- (A) कलम 170
- (B) कलम 171
- (C) कलम 172
- (D) कलम 173
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 170
अचूक उत्तर: पर्याय (१) कलम 170 सविस्तर विश्लेषण: • अनुच्छेद १७० - विधानसभेची रचना (Composition of the Legislative Assemblies): - भारतीय राज्यघटनेच्या कलम १७० अन्वये प्रत्येक घटकराज्यात विधानसभेची निर्मिती व तिची रचना विहित केलेली आहे. - त्यामध्ये...