⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

राष्ट्रपती: अधिकार, कार्य व महाभियोग

President of India: Powers, Functions & Impeachment — Indian Polity & Constitution

'राष्ट्रपती: अधिकार, कार्य व महाभियोग' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 306 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 1 / 16
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 306)
प्रश्न #1 📅 MPSC Pre 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा :
EN Identify the INCORRECT statement:
1: The President can pardon a punishment awarded by a Court Martial, whereas the Governor cannot.
2: The President is bound to give reasons for exercising the pardoning power.
3: A mercy petitioner has no right to an oral hearing before the President.
4: The President has to exercise the pardoning power on the advice of the Union Council of Ministers.
  • (A) राष्ट्रपती हे कोर्ट मार्शल द्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाहीत.
  • (B) राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत.
  • (C) दयेसाठी याचिका कर्त्याला राष्ट्रपतींकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही.
  • (D) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो.
अचूक उत्तर: पर्याय (B) राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (2) राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत. सविस्तर घटनात्मक विश्लेषण: राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार (अनुच्छेद 72) आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय: 1. विधान (1) बरोबर: अनुच्छेद 72 नुसार राष्ट्रपती कोर्ट...

प्रश्न #2 📅 MPSC Pre 2026
+1.0 / -0.25
पुढील विधानांपैकी राष्ट्रपतींच्या नकाराधिकारसंबंधी कोणती विधाने योग्य आहेत ?
(a) राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात.
(b) राज्यपाल त्यांना योग्य/उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात.
(c) राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements regarding the veto power of the President are correct?
(a) The President can withhold his assent to a bill.
(b) The Governor can reserve for the consideration of the President any bill which he thinks fit/appropriate.
(c) The President can return a bill to Parliament for reconsideration with a message to both Houses.
Alternative answers:
  • (A) फक्त (a) आणि (b)
  • (B) फक्त (b) आणि (c)
  • (C) फक्त (a) आणि (c)
  • (D) (a), (b), (c)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b), (c)

अचूक उत्तर: पर्याय (4) (a), (b), (c) सविस्तर घटनात्मक विश्लेषण: राष्ट्रपतींचा नकाराधिकार (अनुच्छेद 111 आणि 201): 1. विधान (a) बरोबर: अनुच्छेद 111 नुसार, संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपती संमती देऊ शकतात किंवा त्यांची संमती राखून ठेवू शकतात...

प्रश्न #3 📅 Combine Group B Pre 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही ?
EN Which of the following is NOT included in Article 23 of the Constitution of India?
  • (A) मानवी तस्करीला प्रतिबंध
  • (B) बालमजूरीस बंदी
  • (C) सक्तीच्या मजूरीला प्रतिबंध
  • (D) सार्वजनिक उद्धीष्टांसाठी सक्तीची सेवा
अचूक उत्तर: पर्याय (B) बालमजूरीस बंदी

अचूक उत्तर: पर्याय (2) बालमजूरीस बंदी सविस्तर घटनात्मक विश्लेषण: - अनुच्छेद 23 (मानवी व्यापार आणि वेठबिगारीस बंदी): - कलम 23(1): माणसांचा अनैतिक व्यापार (मानवी तस्करी - Human Trafficking) आणि वेठबिगारी किंवा इतर प्रकारची सक्तीची मजुरी (Forced...

प्रश्न #4 📅 MPSC Pre 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ. जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल.
ब. कोणतीही व्यक्ती राज्य सभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीस पात्र असणार नाही.
EN Identify the correct statement(s):
a. A person who holds, or who has held, office as President shall, subject to the other provisions of this Constitution, be eligible for re-election to that office.
b. No person shall be eligible for election as President unless he is qualified for election as a member of the Rajya Sabha.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

प्रश्न #5 📅 Group C Mains 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. राष्ट्रपती स्वतःच्या निर्णयक्षमतेचा आणि सद्सदविवेक बुद्धीचा वापर करतात, जेव्हा ______.
अ. मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला परंतु राजीनामा देण्यास नकार दिल्यास मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी.
ब. लोकसभेत बहुमत गमावलेल्या किंवा ज्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाला असेल अशा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्यासाठी.
EN Identify the correct statement(s). The President uses his personal decision-making power and discretion when ______.
a. To dismiss ministers if the Council of Ministers has lost the confidence of the House but refuses to resign.
b. To dissolve the Lok Sabha on the advice of a Council of Ministers that has lost its majority or against which a vote of no-confidence has been passed.
Alternative answers:
  • (A) फक्त (अ)
  • (B) फक्त (ब)
  • (C) (अ) व (ब) दोन्हीही
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) (अ) व (ब) दोन्हीही

अचूक उत्तर: पर्याय (3) (अ) व (ब) दोन्हीही सविस्तर घटनात्मक विश्लेषण: राष्ट्रपतींचे परिस्थितीजन्य विवेकाधिकार (Situational Discretionary Powers): 1. कथन (अ) बरोबर: संसदीय शासनपद्धतीत मंत्रिमंडळ जोपर्यंत लोकसभेचा विश्वास धारण करते तोपर्यंतच सत्तेत...

प्रश्न #6 📅 Combine Group B Pre 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत ?
(a) कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्या खेरीज कोणत्याही व्यक्तिस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.
(b) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तिवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही.
(c) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तिवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही.
(d) राज्य सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are related to Article 20 of the Constitution of India?
(a) No person shall be deprived of his life or personal liberty except according to procedure established by law.
(b) No person shall be prosecuted and punished for the same offence more than once.
(c) No person accused of any offence shall be compelled to be a witness against himself.
(d) The State shall provide free and compulsory education to all children aged six to fourteen years.
Alternative Answers:
  • (A) फक्त (a), (b), (c)
  • (B) फक्त (b), (c)
  • (C) फक्त (a), (d)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त (b), (c)

प्रश्न #7 📅 Group C Pre 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती जोड़ी बरोबर जुळत नाही ?
EN Which of the following pairs is NOT correctly matched?
  • (A) समानतेचा अधिकार - अनुच्छेद 14 ते 18
  • (B) शोषणाविरुद्धचा अधिकार - अनुच्छेद 20 ते 22
  • (C) धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार - अनुच्छेद 25 ते 28
  • (D) सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार - अनुच्छेद 29 ते 30
अचूक उत्तर: पर्याय (B) शोषणाविरुद्धचा अधिकार - अनुच्छेद 20 ते 22

अचूक उत्तर: पर्याय (2) शोषणाविरुद्धचा अधिकार - अनुच्छेद 20 ते 22 सविस्तर घटनात्मक विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या भाग III मधील मूलभूत हक्कांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे: 1. समानतेचा अधिकार: अनुच्छेद 14 ते 18 (बरोबर जोडी). 2. स्वातंत्र्याचा अधिकार...

प्रश्न #8 📅 Group C Pre 2025
+1.0 / -0.25
केंद्र सरकारने 44 व्या घटनादुरूस्तीद्वारे ______ संविधानाच्या तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला.
EN By the 44th Constitutional Amendment, the Central Government removed ______ from Part III of the Constitution, i.e., from the list of Fundamental Rights.
  • (A) समतेचा हक्क
  • (B) स्वातंत्र्याचा हक्क
  • (C) संपत्तीचा हक्क
  • (D) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
अचूक उत्तर: पर्याय (C) संपत्तीचा हक्क

अचूक उत्तर: पर्याय (3) संपत्तीचा हक्क सविस्तर घटनात्मक विश्लेषण: - 44 वी घटनादुरुस्ती कायदा, 1978: - मूळ राज्यघटनेत अनुच्छेद 19(1)(f) आणि अनुच्छेद 31 अंतर्गत संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून दिला होता. - जमीन सुधारणा कायदे आणि मालमत्ता...

प्रश्न #9 📅 Group C Pre 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आली आहे ?
EN In which of the following Lists is the provision for preventive detention made?
  • (A) फक्त समवर्ती सूची
  • (B) फक्त राज्य सूची
  • (C) केंद्र सूची आणि समवर्ती सूची
  • (D) राज्य सूची आणि समवर्ती सूची
अचूक उत्तर: पर्याय (C) केंद्र सूची आणि समवर्ती सूची

अचूक उत्तर: पर्याय (3) केंद्र सूची आणि समवर्ती सूची सविस्तर घटनात्मक विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या 7 व्या अनुसूची (Seventh Schedule) मध्ये कायदेविषयक विषयांचे तीन सूचींमध्ये वाटप केले आहे: 1. केंद्र सूची (Union List - सूची I): - प्रविष्टी 9 (Entry...

प्रश्न #10 📅 Combine Group B Mains 2025
+1.0 / -0.25
घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही ?
EN What is NOT guaranteed under Article 19 of the Constitution?
  • (A) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
  • (B) शांततेत आणि शस्त्रांसह एकत्र येण्याचा अधिकार
  • (C) संघटना, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार
  • (D) भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार
अचूक उत्तर: पर्याय (B) शांततेत आणि शस्त्रांसह एकत्र येण्याचा अधिकार

अचूक उत्तर: पर्याय (2) शांततेत आणि शस्त्रांसह एकत्र येण्याचा अधिकार सविस्तर घटनात्मक विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1) मध्ये नागरिकांना सहा मूलभूत स्वातंत्र्यांची हमी दिली आहे: - अनुच्छेद 19(1)(a): भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य (पर्याय...

प्रश्न #11 📅 Combine Group B Mains 2025
+1.0 / -0.25
अनुच्छेद 20 - अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षणाच्या संबंधी योग्य कथने ओळखा.
(a) एकाच अपराधाबाबत एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही.
(b) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही.
(c) जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही तसेच तो अपराध करण्याच्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा कमी शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही.
EN Identify the correct statements regarding Article 20 - Protection in respect of conviction for offences:
(a) No person shall be prosecuted and punished for the same offence more than once.
(b) No person accused of any offence shall be compelled to be a witness against himself.
(c) No person shall be convicted of any offence except for violation of a law in force at the time of the commission of the act, nor shall he be subjected to a penalty less than that which might have been inflicted under the law in force at the time of commission of the offence.
Alternative Answers:
  • (A) फक्त (a), (b)
  • (B) फक्त (b), (c)
  • (C) फक्त (a), (c)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a), (b)

अचूक उत्तर: पर्याय (1) फक्त (a), (b) सविस्तर घटनात्मक विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 20 च्या तीन कलमांचे अचूक विश्लेषण: - कथन (a) बरोबर आहे: अनुच्छेद 20(2) (दुहेरी शिक्षा बंदी - Double Jeopardy): एकाच गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर...

प्रश्न #12 📅 Group C Mains 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना 'रिट' जारी करण्याचा अधिकार मिळाला आहे ?
EN Under which of the following Articles have the Supreme Court and High Courts received the power to issue 'writs'?
  • (A) अनुच्छेद 14
  • (B) अनुच्छेद 32 आणि 226
  • (C) अनुच्छेद 21
  • (D) अनुच्छेद 39A
अचूक उत्तर: पर्याय (B) अनुच्छेद 32 आणि 226

अचूक उत्तर: पर्याय (2) अनुच्छेद 32 आणि 226 सविस्तर घटनात्मक विश्लेषण: भारतात मूलभूत हक्कांच्या व कायदेशीर हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकलेख (Writs) जारी करण्याचा अधिकार दोन घटनात्मक कलमांन्वये मिळाला आहे: 1. अनुच्छेद 32: सर्वोच्च न्यायालयाला...

प्रश्न #13 📅 Group C Mains 2025
+1.0 / -0.25
भारतामध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार परकीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत ?
अ. कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण
ब. प्राथमिक शिक्षणाचा अधिकार
क. अल्प संख्याकांची भाषा, लिपि व संस्कृतीचे संरक्षण
ड. धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य
EN Which of the following Fundamental Rights are available to foreign citizens in India?
a) Equality before law and equal protection of the laws
b) Right to elementary education
c) Protection of language, script and culture of minorities
d) Freedom to manage religious affairs
Alternative Answers:
  • (A) फक्त (अ), (ब), (क)
  • (B) फक्त (अ), (क), (ड)
  • (C) फक्त (ब), (क), (ड)
  • (D) फक्त (अ), (ब), (ड)
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त (अ), (ब), (ड)

अचूक उत्तर: पर्याय (4) फक्त (अ), (ब), (ड) सविस्तर घटनात्मक विश्लेषण: भारतीय राज्यघटनेत काही मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत, तर काही हक्क नागरिक आणि परकीय नागरिक (Foreigners) दोघांनाही उपलब्ध आहेत: 1. केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध...

प्रश्न #14 📅 Group C Mains 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थामध्ये, अनुच्छेद 28 नुसार धार्मिक शिक्षण पूर्णपणे प्रतिबंधीत आहे ?
अ. राज्याद्वारे मान्यता प्राप्त संस्था
ब. राज्याकडून अनुदान प्राप्त संस्था
क. राज्याकडून पूर्णपणे चालविल्या जाणाऱ्या संस्था
EN In which of the following types of educational institutions is religious instruction completely prohibited under Article 28?
a) Institutions recognized by the State
b) Institutions receiving aid out of State funds
c) Institutions wholly maintained out of State funds
Alternative Answers:
  • (A) फक्त (अ), (ब)
  • (B) फक्त (ब), (क)
  • (C) फक्त (क)
  • (D) फक्त (अ)
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (क)

अचूक उत्तर: पर्याय (3) फक्त (क) सविस्तर घटनात्मक विश्लेषण: अनुच्छेद 28 (काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा पूजा उपस्थितीबाबत स्वातंत्र्य): अनुच्छेद 28 अंतर्गत शैक्षणिक संस्थांचे चार प्रकार मानले जातात: 1. राज्याकडून पूर्णपणे चालविल्या...

प्रश्न #15 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
भारतीय राष्ट्रपतिच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मधे राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे.
(b) राष्ट्रपति ने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct regarding the President of India?
(a) Qualifications for the office of the President are described in Article 58 of the Indian Constitution.
(b) If the President violates the Constitution, he can be removed from office through impeachment.
Alternative answers:
  • (A) फक्त (a)
  • (B) (a) आणि (b) दोन्ही
  • (C) फक्त (b)
  • (D) (a) आणि (b) दोघांपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) आणि (b) दोन्ही

अचूक उत्तर: पर्याय (2) (a) आणि (b) दोन्ही सविस्तर घटनात्मक विश्लेषण: 1. विधान (a) बरोबर: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 58 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता/अर्हता (Qualifications for election as President) स्पष्टपणे नमूद...

प्रश्न #16 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
भारतीय राष्ट्रपतिच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मधे राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे.
ब) राष्ट्रपति ने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is correct regarding the President of India?
a) Article 58 of the Constitution of India describes the qualifications for election as President.
b) If the President violates the Constitution, he can be removed from office by impeachment.
Alternative answers:
  • (A) फक्त (a)
  • (B) (a) आणि (b) दोन्ही
  • (C) फक्त (b)
  • (D) (a) आणि (b) दोघांपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) आणि (b) दोन्ही

प्रश्न #17 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
भारतीय राष्ट्रपतींच्या पॉकेट व्हेटो अधिकारा विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे ?
EN Which statement regarding the pocket veto power of the Indian President is incorrect?
  • (A) जेव्हा राष्ट्रपती आपल्या पॉकेट व्हेटोचा वापर करतात तेव्हा विधेयक अनिश्चित काळासाठी रोखले जाते
  • (B) घटनादुरुस्तीच्या विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींना पॉकेट व्हेटोचा अधिकार आहे.
  • (C) राष्ट्रपती विधेयक नाकारत नाही किंवा पुनर्विचार करण्यासाठी परत पाठवत नाही
  • (D) राष्ट्रपतींना घटनेनुसार विधेयकावर कार्यवाही करण्यासाठी कालमर्यादा दिलेली नाही. परिणामी विधेयकावर कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रपती आपल्या पॉकेट व्हेटोचा वापर करतात
अचूक उत्तर: पर्याय (B) घटनादुरुस्तीच्या विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींना पॉकेट व्हेटोचा अधिकार आहे.

राष्ट्रपतींचे व्हेटो अधिकार — प्रकार आणि अर्थ 1. साधा व्हेटो (Simple Veto): राष्ट्रपती एखाद्या विधेयकावर संमती न देण्याचा अधिकार वापरतात. हे सामान्य विधेयकांवर लागू होते आणि परत संसदेला पाठवता येत नाही. 2. निलंबनात्मक व्हेटो (Suspensive Veto)...

प्रश्न #18 📅 Combine Group B Mains 2024
+1.0 / -0.25
भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आला आहे ?
EN Under which Article of the Constitution has the President been empowered to appoint a Commission to investigate the conditions of socially and educationally backward classes within the territory of India?
  • (A) कलम 339
  • (B) कलम 340
  • (C) कलम 342
  • (D) कलम 344
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम 340

प्रश्न #19 📅 Combine Group B Mains 2024
+1.0 / -0.25
कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत ?
अ. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्य निर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात.
ब. परदेशी सार्वभौम, राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते.
क. संयुक्त राष्ट्र संघटना व त्याची अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत.
EN Which of the following are exceptions to the rule of 'Equality before Law'?
a) The President or the Governor is not answerable to any court for the exercise and performance of the powers and duties of his office.
b) Foreign sovereigns, ambassadors and diplomats enjoy immunity from civil and criminal proceedings.
c) The United Nations Organization and its agencies enjoy diplomatic privileges.
Alternative Answers:
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

अचूक उत्तर: पर्याय (4) वरीलपैकी सर्व सविस्तर घटनात्मक विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 (कायद्यापुढील समानता) या तत्त्वाला पुढील घटनात्मक आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर अपवाद आहेत: - विधान (अ) अपवाद आहे: अनुच्छेद 361(1) नुसार, भारताचे...

प्रश्न #20 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बी.आर. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला 'भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा' म्हणून घोषित केले?
EN Which Article did the father of the Indian Constitution, Dr. B. R. Ambedkar, declare as the 'heart and soul of the Indian Constitution'?
  • (A) कलम - 31
  • (B) कलम - 32
  • (C) कलम - 33
  • (D) कलम - 34
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम - 32

अचूक उत्तर: पर्याय (2) कलम - 32 सविस्तर घटनात्मक विश्लेषण: - अनुच्छेद 32 (घटनात्मक उपायांचा अधिकार - Right to Constitutional Remedies): - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 डिसेंबर 1948 रोजी संविधान सभेत बोलताना अनुच्छेद 32 चा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स