अ. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारता संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला.
ब. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली.
क. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉ. रविंद्र प्रसाद यांच्याकडे असे.
वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
(a) The Act empowered the Assembly to abrogate or alter any law made by the British Parliament in relation to India.
(b) The Constituent Assembly also became a legislative body.
(c) In all circumstances, whether the Assembly met as the Constitution-making body or as the legislative body, it was chaired by Dr. Rajendra Prasad.
Select the correct statements:
- (A) फक्त अ, ब
- (B) फक्त ब, क
- (C) फक्त अ, क
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब
योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त अ, ब योग्य आहेत) स्पष्टीकरण: - भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७ ने संविधान सभेच्या दर्जात तीन मूलभूत बदल केले: १. संपूर्ण सार्वभौम संस्था: सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा त्यात...