⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

केंद्रशासित प्रदेश व विशेष राज्यांच्या तरतुदी

Union Territories & Special Constitutional Provisions — Indian Polity & Constitution

'केंद्रशासित प्रदेश व विशेष राज्यांच्या तरतुदी' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 47 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 1 / 3
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 47)
प्रश्न #1 📅 Combine Group B Mains 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथने ओळखा :
(a) राष्ट्रीय राजधानी प्रक्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपती द्वारे केली जाते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात.
(b) पाँडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात.
(c) पाँडिचेरीमध्ये मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती कोणतीही जबाबदारी नाही. ती संकेताद्वारे विकसित होत आहे.
EN Identify the correct statement(s):
(a) The Council of Ministers of the National Capital Territory of Delhi is appointed by the President and holds office during the pleasure of the President.
(b) The Council of Ministers of Puducherry is appointed by the Lieutenant Governor and holds office during his pleasure.
(c) In Puducherry, the Council of Ministers has no collective responsibility towards the legislature, but it has evolved by convention.
  • (A) फक्त (a), (b)
  • (B) फक्त (b), (c)
  • (C) फक्त (a), (c)
  • (D) (a), (b) आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b) आणि (c)

प्रश्न #2 📅 MPSC Pre 2025
+1.0 / -0.25
भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप-अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्ये ओळखा.
EN Identify the States that do NOT have special provisions under Article 371 and its sub-clauses in the Indian Constitution:
  • (A) नागालँड, आसाम
  • (B) मणिपूर, सिक्कीम
  • (C) मिझोराम, नागालँड
  • (D) त्रिपुरा, झारखंड
अचूक उत्तर: पर्याय (D) त्रिपुरा, झारखंड

योग्य उत्तर: पर्याय ४ (त्रिपुरा, झारखंड) सविस्तर स्पष्टीकरण: १. संविधानाच्या भाग XXI मधील अनुच्छेद ३७१ ते ३७१J अंतर्गत खालील १२ राज्यांना विशेष तरतुदी आहेत: - ३७१: महाराष्ट्र व गुजरात - ३७१A: नागालँड - ३७१B: आसाम - ३७१C: मणिपूर - ३७१D व ३७१E: आंध्र...

प्रश्न #3 📅 MPSC Pre 2024
+1.0 / -0.25
कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले ?
EN By which Constitutional Amendment Act was Delhi designated as the National Capital Territory (NCT)?
  • (A) 63 वी घटनादुरुस्ती कायदा
  • (B) 69 वी घटनादुरुस्ती कायदा
  • (C) 91 वी घटनादुरुस्ती कायदा
  • (D) 93 वी घटनादुरुस्ती कायदा
अचूक उत्तर: पर्याय (B) 69 वी घटनादुरुस्ती कायदा

प्रश्न #4 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
दिल्ली संबंधातील पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ. ६९ व्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्लीला 'राष्ट्रीय राजधानीचा क्षेत्र दिल्ली' हे नाव देण्यात आले.
ब. तरीही दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेशाच्या वर्गातच करण्यात आला आहे.
क. दिल्लीस सध्या विधीमंडळ आणि मंत्रीमंडळ आहे.
ड. राष्ट्रीय राजधानी प्रांतनिर्मिती कायदा १९९० मधे हा विशेष संसदीय कायदा पारित करून दिल्लीचा दर्जा वाढवण्यात आला.
EN Which of the following statements regarding Delhi are correct?
(a) By the 69th Constitutional Amendment, Delhi was named 'National Capital Territory of Delhi'.
(b) Delhi continues to be categorized as a Union Territory.
(c) Delhi currently has a Legislative Assembly and Council of Ministers.
(d) The status of Delhi was elevated by enacting the National Capital Territory Act, 1990.
Alternative answers:
  • (A) अ, ब, क, ड
  • (B) अ, ब, क
  • (C) ब, क, ड
  • (D) ब, क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क

योग्य उत्तर: पर्याय २ (अ, ब, क) सविस्तर स्पष्टीकरण: - विधान (अ) बरोबर आहे: ६९ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९९१ द्वारे दिल्लीचे नाव बदलून 'राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली' (NCT of Delhi) असे करण्यात आले. - विधान (ब) बरोबर आहे: जरी दिल्लीला विशेष दर्जा...

प्रश्न #5 📅 Group C Mains 2024
+1.0 / -0.25
अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला होता ?
EN Under Article 370, which state had been granted special status?
  • (A) गोवा
  • (B) मणिपुर
  • (C) जम्मू काश्मीर
  • (D) बिहार
अचूक उत्तर: पर्याय (C) जम्मू काश्मीर

योग्य उत्तर: पर्याय ३ (जम्मू काश्मीर) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम ३७०: भारतीय राज्यघटनेच्या भाग XXI (तात्पुरत्या, संक्रमणकालीन व विशेष तरतुदी) मधील कलम ३७० अन्वये जम्मू आणि काश्मीर या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता. २. व्याप्ती: या कलमानुसार...

प्रश्न #6 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
दिल्ली संदर्भातील पुढील विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ. भारतीय संविधानाच्या परिशिष्ट । मध्ये दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आला आहे.
ब. दिल्लीला स्वतःचे विधीमंडळ आहे.
क. दिल्लीच्या विधिमंडळाला सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन याविषयी कायदे करण्याचा अधिकार नाही.
EN Which of the following statements regarding Delhi are correct?
(a) Delhi is included under Union Territories in the First Schedule of the Indian Constitution.
(b) Delhi has its own Legislative Assembly.
(c) The Legislative Assembly of Delhi does not have the power to make laws with respect to public order, police, and land.
  • (A) अ, ब, क
  • (B) अ, ब
  • (C) ब, क
  • (D) अ, क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब, क

योग्य उत्तर: पर्याय १ (अ, ब, क) सविस्तर स्पष्टीकरण: - विधान (अ) बरोबर आहे: संविधानाच्या पहिल्या परिशिष्टात (First Schedule) घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी दिली असून, दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेश म्हणून करण्यात आलेला आहे. - विधान (ब)...

प्रश्न #7 📅 MPSC Pre 2022
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घेऊन, योग्य पर्याय निवडा:
अ) राज्यघटनेतील अनुच्छेद 371(A) मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे.
ब) नागांच्या धार्मिक आणि सामाजीक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागु करता येत नाही.
क) ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements and choose the correct option:
(a) Article 371A of the Constitution contains special provisions for Nagaland.
(b) No Act of Parliament in respect of religious or social practices of the Nagas applies to Nagaland unless the Legislative Assembly of Nagaland so decides by a resolution.
(c) Tuensang is the most developed district in Nagaland.
Alternative answers:
  • (A) विधाने अ आणि ब बरोबर आहेत
  • (B) फक्त विधान अ बरोबर आहे
  • (C) विधाने अ आणि क बरोबर आहेत
  • (D) सर्व विधाने बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) विधाने अ आणि ब बरोबर आहेत

योग्य उत्तर: पर्याय १ (विधाने अ आणि ब बरोबर आहेत) सविस्तर स्पष्टीकरण: - विधान (अ) बरोबर आहे: १३ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९६२ द्वारे संविधानात अनुच्छेद ३७१A समाविष्ट करून नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. - विधान (ब) बरोबर आहे: अनुच्छेद...

प्रश्न #8 📅 Rajyaseva Pre 2021
+1.0 / -0.25
जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व ________ या दिवशी संपले.
EN The Jammu and Kashmir State Human Rights Commission ceased to exist on _________.
  • (A) 31 ऑक्टोबर 2019
  • (B) 15 ऑगस्ट 2019
  • (C) 31 डिसेंबर 2019
  • (D) 1 जानेवारी 2020
अचूक उत्तर: पर्याय (A) 31 ऑक्टोबर 2019

योग्य उत्तर: पर्याय १ (31 ऑक्टोबर 2019) सविस्तर स्पष्टीकरण: १. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९: संसदेने ऑगस्ट २०१९ मध्ये पारित केलेल्या कायद्यानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ हा 'नेमलेला दिवस' (Appointed Day) ठरवण्यात आला. २. आयोगाचे विसर्जन: ३१...

प्रश्न #9 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/ने कलम 371 नुसार, जे महाराष्ट्र व गुजरात राज्यांबाबनीन विशेष तरतूद बरोबर आहे,
अ) स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची तरतूद करणे.
ब) शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मागास भागातील विद्याथ्यांसाठी आरक्षित करणे.
क) राज्य शासनाच्या पदांमध्ये मागास भागातील व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद करण,
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct regarding the special provisions for Maharashtra and Gujarat under Article 371?
(a) Provision for establishing separate statutory Development Boards.
(b) Reserving seats in educational and vocational training institutions for students from backward regions.
(c) Providing reservations in State Government posts for persons from backward regions.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि क दोन्ही
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) अ ,बआणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त अ) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम ३७१(२)(a): विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र आणि सौराष्ट्र, कच्छ व उर्वरित गुजरात यांच्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळे (Statutory Development Boards) स्थापन करण्याची स्पष्ट तरतूद आहे...

प्रश्न #10 📅 STI Mains 2021
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मधील विशेष तरतूदी कोणत्या राज्यांशी संबंधीत आहेत ?
अ) महाराष्ट्र व गोवा ब) मणिपूर
क) कर्नाटक ड) महाराष्ट्र व गुजरात
वरीलपैकी कोणते/ती पर्याय बरोबर आहे / त ?
पर्यायी उत्तरे :
EN The special provisions in Article 371 of the Constitution of India pertain to which States?
(a) Maharashtra and Goa (b) Manipur
(c) Karnataka (d) Maharashtra and Gujarat
Which option is correct?
Alternative answers:
  • (A) फक्त ड
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त अ आणि ब
  • (D) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त ड

योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त ड - महाराष्ट्र व गुजरात) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम ३७१: मूळ संविधानातील ७ व्या घटनादुरुस्तीनंतरचे कलम ३७१ हे केवळ महाराष्ट्र व गुजरात या दोनच राज्यांशी संबंधित आहे. २. इतर राज्यांची कलमे खालीलप्रमाणे आहेत: - ३७१A...

प्रश्न #11 📅 STI Mains 2020
+1.0 / -0.25
भारताच्या कोणत्या राज्यांची केंद्रशासीत प्रदेश वर्गवारीमधून राज्यांच्या वर्गवारीमध्ये बढती करण्यात आली ?
(a) मिझोरम (b) अरुणाचल प्रदेश
(c) गोवा (d) सिक्कीम
पर्यायी उत्तरे
EN Which of the following States of India were elevated to the status of a State from the category of Union Territory?
(a) Mizoram (b) Arunachal Pradesh
(c) Goa (d) Sikkim
Alternative answers:
  • (A) फक्त (a), (b)
  • (B) फक्त (b), (c), (d)
  • (C) फक्त (a), (b), (c)
  • (D) फक्त (c), (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (a), (b), (c)

योग्य उत्तर: पर्याय ३ (फक्त (a), (b), (c)) सविस्तर स्पष्टीकरण: १. केंद्रशासित प्रदेशातून राज्य बनलेली क्षेत्रे: - मिझोरम (a): १९७२ मध्ये केंद्रशासित प्रदेश बनला, पुढे ५३ व्या घटनादुरुस्तीने १९८७ मध्ये २३ वे घटकराज्य बनले. - अरुणाचल प्रदेश (b): १९७२...

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेच्या कलम - 370 बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) कलम - 370 हे भारतीय राज्यघटनेच्या XIX व्या भागात समाविष्ट केले गेले.
ब) जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी तात्पुरती तरतूद म्हणून त्याचा समावेश करण्यांत आला.
क) त्या कलमाने जम्मू आणि काश्मिर राज्याच्या संदर्भात संसदेच्या वैधानिक अधिकारांवर बंधने घातली होती.
ड) राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने निर्गमित अध्यक्षीय आदेशामुळे 370 वे कलम हे राज्यघटनेतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements regarding Article 370 of the Indian Constitution:
(a) Article 370 was included in Part XIX of the Indian Constitution.
(b) It was included as a temporary provision granting special status to Jammu and Kashmir.
(c) That article restricted the legislative powers of Parliament with respect to the State of Jammu and Kashmir.
(d) Article 370 was completely omitted from the Constitution by a Presidential Order.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) केवळ अ
  • (B) ब आणि क
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय २ (ब आणि क) सविस्तर स्पष्टीकरण: विधानांचे परीक्षण: - विधान (अ) चूक आहे: कलम ३७० हे संविधानाच्या भाग XXI (भाग २१) मध्ये समाविष्ट होते, भाग XIX (भाग १९) मध्ये नाही. (भाग १९ हा 'संकीर्ण' / Miscellaneous विषयांचा आहे). - विधान (ब)...

प्रश्न #13 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठीची तरतूद भारतीय संविधानाच्या ६व्या परिशिष्टात करण्यात आली आहे. या परिशिष्टात समाविष्ट असणारी राज्ये पुढीलपैकी कोणती आहेत ?
अ) आसाम ब) त्रिपुरा क) मणीपूर ड) मेघालय
इ) सिक्किम ई) मिझोराम ए) झारखंड ग) नागालँड
पर्यायी उत्तरे :
EN Provisions for the administration of Tribal Areas are contained in the Sixth Schedule of the Indian Constitution. Which of the following States are included in this Schedule?
(a) Assam (b) Tripura (c) Manipur (d) Meghalaya
(e) Sikkim (f) Mizoram (g) Jharkhand (h) Nagaland
Alternative answers:
  • (A) अ, ब, क, ड, इ, ई, ए, ग
  • (B) अ, ब, क, ड, ए
  • (C) अ, ब, ड, ई
  • (D) क, ड, इ, ई
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, ड, ई

योग्य उत्तर: पर्याय ३ (अ, ब, ड, ई) सविस्तर स्पष्टीकरण: १. सहावे परिशिष्ट (6th Schedule): संविधानाच्या अनुच्छेद २४४(२) आणि २७५(१) नुसार ईशान्य भारतातील चार राज्यांमधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठी स्वायत्त जिल्हा परिषदांची (Autonomous District...

प्रश्न #14 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
जम्मू आणि काश्मीर राज्याचे कायदेमंडळ तेथील स्थायी रहिवाश्यांना पुढील कोणत्या बाबतीत विशेष अधिकार आणि सुविधा देते? खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक पर्याय निवडा.
अ) राज्य सरकार मधील रोजगार
ब) राज्यातील निवास
क) स्थावर मालमत्तेचे अधिग्रहण
ड) शिष्यवृत्तीचा अधिकार
इ) ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये प्रवेश
पर्यायी उत्तरे:
EN The Legislature of Jammu & Kashmir historically conferred special rights and privileges on permanent residents in which of the following matters?
(a) Employment under State Government
(b) Settlement in the State
(c) Acquisition of immovable property
(d) Right to scholarships
(e) Entry into historical heritage sites
Alternative answers:
  • (A) अ, ब, क, ड, इ
  • (B) अ, ब, क, ड
  • (C) अ, ब, क
  • (D) अ, ब
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क, ड

योग्य उत्तर: पर्याय २ (अ, ब, क, ड) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद ३५A (Article 35A): १९५४ च्या राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या अनुच्छेद ३५A अन्वये जम्मू आणि काश्मीरच्या विधिमंडळाला 'कायम रहिवासी' (Permanent Residents)...

प्रश्न #15 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
खालील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect?
  • (A) संविधानाने 10 व्या भागात कलम 244 अन्वये विशिष्ट प्रदेशांना अनुसूचित प्रदेश आणि आदिवासी प्रदेशाचा दर्जा देवून प्रशासनाच्या विशेष पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे.
  • (B) अनुसूचित प्रदेश आणि अनुसूचित जमातीच्या प्रदेशाचे प्रशासन आणि नियंत्रण याबाबतच्या तरतूदी 5 व्या परिशिष्टांमध्ये आहेत.
  • (C) आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम या उत्तरपूर्वेकडील राज्यातील आदिवासी प्रदेशाच्या प्रशानाबाबत तरतूदी 6 व्या परिशिष्टामध्ये आहेत.
  • (D) एखादा प्रदेश ‘अनुसूचित' घोषित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) एखादा प्रदेश ‘अनुसूचित' घोषित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.

योग्य उत्तर: पर्याय ४ (एखादा प्रदेश ‘अनुसूचित' घोषित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे हे विधान चुकीचे आहे) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान ४ का चुकीचे आहे? - संविधानाच्या ५ व्या परिशिष्टातील परिच्छेद ६ नुसार, कोणताही प्रदेश 'अनुसूचित क्षेत्र'...

प्रश्न #16 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
जम्मू आणि काश्मिर राज्यास असलेल्या विशेष दर्जाबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
अ) सर्व कायद्यांना राज्यात लागू करण्यासाठी संसदेला राज्य शासनाची मान्यता आवश्यक असते.
ब) भारतीय संसद राज्य विधिमंडळाच्या संमती शिवाय राज्याच्या सीमा वाढवू अथवा कमी करू शकत नाही.
क) भारतीय राज्यघटनेचा भाग 4 आणि 4-अ हा राज्यास लागू आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct regarding the historical special status of Jammu and Kashmir?
(a) All laws enacted by Parliament required the concurrence of the State Government to apply to the State.
(b) Parliament could not increase or diminish the area of the State without the consent of the State Legislature.
(c) Part IV and Part IVA of the Indian Constitution were applicable to the State.
Alternative answers:
  • (A) अ, क
  • (B) ब फक्त
  • (C) ब, क
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) ब फक्त

योग्य उत्तर: पर्याय २ (ब फक्त) सविस्तर स्पष्टीकरण: ऐतिहासिक कलम ३७० च्या संदर्भातील विधाने: - विधान (अ) चूक आहे: संसदेच्या सर्वच कायद्यांसाठी राज्य सरकारची मान्यता आवश्यक नव्हती; संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण या विषयांवरील कायद्यांसाठी केवळ...

प्रश्न #17 📅 Combine Group B Pre 2017
+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या.
अ) देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्य सभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे.
ब) इतर पाच केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधत्व नाही.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
(a) Out of the seven Union Territories in the country, only Delhi and Puducherry have representation in the Rajya Sabha.
(b) The other five Union Territories have no representation in the Rajya Sabha because their populations are very small.
Alternative answers:
  • (A) अ आणि ब ही दोन्ही विधाने योग्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • (B) अ आणि ब ही दोन्ही विधाने योग्य आहेत मात्र ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  • (C) अ हे बिनचूक विधान आहे मात्र ब हे चुकीचे विधान आहे.
  • (D) अ हे चुकीचे विधान असून ब हे बिनचूक आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब ही दोन्ही विधाने योग्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

योग्य उत्तर: पर्याय १ (अ आणि ब ही दोन्ही विधाने योग्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान (अ) योग्य आहे: ऐतिहासिकदृष्ट्या (२०१९ च्या जम्मू-काश्मीर पुनर्रचनेपूर्वीच्या ७ केंद्रशासित प्रदेशांपैकी) केवळ दिल्ली (३ जागा) आणि...

प्रश्न #18 📅 Rajyaseva Pre 2017
+1.0 / -0.25
राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ : .........मध्ये सापडतात.
EN Special constitutional provisions regarding the National Capital Territory of Delhi are found in:
  • (A) अनुच्छेद 239 A
  • (B) अनुच्छेद 239 AA
  • (C) अनुच्छेद 239 AB
  • (D) अनुच्छेद 239 B
अचूक उत्तर: पर्याय (B) अनुच्छेद 239 AA

योग्य उत्तर: पर्याय २ (अनुच्छेद 239 AA) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद २३९AA: "दिल्लीबाबत विशेष तरतुदी" (Special provisions with respect to Delhi). यात दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCT) दर्जा, ७० सदस्यीय विधानसभा, उपराज्यपाल आणि...

प्रश्न #19 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भारतात केवळ एकाच केंद्रशासित प्रदेशाला म्हणजेच राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीला विधानसभा आहे.
ब) भारताच्या उत्तर-पूर्वेकडील मिझोरम, मेघालय व नागालँड या राज्यांना लोकसभेत प्रत्येकी केवळ एक जागा आहे.
क) उत्तर प्रदेश मध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेतील केवळ एक जागा राखीव आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is correct?
(a) In India, only one Union Territory, namely the National Capital Territory of Delhi, has a Legislative Assembly.
(b) The north-eastern states of Mizoram, Meghalaya, and Nagaland have only one Lok Sabha seat each.
(c) In Uttar Pradesh, only one seat in the Lok Sabha is reserved for Scheduled Tribes.
Answer Options:
  • (A) अ
  • (B) ब
  • (C) क
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरीलपैकी एकही नाही) सविस्तर स्पष्टीकरण: दिलेल्या सर्व विधानांची वस्तुनिष्ठ पडताळणी: - विधान (अ) चूक आहे: भारतात केवळ दिल्लीलाच नव्हे, तर पुडुचेरी आणि जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांनाही विधानसभा आहे. - विधान (ब) चूक आहे...

प्रश्न #20 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
सात केंद्रशासित प्रदेशांपैकी, फक्त ......... यांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.
EN Among the Union Territories, only _________ have been given representation in the Rajya Sabha.
  • (A) दिल्ली आणि पुडुचेरी
  • (B) दिल्ली आणि चंदीगड
  • (C) चंदीगड आणि दमन-दीव
  • (D) पुद्दुचेरी आणि चंदीगड
अचूक उत्तर: पर्याय (A) दिल्ली आणि पुडुचेरी

योग्य उत्तर: पर्याय १ (दिल्ली आणि पुडुचेरी) सविस्तर स्पष्टीकरण: १. राज्यसभेतील प्रतिनिधित्व: राज्यसभेत घटकराज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी अप्रत्यक्ष निवडणुकीने (विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे) निवडले जातात. २. ज्या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स