⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

पंचायत राज विकास, ऐतिहासिक पार्श्वभूमी व समित्या

Evolution of Panchayati Raj & Constitutional Committees — Indian Polity & Constitution

'पंचायत राज विकास, ऐतिहासिक पार्श्वभूमी व समित्या' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 315 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 1 / 16
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 315)
प्रश्न #1 📅 Group C Pre 2025
+1.0 / -0.25
बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा.
अ. ग्राम पंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी.
ब. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी.
क. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत.
EN Identify the correct recommendations of the Balwantrai Mehta Committee:\na. Gram Panchayat should be established with directly elected representatives.\nb. Panchayat Samiti and Zilla Parishad should be established with directly elected representatives.\nc. The District Collector should be the Chairman of the Zilla Parishad.\n1: Only a, b\n2: Only b, c\n3: Only a, c\n4: All of the above
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, क

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ, क बलवंतराय मेहता समितीच्या (१९५७) शिफारशींनुसार पर्याय (३) फक्त अ, क हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान (अ) बरोबर आहे: बलवंतराय मेहता समितीने शिफारस केली होती की, ग्रामपंचायत ही ग्रामपातळीवर थेट जनतेतून...

प्रश्न #2 📅 Combine Group B Mains 2025
+1.0 / -0.25
73वा घटना दुरुस्ती कायदा, 1992 मधील खालीलपैकी कोणत्या अनिवार्य तरतूदी आहेत ?
(a) गावामध्ये किंवा गावांच्या समुहामध्ये ग्रामसभेचे आयोजन करणे.
(b) गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर पंचायतराज संस्था स्थापन करणे.
(c) ग्राम स्तरावर ग्रामसभेला अधिकार व कार्ये बहाल करणे.
(d) पंचायत राज संस्थाच्या निवडणूका लढविण्यासाठी किमान वय 21 वर्षे असणे.
EN Which of the following are compulsory provisions under the 73rd Constitutional Amendment Act, 1992?\n(a) Organization of Gram Sabha in a village or group of villages.\n(b) Establishment of Panchayati Raj Institutions at village, intermediate, and district levels.\n(c) Endowing Gram Sabha with powers and functions at the village level.\n(d) Minimum age of 21 years for contesting elections to Panchayati Raj Institutions.\n1: Only (a), (b), (c)\n2: Only (b), (c), (d)\n3: Only (a), (b), (d)\n4: All of the above
  • (A) फक्त (a), (b), (c)
  • (B) फक्त (b), (c), (d)
  • (C) फक्त (a), (b), (d)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (a), (b), (d)

प्रश्न #3 📅 Group C Mains 2025
+1.0 / -0.25
पंचायत (अनुसूचित क्षेत्रासाठी विस्तार) अधिनियम, 1996 अंतर्गत ग्राम सभेला खालील अधिकार प्रदान करण्यात आले आहेत ______.
अ. गावातील बाजारपेठांचे व्यवस्थापन करणे
ब. खनिज पट्ट्यांवर नियंत्रण ठेवणे
क. विकास योजनांना मंजुरी देणे
ड. प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन करणे
EN Under the Provisions of the Panchayats (Extension to the Scheduled Areas) Act, 1996 (PESA), which of the following powers have been conferred upon the Gram Sabha?\na. Managing village markets\nb. Control over mineral leases / minor minerals\nc. Approving development plans\nd. Managing primary schools\n1: Only (a), (b), (c)\n2: Only (b), (c), (d)\n3: Only (a), (c), (d)\n4: All of the above
  • (A) फक्त (अ), (ब), (क)
  • (B) फक्त (ब), (क), (ड)
  • (C) फक्त (अ), (क), (ड)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (अ), (ब), (क)

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त (अ), (ब), (क) पेसा (PESA) कायदा, १९९६ च्या कलम ४ नुसार पर्याय (१) फक्त (अ), (ब), (क) हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पेसा कायदा, १९९६ च्या कलम ४ नुसार अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला खालील वैधानिक अधिकार प्राप्त...

प्रश्न #4 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
पुढील विधाने विचारात घ्या :
(a) 73 व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायतीराज व्यवस्थेबाबत घटनेत भाग '9' समाविष्ट केला आहे.
(b) 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत घटनेत नवीन भाग '9 अ' जोडण्यात आला आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे?
EN Consider the following statements:\n(a) The 73rd Constitutional Amendment Act inserted Part '9' into the Constitution relating to the Panchayati Raj system for rural areas in India.\n(b) The 74th Constitutional Amendment Act added a new Part '9A' to the Constitution relating to urban local self-government institutions.\nWhich of the statement(s) given above is/are correct?\n1: Only (a)\n2: Only (b)\n3: Both (a) and (b)\n4: Neither (a) nor (b)
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) (a) आणि (b) दोन्ही
  • (D) (a) आणि (b) पैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) आणि (b) दोन्ही

अचूक उत्तर: पर्याय (३) (a) आणि (b) दोन्ही भारतीय राज्यघटनेच्या ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींनुसार पर्याय (३) (a) आणि (b) दोन्ही हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान (a) बरोबर आहे: ७३ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९९२ द्वारे...

प्रश्न #5 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते पंचायती (अनुसूचित क्षेत्रांना लागू करणे) कायद्याचे (PESA) उद्दिष्ट नाही ?
EN Which of the following is NOT an objective of the Provisions of the Panchayats (Extension to the Scheduled Areas) Act (PESA), 1996?\n1: To provide self-governance\n2: To preserve traditional rights\n3: To create autonomous divisions in tribal areas\n4: To make the Gram Sabha the nucleus of all activities
  • (A) स्व-शासन प्रदान करणे
  • (B) पारंपारिक हक्क जोपासणे
  • (C) आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्त विभाग निर्माण करणे
  • (D) ग्रामसभा हे सर्व कामकाजाचे केन्द्र बनविणे
अचूक उत्तर: पर्याय (C) आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्त विभाग निर्माण करणे

अचूक उत्तर: पर्याय (३) आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्त विभाग निर्माण करणे पेसा (PESA) अधिनियम, १९९६ च्या कायदेशीर उद्दिष्टांनुसार पर्याय (३) हे पेसा कायद्याचे उद्दिष्ट नाही. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (३) अचूक उत्तर: 'आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्त...

प्रश्न #6 📅 ASO Mains 2022
+1.0 / -0.25
७३ वी घटनादुरुस्ती महत्वपूर्ण का समजली जाते ?
अ. मतदानाचे वय २१ वर्षावरून १८ वर्ष करण्यासाठी.
ब. पंचायत राज व्यवस्था व लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना मजबूत करण्यासाठी.
क. दादरा आणि नगर हवेली याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यासाठी.
ड. पक्षांतर बंदी कायदा करण्यासाठी.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
EN Why is the 73rd Constitutional Amendment considered significant?\na. To reduce the voting age from 21 years to 18 years.\nb. To strengthen the Panchayati Raj system and the concept of democratic decentralisation.\nc. To accord Union Territory status to Dadra and Nagar Haveli.\nd. To enact an anti-defection law.\nWhich of the statement(s) given above is/are correct?\n1: Only a and c\n2: Only a and b\n3: Only b\n4: Only d
  • (A) फक्त अ आणि क
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) फक्त ब
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त ब भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या उद्दिष्टांनुसार पर्याय (३) फक्त ब हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान (ब) बरोबर आहे: ७३ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९९२ चे एकमेव आणि मूलभूत उद्दिष्ट पंचायत राज व्यवस्थेला...

प्रश्न #7 📅 ASO Mains 2022
+1.0 / -0.25
महाराष्ट्र शासनाने 'जलस्वराज्य योजना' कोणत्या साली सुरू केली ?
अ. २००० ब. २००१
क. २००२ ड. २००३
EN In which year did the Government of Maharashtra launch the 'Jalswarajya Scheme'?\na. 2000\nb. 2001\nc. 2002\nd. 2003\nAlternative answers:\n1: Only c and b\n2: Only a\n3: Only a, b and c\n4: Only d
  • (A) फक्त क आणि ब
  • (B) फक्त अ
  • (C) फक्त अ, ब आणि क
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड

अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त ड महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या योजनांनुसार पर्याय (४) फक्त ड (२००३) हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (४) अचूक उत्तर: महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या (World Bank) आर्थिक साहाय्याने...

प्रश्न #8 📅 ASO Mains 2022
+1.0 / -0.25
७४ व्या घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट आहेत ?
अ. जिल्हा नियोजनाबाबत समिती
ब. वित्त आयोग
क. महानगर नियोजनाबाबत समिती
EN Which of the following provisions are included in the 74th Constitutional Amendment?\na. Committee for District Planning\nb. Finance Commission\nc. Committee for Metropolitan Planning\n1: a and b\n2: b and c\n3: a, b and c\n4: None of these
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ, ब व क
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब व क

अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब व क ७४ व्या घटनादुरुस्ती अधिनियमातील कलमांनुसार पर्याय (३) अ, ब व क हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * (अ) जिल्हा नियोजन समिती (Committee for District Planning - DPC): कलम २४३-ZD अन्वये प्रत्येक जिल्ह्यात पंचायती व...

प्रश्न #9 📅 ASO Mains 2022
+1.0 / -0.25
७३ वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागू होत नाही ?
अ. नागालँड ब. मिझोराम
क. जम्मू आणि काश्मिर ड. मेघालय
EN The 73rd Constitutional Amendment does NOT apply to which of the following States?\na. Nagaland\nb. Mizoram\nc. Jammu and Kashmir\nd. Meghalaya\nAlternative answers:\n1: a and b\n2: a, b and d\n3: a, b, c and d\n4: b and c
  • (A) अ व ब
  • (B) अ, ब व ड
  • (C) अ, ब, क व ड
  • (D) ब व क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क व ड

अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब, क व ड भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३-M मधील अपवादांच्या तरतुदींनुसार पर्याय (३) अ, ब, क व ड हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (३) अचूक उत्तर: भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३-M(१) नुसार ७३ वी घटनादुरुस्ती (भाग ९)...

प्रश्न #10 📅 ASO Mains 2022
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील शहरी स्थानिक संस्था खालीलपैकी कोणत्या आहेत ?
अ. महानगरपालिका
ब. छावणी मंडळ/कटक मंडळ
क. नगर परिषद
ड. नगर पंचायत
EN Which of the following are urban local bodies in Maharashtra?\na. Municipal Corporation\nb. Cantonment Board\nc. Municipal Council\nd. Nagar Panchayat\nAlternative answers:\n1: Only a, b and c\n2: Only a and b\n3: a, b, c and d\n4: Only d, a and c
  • (A) फक्त अ, ब आणि क
  • (B) फक्त अ आणि ब
  • (C) अ, ब, क आणि ड
  • (D) फक्त ड, अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब, क आणि ड महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्गीकरणानुसार पर्याय (३) अ, ब, क आणि ड हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * (अ) महानगरपालिका (Municipal Corporation): मोठ्या शहरांसाठी महाराष्ट्र महानगरपालिका...

प्रश्न #11 📅 ASO Mains 2022
+1.0 / -0.25
राज्यमंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली आहे ?
EN Which of the following committees recommended appointing a Minister for Panchayati Raj in the State Council of Ministers?
  • (A) एल.एम. सिंघवी समिती
  • (B) अशोक मेहता समिती
  • (C) बलवंत राय मेहता समिती
  • (D) जी.व्ही.के. राव समिती
अचूक उत्तर: पर्याय (B) अशोक मेहता समिती

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
'राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान' (RGSA) बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान चालू ठेवण्यास आर्थिक व्यवहारातील कॅबिनेट समितीने (CCEA) मान्यता दिली आहे.
ब) राज्य घटकांसाठी सामायिकरण गुणोत्तर (Sharing ratio) प्रमाण हे अनुक्रमे केन्द्र-राज्ये 60 : 40 असे असेल.
क) पूर्वोत्तर व डोंगराळ राज्ये आणि जम्मू आणि काश्मिर या केन्द्रशासित प्रदेशात केन्द्र-राज्ये यांचा हिस्सा 80 20 असा असेल.
ड) या उपक्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नऊ विषयांसाठी (Nine themes ) शाश्वत विकास उद्दिष्टांचे (SDGs) स्थानिकीकरण करणे शक्य होईल अशी अपेक्षा आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत ?
EN Under which Article of the 73rd Constitutional Amendment Act is the provision for Gram Sabha made?
  • (A) वरील सर्व
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) वरील सर्व

प्रश्न #13 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
73 वी घटनादुरुस्ती अधिनियम, 1992 शी संबंधित पुढील विधानावर विचार करा :
अ. ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मिळून बनलेली त्रिस्तरीय रचना.
ब. ग्राम स्तरावर ग्रामसभा स्थापन करणे.
क. महिलांसाठी एक तृतीयांश जागांचे आरक्षण.
ड. दर 3 वर्षानी पंचायतीची नियमित निवडणूक.
EN Consider the following statements related to the 73rd Constitutional Amendment Act, 1992:\na. A three-tier structure comprising Gram Panchayat, Panchayat Samiti, and Zilla Parishad.\nb. Establishment of Gram Sabha at the village level.\nc. Reservation of one-third seats for women.\nd. Regular elections of Panchayats every 3 years.\n1: All statements are correct.\n2: Statements a and c are correct, and statements b and d are incorrect.\n3: Only statements a, b and c are correct.\n4: All statements are incorrect.
  • (A) सर्व विधाने योग्य आहेत.
  • (B) विधान अ आणि क बरोबर आहे आणि विधान ब व ड चुकीचे आहे.
  • (C) केवळ अ, ब आणि क ही विधाने योग्य आहेत.
  • (D) सर्व विधाने चुकीचे आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) केवळ अ, ब आणि क ही विधाने योग्य आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (३) केवळ अ, ब आणि क ही विधाने योग्य आहेत. ७३ व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींच्या मूल्यांकनानुसार पर्याय (३) केवळ अ, ब आणि क ही विधाने योग्य आहेत हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान (अ) योग्य आहे: कलम २४३-B नुसार ग्राम...

प्रश्न #14 📅 Combine Group B Pre 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधित नाही ?
EN Which of the following committees is NOT related to Panchayati Raj?\n1: Ashok Mehta Committee\n2: Rajamannar Committee\n3: Thungon Committee\n4: Dr. L. M. Singhvi Committee
  • (A) अशोक मेहता समिती
  • (B) राजमन्नार समिती
  • (C) थंगन समिती
  • (D) एल. एम. सिंघवी समिती
अचूक उत्तर: पर्याय (B) राजमन्नार समिती

अचूक उत्तर: पर्याय (२) राजमन्नार समिती भारतीय प्रशासकीय समित्यांच्या इतिहासानुसार पर्याय (२) राजमन्नार समिती हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (२) अचूक उत्तर: राजमन्नार समिती (१९६९) ही तमिळनाडू शासनाने डॉ. पी. व्ही. राजमन्नार यांच्या...

प्रश्न #15 📅 Combine Group B Pre 2022
+1.0 / -0.25
73 व्या संविधान संशोधन अधिनियम, 1993 अनुसार ग्राम पंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या.
अ) भूमीसुधार कायदा लागू करणे
ब) वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे
क) तांत्रीक व व्यवसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे
ड) गावांतील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे
वरीलपैकी कोणता / कोणते वाक्य बरोबर नाही ?
EN Under the 73rd Constitutional Amendment Act, 1992, which of the following is NOT among the new responsibilities entrusted to Gram Panchayats?\na) Implementation of land reforms\nb) Development of minor forest produce, small scale and cottage industries\nc) Providing technical and vocational education facilities\nd) Providing entertainment facilities for the village populace\nWhich of the statement(s) given above is/are not correct?\n1: Only b\n2: Only d\n3: Only a and d\n4: Only b and c
  • (A) फक्त ब
  • (B) फक्त ड
  • (C) फक्त अ आणि ड
  • (D) फक्त ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ड

प्रश्न #16 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
74 व्या घटनादुरुस्ती अन्वये संक्रमणीय क्षेत्र, छोटे किंवा मोठे नागरी क्षेत्र म्हणजेच, खालील घटक विचारात घेऊन राज्यपालांनी सार्वजनिक सूचनेद्वारे सूचित केलेले क्षेत्र :
अ) लोकसंख्या -
ब) लोकसंख्येची घनता
क) कृषी व्यतिरिक्त इतर रोजगारांचे प्रमाण
ड)आर्थिक महत्त्व
पर्यायी उत्तरे:
EN Under the 74th Constitutional Amendment, a transitional area, a smaller urban area, or a larger urban area means an area specified by the Governor by public notification having regard to which of the following factors?\na) Population\nb) Density of population\nc) Percentage of employment in non-agricultural activities\nd) Economic importance\nAlternative answers:\n1: a, b and c\n2: b, c and d\n3: a, c and d\n4: a, b, c and d
  • (A) अ , ब आणि क
  • (B) ब कआणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) अ,ब क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ,ब क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (४) अ,ब क आणि ड भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३-Q(२) मधील घटनात्मक तरतुदींनुसार पर्याय (४) अ, ब, क आणि ड हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (४) अचूक उत्तर: राज्यघटनेच्या कलम २४३-Q(२) नुसार, राज्यपाल सार्वजनिक सूचनेद्वारे...

प्रश्न #17 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
74 व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/त ?
अ) या कायद्याने भारताच्या संविधानात भाग XI-A जोडला आहे.
ब) या कायद्याने भारताच्या संविधानात बारावे परिशिष्ट जोडले आहे,
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct with reference to the 74th Constitutional Amendment Act?\na) This Act added Part XI-A to the Constitution of India.\nb) This Act added the Twelfth Schedule to the Constitution of India.\nAlternative answers:\n1: Only a\n2: Only b\n3: Both\n4: Neither
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब ७४ व्या घटनादुरुस्तीच्या घटनात्मक रचनेनुसार पर्याय (२) फक्त ब हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान (अ) चुकीचे आहे: ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्याने राज्यघटनेत भाग ९-A (Part IX-A) जोडला आहे, ज्याचे नाव 'नगरपालिका'...

प्रश्न #18 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
बलवंत राय मेहता समितीच्या शिफारसीं चा अभ्यास करून महाराष्ट्रात त्यांच्या अंमलबजावणी विषयी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते ?
EN Who was the head of the committee appointed to study the recommendations of the Balwantrai Mehta Committee and their implementation in Maharashtra?
  • (A) यशवंतराव चव्हाण
  • (B) मरोतराव कन्नमवार
  • (C) पी. के. सावंत
  • (D) वसंतराव नाईक
अचूक उत्तर: पर्याय (D) वसंतराव नाईक

अचूक उत्तर: पर्याय (४) वसंतराव नाईक महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेच्या स्थापनेच्या इतिहासानुसार पर्याय (४) वसंतराव नाईक हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (४) अचूक उत्तर: केंद्र शासनाने नेमलेल्या बलवंतराय मेहता समितीच्या (१९५७)...

प्रश्न #19 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
74 व्या घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही ?
अ) नगरपालिकेचे निर्माण
ब) राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक
क) ग्राम पंचायत
ड) जागांचे आरक्षण
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following matters is NOT included in the 74th Constitutional Amendment?\na) Constitution of Municipalities\nb) Appointment of State Election Commission\nc) Gram Panchayat\nd) Reservation of seats\nAlternative answers:\n1: Only a and b\n2: Only c and d\n3: Only c\n4: Only d
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त क. आणि ड.
  • (C) फक्त क
  • (D) फक्त ड.
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त क भारतीय राज्यघटनेच्या ७४ व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींनुसार पर्याय (३) फक्त क (ग्राम पंचायत) हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * (क) ग्रामपंचायत: ग्रामपंचायतीची स्थापना व तरतुदी या ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये...

प्रश्न #20 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 (G) बाबत खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
अ) जागांचे आरक्षण
ब) सदस्यत्वासाठी अपात्रता
क) पंचायतीच्या निवडणूका
ड) पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जवाबदाऱ्या
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct regarding Article 243(G) of the Constitution of India?\na) Reservation of seats\nb) Disqualifications for membership\nc) Elections to the Panchayats\nd) Powers, authority and responsibilities of Panchayats\nAlternative answers:\n1: Only a and b\n2: Only d\n3: Only c\n4: Only a
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ड
  • (C) फक्त क
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ड

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ड भारतीय राज्यघटनेच्या भाग ९ मधील कलमांच्या शिर्षकांनुसार पर्याय (२) फक्त ड हे अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * पर्याय (२) अचूक उत्तर: भारतीय राज्यघटनेचे कलम २४३-G (Article 243-G) हे "पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स