अ. अनुच्छेद 335 हे राज्याच्या विधान सभेमध्ये अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वशी निगडीत आहे.
ब. अँग्लो-इंडियन समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च, 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर, तीन अनुदाने संविधानाच्या प्रारंभांनंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षांत संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील.
क. दर तीन वर्षांच्या अनुवर्ती कालावधीत, लगतपूर्व तीन वर्षांच्या कालावधीतील अनुदानांपेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतील.
(a) Article 335 relates to the representation of the Anglo-Indian community in the Legislative Assemblies of States.
(b) During the first three financial years after the commencement of this Constitution, the same grants, if any, shall be made by the Union and by each State for the benefit of the Anglo-Indian community in respect of education as were made in the financial year ending on 31st March 1948.
(c) In succeeding periods of three years, the grants may be less by ten per cent than those for the immediately preceding period of three years.
Select the correct option:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब व क
- (C) फक्त क
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ भारतीय राज्यघटनेच्या भाग १६ मधील विशेष तरतुदींनुसार पर्याय (१) फक्त अ हे अयोग्य विधान आहे, आणि म्हणून ते अचूक उत्तर आहे. सविस्तर विश्लेषण: * विधान अ अयोग्य (अचूक उत्तर): राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो-इंडियन समाजाचे...