१. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकारपृच्छा आणि उत्प्रेषण हे पाच प्रकारचे रिट काढण्याचा अधिकार आहे.
२. सर्वोच्च न्यायालयाचे रिट अधिकारक्षेत्र हे उच्च न्यायालयांच्या रिट अधिकारक्षेत्रापेक्षा अधिक व्यापक (Wider) आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
1. Under Article 32 of the Indian Constitution, the Supreme Court is empowered to issue five types of writs: Habeas Corpus, Mandamus, Prohibition, Quo-Warranto, and Certiorari.
2. The writ jurisdiction of the Supreme Court is wider in scope than that of the High Courts.
Which of the statements given above is/are correct?
- (A) फक्त १
- (B) फक्त २
- (C) दोन्ही १ आणि २
- (D) १ किंवा २ दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त १
योग्य उत्तर: (१) फक्त १. स्पष्टीकरण: - विधान १ बरोबर आहे: अनुच्छेद ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालय नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी पाच प्रकारचे प्राधिकार-आदेश (Writs) जारी करू शकते. - विधान २ चुकीचे आहे: उच्च न्यायालयांचे रिट अधिकारक्षेत्र...