल्या पिडीताने सादर केलेल्या याचिकेवर स्वतः चौकशी करणे.
ब. राज्य सरकारला सूचना देवून कोणत्याही तुरुंगात भेट देणे.
क. मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे आणि प्रोत्साहन देणे.
ड. मानवी हक्कांबाबत साक्षरता पसरविणे
EN The National Human Rights Commission performs the following functions:
a. Inquire suo motu on a petition presented to it by a victim of violation of human rights.
b. Visit any jail under intimation to the State Government.
c. Undertake and promote research in the field of human rights.
d. Spread human rights literacy.
Answer Options:
  • (A) केवळ अ आणि ब बरोबर
  • (B) केवळ अ, ब आणि क बरोबर
  • (C) केवळ अ, क आणि ड बरोबर
  • (D) वरीलपैकी सर्व बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व बरोबर आहेत

अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी सर्व बरोबर आहेत सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम १२ (आयोगाची कार्ये - Functions of Commission): कलम १२ मधील वैधानिक तरतुदींनुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची प्रमुख कार्ये...

प्रश्न #4 📅 PSI Mains 2022
+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 2 (d) मध्ये दिलेल्या मानवी हक्काच्या अर्थानुसार वेगळेपण ओळखा
EN Identify the odd one out according to the definition of 'human rights' given in Section 2(d) of the Protection of Human Rights Act, 1993:
  • (A) जीविताचा अधिकार
  • (B) स्वातंत्र्याचा अधिकार
  • (C) समानतेचा अधिकार
  • (D) न्यायालयाद्वारे अमलात न आणण्याजोगे अधिकार
अचूक उत्तर: पर्याय (D) न्यायालयाद्वारे अमलात न आणण्याजोगे अधिकार

अचूक उत्तर: पर्याय (४) न्यायालयाद्वारे अमलात न आणण्याजोगे अधिकार सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम २(१)(ड) (मानवी हक्कांची व्याख्या): कलम २(१)(ड) मध्ये 'मानवी हक्क' (Human Rights) या संज्ञेची अधिकृत...

प्रश्न #5 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक घटनाचे मानवी हक्क विकासात महत्वाचे योगदान आहे ?
अ. मॅग्ना कार्टा, १२१५
ब. द बिल ऑफ राईट्स, १६८९
क. अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, १७७६
ड. द राईट्स ऑफ मॅन अॅण्ड सिटिझन्स, १७८९
EN Which of the following historical events contributed significantly to the development of human rights?
a. Magna Carta, 1215
b. The Bill of Rights, 1689
c. American Declaration of Independence, 1776
d. The Rights of Man and Citizens, 1789
Answer Options:
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त क आणि ड
  • (C) वरीलपैकी सर्व
  • (D) फक्त अ ,ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) वरीलपैकी सर्व

अचूक उत्तर: पर्याय (३) वरीलपैकी सर्व सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्कांच्या विकासातील ऐतिहासिक टप्पे: मानवी हक्कांच्या जागतिक उत्क्रांतीत खालील चारही ऐतिहासिक घटनांना मैलाचे दगड मानले जाते: - अ. मॅग्ना कार्टा (Magna Carta, १२१५...

प्रश्न #6 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बालकांचे मानवी हक्क जाहीरनाम्यानुसार बालकाची व्याख्या :
EN According to the UN Convention on the Rights of the Child, the definition of a child is:
  • (A) १८ वर्षाखालील प्रत्येक पुरुष व १६ वर्षाखालील प्रत्येक महिला व १८ वर्षाखालील प्रत्येक महिला
  • (B) २१ वर्षाखालील प्रत्येक पुरुष
  • (C) २१ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती
  • (D) १८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती
अचूक उत्तर: पर्याय (D) १८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती

अचूक उत्तर: पर्याय (४) १८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • बालकांच्या हक्कांवरील संयुक्त राष्ट्र करार (UNCRC, 1989): संयुक्त राष्ट्र आमसभेने २० नोव्हेंबर १९८९ रोजी 'बालकांच्या हक्कांवरील आंतरराष्ट्रीय अभिसरण'...

प्रश्न #7 📅 PSI Mains 2022
+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 36(2) नुसार आयोग किंवा राज्य आयोग मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतची कृती ज्या दिनांकास घडल्याचे अभिकथित करण्यात आले असेल त्या दिनांकापासून_____ कालावधी संपल्यानंतर त्या बाबी संबंधात चौकशी करणार नाही.
EN Under Section 36(2) of the Protection of Human Rights Act, 1993, the Commission or State Commission shall not inquire into any matter after the expiry of ________ from the date on which the act alleged to have violated human rights occurred.
  • (A) 6 महिने
  • (B) 1 वर्ष
  • (C) 3 वर्ष
  • (D) 5 वर्ष
अचूक उत्तर: पर्याय (B) 1 वर्ष

अचूक उत्तर: पर्याय (2) 1 वर्ष स्पष्टीकरण: मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 36(2) नुसार आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर कालमर्यादेची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे: 1. कलम 36(2) मधील तरतूद: - मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी कथित कृती ज्या दिनांकास...

प्रश्न #8 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 अंतर्गत राज्य मानवी हक्क आयोगाचे सभाध्यक्ष__________ असतील.
EN Under the Protection of Human Rights Act, 1993, the Chairperson of the State Human Rights Commission shall be ____________.
  • (A) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अथवा न्यायाधीश
  • (B) प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी
  • (C) विशेष न्यायिक दंडाधिकारी
  • (D) मुख्य महानगर दंडाधिकारी
अचूक उत्तर: पर्याय (A) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अथवा न्यायाधीश

अचूक उत्तर: पर्याय (१) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अथवा न्यायाधीश सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम २१ (राज्य आयोगाची रचना - Composition of SHRC): कलम २१(२)(क) नुसार, राज्य मानवी हक्क आयोगाचा...

प्रश्न #9 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 अंतर्गत तक्रारींची शहानिशा करताना मानवाधिकार आयोगाना____________ यांचे अधिकार असतील.
EN Under the Protection of Human Rights Act, 1993, while inquiring into complaints, Human Rights Commissions have the powers of a ____________.
  • (A) फौजदारी न्यायालय
  • (B) मानव/मानवीय
  • (C) दिवाणी न्यायालय
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दिवाणी न्यायालय

अचूक उत्तर: पर्याय (३) दिवाणी न्यायालय सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम १३ (चौकशीशी संबंधित अधिकार): कलम १३(१) नुसार, या अधिनियमाखालील तक्रारींची चौकशी करताना राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) किंवा राज्य...

प्रश्न #10 📅 PSI Mains 2021
+1.0 / -0.25
जिल्हा न्यायाधीश म्हणून किमान ________ वर्षाचा अनुभव असलेल्या राज्यातील उच्च न्यायालयाचे किंवा जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश असलेल्या किंवा राहिलेल्या व्यक्तीला राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
EN A person who is or has been a Judge of a High Court or a District Judge in the State with a minimum of ________ years of experience as District Judge may be appointed as a member of the State Human Rights Commission.
  • (A) आठ
  • (B) सहा
  • (C) नऊ
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काहीही नाही

प्रश्न #11 📅 PSI Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
विधान I : आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार हे मानवी हक्कांची दुसरी पिढी असल्याचे म्हटले जाते.
विधान II : मानवी हक्कांच्या तिसऱ्या पिढीला 'निवडीचे स्वातंत्र्य' असे म्हणतात.
EN Consider the following statements:
Statement I: Economic, social and cultural rights are called the second generation of human rights.
Statement II: The third generation of human rights is known as 'freedom of choice'.
Answer Options:
  • (A) विधान I बरोबर आहे, II चूक
  • (B) विधान II बरोबर आहे, I चूक
  • (C) दोन्ही विधाने बरोबर आहेत
  • (D) दोन्ही विधाने चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान I बरोबर आहे, II चूक

अचूक उत्तर: पर्याय (१) विधान I बरोबर आहे, II चूक सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • कारेल वासाक (Karel Vasak) यांचा मानवी हक्कांच्या तीन पिढ्यांचा सिद्धांत (1979): चेकोस्लोव्हाक-फ्रेंच कायदेतज्ज्ञ कारेल वासाक यांनी फ्रेंच राज्यक्रांतीच्या...

प्रश्न #12 📅 PSI Mains 2021
+1.0 / -0.25
मानवी हक्क कायद्याच्या कलम 31 अन्वये, प्रत्येक मानवी हक्क न्यायालयासाठी, राज्यसरकार अधिसूचनेद्वारे, खटले चालवण्याच्या उद्देशाने ________ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वकीलाची नियुक्ती करेल, जो वकील म्हणून प्रॅक्टीसमध्ये सात वर्षांपेक्षा कमी नसेल.
EN Under Section 31 of the Protection of Human Rights Act, for every Human Rights Court, the State Government shall, by notification, specify an advocate who has been in practice as an advocate for not less than seven years, as a ________ for the purpose of conducting cases in that court.
  • (A) दंडाधिकारी
  • (B) कोर्ट असोसिएट
  • (C) न्यायालयीन सहायक
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काहीही नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी काहीही नाही सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम ३१ (विशेष सरकारी अभियोक्ता): कलम ३१ मधील वैधानिक तरतुदीनुसार: *राज्य शासन, प्रत्येक मानवी हक्क न्यायालयासाठी, खटले चालवण्याच्या...

प्रश्न #13 📅 PSI Mains 2021
+1.0 / -0.25
राज्य शासन, मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत, उद्भवणाऱ्या अपराधांची संपरिक्षा त्वरेने होण्याच्या प्रयोजनासाठी, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांच्या सहमतीने अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यांकरिता उक्त अपरांधांची संपरिक्षा करण्यासाठी ________हे मानवी हक्क न्यायालय म्हणून विनिर्दिष्ट करील.
अ) सत्र न्यायालय
ब) शहर दिवाणी न्यायालय
क) कामगार न्यायालय
ड) कौटुंबिक न्यायालय
अचूक पर्याय निवडा:
EN For the purpose of providing speedy trial of offences arising out of violation of human rights, the State Government may, with the concurrence of the Chief Justice of the High Court, by notification, specify for each district a ______ to be a Human Rights Court to try the said offences.
(a) Court of Session
(b) City Civil Court
(c) Labour Court
(d) Family Court
Choose the correct option:
  • (A) फक्त अ बरोबर
  • (B) फक्त ब आणि ड बरोबर
  • (C) फक्त क आणि अ बरोबर
  • (D) फक्त ड बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ बरोबर

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ बरोबर सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम ३० (मानवी हक्क न्यायालये): कलम ३० नुसार, मानवी हक्कांच्या उल्लंघनातून उद्भवलेल्या गुन्ह्यांचा जलद गतीने खटला चालवण्यासाठी: *राज्य शासन...

प्रश्न #14 📅 PSI Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणापत्रिका स्विकारली.
ब) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने 10 डिसेंबर 1947 रोजी मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणापत्रिका स्विकारली.
क) संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणापत्राला चव्वेचाळीस विरुद्ध शून्य मतांनी स्विकारण्यात आले.
ड) संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मानवाधिकारांची सार्वत्रिक घोषणा बेचाळीस विरुद्ध शून्य आणि आठ गैरहजर राहून स्विकारण्यात आली.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements:
a) The UN General Assembly adopted the Universal Declaration of Human Rights on 10 December 1948.
b) The UN Security Council adopted the Universal Declaration of Human Rights on 10 December 1947.
c) In the United Nations, the Universal Declaration of Human Rights was adopted by forty-four votes to zero.
d) In the United Nations, the Universal Declaration of Human Rights was adopted by 48 to 0 with 8 abstentions.
Alternative Answers:
  • (A) केवळ अ आणि ब बरोबर
  • (B) केवळ अ, ब आणि क बरोबर
  • (C) केवळ अ, ब आणि ड बरोबर
  • (D) केवळ अ आणि ड बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) केवळ अ आणि ड बरोबर

अचूक उत्तर: पर्याय (४) केवळ अ आणि ड बरोबर सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: संयुक्त राष्ट्र आमसभेने (UN General Assembly) १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणापत्रिका (UDHR) ठराव २१७-ए द्वारे...

प्रश्न #15 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे चेअरमन यांचा कार्यकाल हा खालील नमूद पर्यायामधून अचूक निवड़ा.
EN Select the correct term of office of the Chairperson of the National Human Rights Commission from the options mentioned below:
1: 5 years tenure
2: Tenure until completing 65 years of age
3: 3 years tenure or until completing 70 years of age, whichever is earlier
4: 5 years tenure or until completing 65 years of age, whichever is earlier
  • (A) 5 वर्षे कार्यकाल.
  • (B) वयाचे 65 वर्षे पूर्ण होई पर्यन्तचा कार्यकाल.
  • (C) 3 वर्षे कार्यकाल किंवा वयाचे 70 वर्षे पूर्ण होईपर्यन्त यापैकी जे लवकर असेल तो कार्यकाल.
  • (D) 5 वर्षाचा कार्यकाल किंवा वयाचे 65 वर्षे पूर्ण होईपर्यन्त यापैकी जे लवकर असेल तो कार्यकाल.
अचूक उत्तर: पर्याय (C) 3 वर्षे कार्यकाल किंवा वयाचे 70 वर्षे पूर्ण होईपर्यन्त यापैकी जे लवकर असेल तो कार्यकाल.

अचूक उत्तर: पर्याय (3) 3 वर्षे कार्यकाल किंवा वयाचे 70 वर्षे पूर्ण होईपर्यन्त यापैकी जे लवकर असेल तो कार्यकाल. स्पष्टीकरण: मानवी हक्क संरक्षण (सुधारणा) अधिनियम, 2019 द्वारे कलम 6(1) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या...

प्रश्न #16 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीकरीता स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो ?
EN Who among the following is not included in the Committee constituted for the appointment of the Chairperson of the National Human Rights Commission?
1: President
2: Prime Minister
3: Speaker of Lok Sabha
4: Leader of the Opposition
  • (A) राष्ट्रपती
  • (B) पंतप्रधान
  • (C) लोकसभा अध्यक्ष
  • (D) विरोधी पक्ष नेता
अचूक उत्तर: पर्याय (A) राष्ट्रपती

अचूक उत्तर: पर्याय (1) राष्ट्रपती स्पष्टीकरण: मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 च्या कलम 4(1) नुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसाठी एक 6 सदस्यीय उच्चस्तरीय समिती शिफारस करते: 1. निवड समितीची रचना (कलम 4(1)): 1...

प्रश्न #17 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 अन्वये 'मानवी हक्क' हे खालीलप्रमाणे संबंधित आहेत :
अ. जीवन आणि स्वातंत्र्य
ब. समानता
क. राज्य घटनेकडून व्यक्ती प्रतिष्ठाचे हमी देणारे हक्क
ड. जे हक्क आंतरराष्ट्रीय कराराद्वारे मूर्त स्वरूपात आहेत आणि भारताचे न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करता येतात.
वरील पर्याय काळजीपूर्वक वाचून अचूक पर्याय निवडा.
EN Under the Protection of Human Rights Act, 1993, 'human rights' relate to which of the following:
a. Life and liberty
b. Equality
c. Rights guaranteeing individual dignity under the Constitution
d. Rights embodied in international covenants and enforceable by courts in India
Read the options carefully and select the correct answer:
  • (A) फक्त अ आणि ब बरोबर आहेत
  • (B) फक्त अ आणि क बरोबर आहेत
  • (C) फक्त अ, ब आणि क बरोबर आहेत
  • (D) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत

अचूक उत्तर: पर्याय (4) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत स्पष्टीकरण: मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 2(1)(d) मध्ये 'मानवी हक्क' (Human Rights) ची व्याख्या खालीलप्रमाणे देण्यात आली आहे: 1. कलम 2(1)(d) ची मूळ वैधानिक व्याख्या: - "मानवी हक्क म्हणजे...

प्रश्न #18 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
पोलीस कर्तव्य बजाबिताना अथवा कारवाई करताना सर्व प्रकारच्या केसेस मधील मृत्यूबाबतची माहिती राष्ट्रीय/राज्य मानवी हक्क आयोगास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ________ तासांचे आत कळविणे आवश्यक आहे.
EN Information regarding deaths in all types of cases during the discharge of police duty or police action must be reported to the National/State Human Rights Commission by the District Superintendent of Police within ________ hours.
  • (A) 24
  • (B) 36
  • (C) 48
  • (D) 60
अचूक उत्तर: पर्याय (C) 48

अचूक उत्तर: पर्याय (3) 48 स्पष्टीकरण: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) पोलीस कारवाई किंवा कर्तव्यादरम्यान होणाऱ्या मृत्यूंबाबत (Deaths in Police Action / Encounters) सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत: 1. 48 तासांची मार्गदर्शक सूचना...

प्रश्न #19 📅 Group C Pre 2020
+1.0 / -0.25
मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र 10 डिसेंबर, 1948 रोजी कोणी स्वीकारले.
EN Who adopted the Universal Declaration of Human Rights on 10 December 1948?
  • (A) अटलांटिक सनद
  • (B) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने
  • (C) जागतिक परिषदेने
  • (D) संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने
अचूक उत्तर: पर्याय (D) संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने

अचूक उत्तर: पर्याय (४) संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • संयुक्त राष्ट्र आमसभा (UN General Assembly): मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा (UDHR) १० डिसेंबर १९४८ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे पॅलाईस डी चाईलॉट (Palais...

प्रश्न #20 📅 Group C Pre 2020
+1.0 / -0.25
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम ______मध्ये मानवी हक्क उल्लंघनच्या गुन्ह्याच्या संबंधात विशेष तपासणी पथक स्थापण्याची तरतूद दिलेली आहे.
EN Section ______ of the Protection of Human Rights Act, 1993 provides for the setting up of Special Investigation Teams in connection with offences of human rights violations.
  • (A) 36
  • (B) 37
  • (C) 38
  • (D) 39
अचूक उत्तर: पर्याय (B) 37

अचूक उत्तर: पर्याय (२) 37 सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम ३७ (विशेष तपासणी पथके - Special Investigation Teams): कलम ३७ चे शीर्षकच 'विशेष तपासणी पथके' (Special Investigation Team - SIT) असे आहे. • कलम ३७...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स