⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे

Public Administration, Education System & Media — Indian Polity & Constitution

'सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 177 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 1 / 9
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 177)
प्रश्न #1 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
भारतात राष्ट्रीय प्रेस (Press) दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
EN On which day is National Press Day observed in India?
  • (A) १६ नोव्हेंबर
  • (B) ३ मे
  • (C) ३० मे
  • (D) १७ नोव्हेंबर
अचूक उत्तर: पर्याय (A) १६ नोव्हेंबर

अचूक उत्तर: पर्याय (१) १६ नोव्हेंबर स्पष्टीकरण व विश्लेषण: * भारतात दरवर्षी १६ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय प्रेस दिवस' (National Press Day) म्हणून साजरा केला जातो. * पार्श्वभूमी: भारतीय वृत्तपत्र परिषदेची (Press Council of India) स्थापना झाल्यानंतर...

प्रश्न #2 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया संबंधी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत ?
अ. वैधानिक यंत्रणा आहे
ब. अर्ध न्यायिक स्वरूपाची यंत्रणा
क. भारताच्या संचित निधीतून निधी मिळतो
ड. परंपरेनुसार या यंत्रणेचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार किंवा संपादक असतात
EN Which of the following statements is/are incorrect regarding the Press Council of India?
a. It is a statutory mechanism.
b. It is a quasi-judicial body.
c. It receives funds from the Consolidated Fund of India.
d. By convention, the Chairman of this body is a senior journalist or editor.
Alternative answers:
  • (A) अ, ब, क, ड
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त क, ड
  • (D) फक्त ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क, ड

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त क, ड स्पष्टीकरण व विश्लेषण: भारतीय वृत्तपत्र परिषद (PCI) संदर्भातील वैधानिक बाबी: * विधान 'अ' बरोबर: PCI ही संसदेच्या 'प्रेस कौन्सिल कायदा, १९७८' अन्वये स्थापन झालेली वैधानिक संस्था आहे. * विधान 'ब' बरोबर: कायद्याच्या कलम...

प्रश्न #3 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
माहिती तंत्रज्ञानाबाबत संसदीय स्थायी समिति संबंधीची योग्य विधाने ओळखा :
अ. माहिती तंत्रज्ञान विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने में, 2013 रोजी लोकसभेत पेड न्यूजशी संबंधित विषयावर आपला 47 वा अहवाल सादर केला.
ब. श्री. इंद्रजीत गुप्ता या समितीचे अध्यक्ष होते.
क. वर नमूद केलेल्या समितीने असे मत मांडले की, माध्यमांचे आर्थिक खाते, विशेषतः संशयीत पेड न्यूज प्रकरणाचे महसूल स्रोत तपासले जावे.
EN Identify the correct statements regarding the Parliamentary Standing Committee on Information Technology:
a. The Parliamentary Standing Committee on Information Technology presented its 47th Report on 'Issues Related to Paid News' in the Lok Sabha in May 2013.
b. Shri Indrajit Gupta was the Chairman of this Committee.
c. The above-mentioned committee opined that the financial accounts of media houses, especially revenue sources of suspected paid news cases, should be scrutinized.
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, क

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ, क स्पष्टीकरण व विश्लेषण: माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीचा 'पेड न्यूज' अहवाल (मे २०१३): * विधान 'अ' बरोबर: माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीने ६ मे २०१३ रोजी लोकसभेत पेड न्यूज संदर्भातील आपला...

प्रश्न #4 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
मुद्रित प्रसारमाध्यमांच्या संदर्भात खालील योग्य विधाने ओळखा.
अ. मुद्रित माध्यम हे स्थिर माध्यम आहे.
ब. मुद्रित माध्यम हे एक बंदिस्त व्यासपीठ आहे.
क. इतर माध्यमांसारखे येथे वेळेचे बंधन नाही.
ड. भाषा हा मुद्रित माध्यमांचा आत्मा आहे.
EN Identify the correct statements regarding print media:
a. Print media is a static medium.
b. Print media is a closed platform.
c. Unlike other media, there is no time constraint here.
d. Language is the soul of print media.
Alternative answers:
  • (A) क आणि ड
  • (B) अ आणि क
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, क आणि ड स्पष्टीकरण व विश्लेषण: मुद्रित प्रसारमाध्यमांची (Print Media) वैशिष्ट्ये: * विधान 'अ' बरोबर: मुद्रित माध्यम हे स्थिर माध्यम (Static Medium) आहे. एकदा कागदावर मजकूर छापला गेला की तो कायमस्वरूपी भौतिक स्वरूपात राहतो...

प्रश्न #5 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्राथमिक उद्देश काय आहे ?
EN What is the primary purpose of social media platforms?
  • (A) हवामानाचे अपडेट्स पुरविणे
  • (B) ऑनलाईन शॉपिंगची सोप करणे
  • (C) लोकांना जोडणे आणि संवाद वाढविणे
  • (D) वैद्यकीय सल्ला देणे
अचूक उत्तर: पर्याय (C) लोकांना जोडणे आणि संवाद वाढविणे

अचूक उत्तर: पर्याय (३) लोकांना जोडणे आणि संवाद वाढविणे स्पष्टीकरण व विश्लेषण: * सोशल मीडिया (Social Media) चा मूलभूत उद्देश: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची (उदा. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर/एक्स, इन्स्टाग्राम, लिंक्डइन) मूळ संकल्पना आणि प्राथमिक उद्देश...

प्रश्न #6 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
रूस (RUSA) योजना ही प्रामुख्याने ______ यासाठी आखलेली आहे.
EN The RUSA (Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan) scheme was primarily designed to ______.
1: Provide affordable higher education to all.
2: Provide quality higher education to all.
3: Provide financial assistance to state higher educational institutions.
4: Provide financial assistance for research in colleges.
  • (A) सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे.
  • (B) सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे.
  • (C) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसाहाय्य पुरवावे.
  • (D) महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसाहाय्य पुरवावे.
अचूक उत्तर: पर्याय (C) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसाहाय्य पुरवावे.

अचूक उत्तर: पर्याय (३) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसाहाय्य पुरवावे. स्पष्टीकरण व विश्लेषण: राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA): * RUSA ही केंद्र सरकारची एक केंद्र पुरस्कृत योजना (Centrally Sponsored Scheme) असून तिची सुरुवात २०१३ मध्ये...

प्रश्न #7 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेसंदर्भातील कोणते/कोणती विधान/विधाने चूक/चुकीची आहे/ आहेत ?
अ. या परिषदेचे पूर्वीचे नाव राज्य शिक्षण शास्त्र संस्था होते.
ब. ही संस्था 1962 मध्ये स्थापन करण्यात आली.
क. 1985 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद असे नामकरण करण्यात आले.
ड. ही परिषद अध्यापकांच्या प्रशिक्षणासंदर्भात संशोधन करते.
EN Which of the following statement(s) is/are incorrect regarding the Maharashtra State Council of Educational Research and Training (MSCERT)?
a. The former name of this council was the State Institute of Education.
b. This institution was established in 1962.
c. In 1985, it was renamed as Maharashtra State Council of Educational Research and Training.
d. This council conducts research regarding the training of teachers.
Alternative answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि क

अचूक उत्तर: पर्याय (२) ब आणि क स्पष्टीकरण व विश्लेषण: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT - विद्या प्राधिकरण, पुणे): * विधान 'अ' बरोबर: या परिषदेचे पूर्वीचे नाव 'राज्य शिक्षण शास्त्र संस्था' (State Institute of Education...

प्रश्न #8 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
योग्य विधाने ओळखा :
अ. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 2009 मध्ये प्रारंभ करण्यात आले.
ब. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाला संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय विकास विभागाद्वारे साहाय्य व आर्थिक मदत करण्यात आली आहे.
क. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाला जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संघटने द्वारे आर्थिक निधी मिळाला आहे.
EN Identify the correct statements:
a. The Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan (RMSA) was launched in 2009.
b. RMSA was assisted and financially aided by the United Nations Department for International Development.
c. RMSA received financial assistance through the World Bank's International Development Association (IDA).
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, क

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ, क स्पष्टीकरण व विश्लेषण: राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (RMSA): * विधान 'अ' बरोबर: देशभरात माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे आणि दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने मार्च २००९ मध्ये RMSA चा प्रारंभ केला. * विधान...

प्रश्न #9 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या संदर्भात, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?
EN With reference to the National Knowledge Commission (NKC), which of the following statements is incorrect?
1: The National Knowledge Commission recommended setting up an Independent Regulatory Authority for Higher Education (IRAHE).
2: The National Knowledge Commission recommended establishing 50 National Universities.
3: The National Knowledge Commission recommended setting up a Central Board of Undergraduate Education.
4: The National Knowledge Commission recommended the establishment of Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan (RUSA).
  • (A) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणा (IRAHE) स्थापन करण्याची शिफारस केली.
  • (B) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने 50 राष्ट्रीय विद्यापीठे स्थापन करण्याची शिफारस केली.
  • (C) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने पदवी शिक्षणासाठी केंद्रीय बोर्ड स्थापन करण्याची शिफारस केली.
  • (D) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) ची स्थापना करण्याची शिफारस केली.
अचूक उत्तर: पर्याय (D) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) ची स्थापना करण्याची शिफारस केली.

प्रश्न #10 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
'सर्व शिक्षा अभियाना' संदर्भात खालील विधान/विधाने विचारात घ्या.
अ. प्राथमिक शिक्षणाद्वारे सामाजिक न्याय वृद्धिंगत केला जातो.
ब. या अभियानात समाजाचा सहभाग महत्वाचा आहे.
क. मुलींच्या शिक्षणास प्राधान्य दिलेले आहे.
ड. या अभियानामध्ये केवळ स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार यांचा समावेश आहे.
वरीलपैकी योग्य व अयोग्य विधाने ओळखा.
EN Consider the following statement(s) regarding 'Sarva Shiksha Abhiyan' (SSA):
a. Social justice is promoted through primary education.
b. Community participation is crucial in this abhiyan.
c. Girls' education is accorded priority.
d. This abhiyan involves only local self-government bodies and the State Government.
Identify the correct and incorrect statements from above:
  • (A) अ, ब, क बरोबर आणि ड चूक आहे
  • (B) ब, क बरोबर आणि अ, ड चूक आहे
  • (C) ब, क, ड बरोबर आणि अ चूक आहे
  • (D) अ, ब बरोबर आणि क, ड चूक आहे
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब, क बरोबर आणि ड चूक आहे

अचूक उत्तर: पर्याय (१) अ, ब, क बरोबर आणि ड चूक आहे स्पष्टीकरण व विश्लेषण: सर्व शिक्षा अभियान (SSA) संदर्भातील मूलभूत तत्त्वे: * विधान 'अ' बरोबर: ६ ते १४ वयोगटातील सर्व वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना मोफत प्राथमिक शिक्षण देऊन सामाजिक न्याय (Social...

प्रश्न #11 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
स्वयम (SWAYAM) वरील अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही ?
EN Which of the following institutions has NOT been appointed as a National Coordinator to maintain the quality of course content on SWAYAM?
1: Indian Institute of Science (IISc)
2: National Institute of Open Schooling (NIOS)
3: Indian Institute of Management Bangalore (IIMB)
4: Consortium for Educational Communication (CEC)
  • (A) भारतीय विज्ञान संस्था (आय आय एस सी)
  • (B) राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था (एन आय ओ एस)
  • (C) भारतीय व्यवस्थापन संस्था, बेंगलोर (आय आय एम बी)
  • (D) शैक्षणिक संवाद संकाय/संघ (सी ई सी)
अचूक उत्तर: पर्याय (A) भारतीय विज्ञान संस्था (आय आय एस सी)

अचूक उत्तर: पर्याय (१) भारतीय विज्ञान संस्था (आय आय एस सी) स्पष्टीकरण व विश्लेषण: स्वयम (SWAYAM) वरील ९ राष्ट्रीय समन्वयक (National Coordinators): * अभ्यासक्रमांच्या उच्च दर्जाची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारने खालील ९ संस्थांची राष्ट्रीय समन्वयक...

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीजचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही ?
EN Which of the following is NOT an objective of the Bachelor of Vocational Studies (B.Voc.)?
1: Enhancing the employability of youth
2: Reducing the dropout rate at the secondary level
3: Bridging the gap between the educated and uneducated
4: Maintaining their competitiveness through multiple entry and multiple exit learning opportunities and provision of vertical mobility
  • (A) तरुणांची रोजगार क्षमता वाढविणे
  • (B) माध्यमिक स्तरावरील गळतीचे प्रमाण कमी करणे
  • (C) शिक्षित आणि अशिक्षित यांच्यातील अंतर भरून काढणे
  • (D) बहुल-प्रवेश आणि बहुल-गमन अध्ययनाच्या संधी आणि उभ्या गतिशीलतेच्या तरतूदीद्वारे त्यांची स्पर्धात्मकता कायम ठेवणे
अचूक उत्तर: पर्याय (C) शिक्षित आणि अशिक्षित यांच्यातील अंतर भरून काढणे

प्रश्न #13 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
'समग्र शिक्षा' संबंधी पुढील विधानांपैकी सत्य विधाने कोणती आहेत ?
अ. समग्र शिक्षा अभियान २०१८-१९ पासून सुरू करण्यात आले.
ब. या योजनेत शाळापूर्व ते १०वी इयत्तेपर्यंतच्या मुलांचा समावेश होतो.
क. ही केंद्र पुरस्कृत योजना आहे.
EN Which of the following statements regarding 'Samagra Shiksha' are true?
a. Samagra Shiksha Abhiyan was launched from 2018-19.
b. This scheme covers children from pre-school to Class 10.
c. It is a Centrally Sponsored Scheme.
Alternative answers:
  • (A) अ, ब, क
  • (B) फक्त अ, ब
  • (C) फक्त ब, क
  • (D) फक्त अ, क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, क

अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त अ, क स्पष्टीकरण व विश्लेषण: 'समग्र शिक्षा' अभियान (Samagra Shiksha Scheme): * विधान 'अ' बरोबर: केंद्र सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून शालेय शिक्षणासाठी एकात्मिक 'समग्र शिक्षा अभियान' सुरू केले. यात सर्व शिक्षा अभियान...

प्रश्न #14 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
शिक्षण मंत्रालय भारत शासनाची पुढीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षण संस्थांचे भारतातील क्रमवारी (Ranking) जाहीर करते ?
EN Which of the following bodies of the Ministry of Education, Government of India releases the rankings of higher education institutions in India?
1: AISHE
2: AICTE
3: NAAC
4: NIRF (National Institutional Ranking Framework)
  • (A) ए आय एस एच ई (AISHE)
  • (B) ए आय सी टी ई (AICTE)
  • (C) एन ए ए सी (NAAC)
  • (D) एन आय आर एफ़ (NIRF)
अचूक उत्तर: पर्याय (D) एन आय आर एफ़ (NIRF)

अचूक उत्तर: पर्याय (४) एन आय आर एफ़ (NIRF) स्पष्टीकरण व विश्लेषण: * NIRF (National Institutional Ranking Framework - राष्ट्रीय संस्थागत क्रमवारी आराखडा): - शिक्षण मंत्रालयाने (तत्कालीन MHRD) २९ सप्टेंबर २०१५ रोजी NIRF ची स्थापना केली. - ही यंत्रणा...

प्रश्न #15 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार बालकाचे वय _____ .
EN According to the Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009, the age of a child is _______.
  • (A) सहा ते चौदा वर्षे
  • (B) अठरा वर्षे
  • (C) पंधरा वर्षे
  • (D) एकवीस वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (A) सहा ते चौदा वर्षे

अचूक उत्तर: पर्याय (१) सहा ते चौदा वर्षे स्पष्टीकरण व विश्लेषण: * बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (RTE Act, 2009): - कायद्याच्या कलम २(ग) [Section 2(c)] नुसार 'बालक' (Child) म्हणजे सहा ते चौदा वर्षे (६ ते १४ वर्षे) वयोगटातील...

प्रश्न #16 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
16 मार्च 2018 रोजी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती भारतीय वृत्तपत्र परिषदेमध्ये झाली ?
अ. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
ब. स्वप्न दास गुप्ता
क. श्रीमती मिनाक्षी लेखी
ड. डॉ. मोहन यादव
EN On 16 March 2018, who among the following persons were appointed to the Press Council of India?
a. Dr. Vinay Sahasrabuddhe
b. Swapan Dasgupta
c. Smt. Meenakshi Lekhi
d. Dr. Mohan Yadav
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, ब, ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब, क

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ, ब, क स्पष्टीकरण व विश्लेषण: * प्रेस कौन्सिल कायदा, १९७८ च्या कलम ५(५) नुसार भारतीय संसदेचे ५ सदस्य भारतीय वृत्तपत्र परिषदेवर (PCI) नियुक्त केले जातात: - लोकसभेतून ३ सदस्य (लोकसभा अध्यक्षांमार्फत नामनिर्देशित)...

प्रश्न #17 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा.
EN Identify the incorrect statement from the following:
1: The Press Council of India was first established on 4 July 1966.
2: The first Chairman of the Press Council of India was Justice J. R. Mudholkar.
3: The First Press Commission was established in 1954.
4: The Press Council Act was passed in 1966.
  • (A) भारतीय वृत्तपत्र परिषदेची प्रथमतः स्थापना 4 जुलै 1966 रोजी झाली.
  • (B) भारतीय वृत्तपत्र परिषदेचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती जे. आर. मुधोळकर होते.
  • (C) पहिला वृत्तपत्र आयोग 1954 मध्ये स्थापन झाला.
  • (D) वृत्तपत्र परिषद अधिनियम, 1966 मध्ये संमत झाला.
अचूक उत्तर: पर्याय (A) भारतीय वृत्तपत्र परिषदेची प्रथमतः स्थापना 4 जुलै 1966 रोजी झाली.

अचूक उत्तर: पर्याय (१) भारतीय वृत्तपत्र परिषदेची प्रथमतः स्थापना 4 जुलै 1966 रोजी झाली. स्पष्टीकरण व विश्लेषण: भारतीय वृत्तपत्र परिषद (PCI) संदर्भातील तथ्ये: * विधान १ (एमपीएससी उत्तरतालिकेनुसार अयोग्य मानलेले विधान): भारतीय वृत्तपत्र परिषदेने...

प्रश्न #18 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
ई-पाठशालाची संसाधने ही या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. अ. मराठी ब. मलयालम क. तेलगू ड. हिंदी इ. इंग्रजी फ. उर्दू
EN The resources of e-Pathshala are available in which of these languages?
a. Marathi b. Malayalam c. Telugu d. Hindi e. English f. Urdu
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, इ
  • (B) फक्त अ, ड, इ
  • (C) फक्त ब, क, ड
  • (D) फक्त ड, इ, फ
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड, इ, फ

अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त ड, इ, फ स्पष्टीकरण व विश्लेषण: ई-पाठशाला (e-Pathshala): * ई-पाठशाला हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि एनसीईआरटी (NCERT) यांनी संयुक्तपणे नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू केलेले अधिकृत डिजिटल व्यासपीठ आहे. * या व्यासपीठावर...

प्रश्न #19 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा.
EN Identify the incorrect statement from the following:
1: SWAYAM is a national MOOC portal developed by the Government of India.
2: 7 National Coordinators have been appointed under SWAYAM.
3: NPTEL online certification courses are distinct from SWAYAM courses.
4: NPTEL is the authorized National Coordinator for engineering under SWAYAM.
  • (A) स्वयम हे भारत सरकारद्वारे विकसित केलेले राष्ट्रीय MOOC चे पोर्टल आहे.
  • (B) स्वयम अंतर्गत 7 राष्ट्रीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • (C) NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे स्वयम अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे आहेत.
  • (D) NPTEL हे स्वयम चे अभियांत्रिकीसाठी अधिकृत राष्ट्रीय समन्वयक आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) स्वयम हे भारत सरकारद्वारे विकसित केलेले राष्ट्रीय MOOC चे पोर्टल आहे.

अचूक उत्तर: पर्याय (१) स्वयम हे भारत सरकारद्वारे विकसित केलेले राष्ट्रीय MOOC चे पोर्टल आहे. स्पष्टीकरण व विश्लेषण: स्वयम (SWAYAM) आणि NPTEL संदर्भातील माहिती: * टीप / प्रश्न व उत्तरतालिका स्पष्टीकरण: एमपीएससीच्या अधिकृत अंतिम उत्तरतालिकेनुसार...

प्रश्न #20 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
वर्तनवादी दृष्टीकोनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a. ते मानवी वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करण्याशी संबंधीत आहे
b. वर्तनवादी अभ्यासाची सुरुवात चेस्टर बर्नार्ड या अभ्यासकाने केली त्यानंतर हर्बर्ट सायमनने ती विकसित केली
c. या संदर्भातील वाङ्मय / साहित्य हे वर्णनात्मक आहे, निदेशात्मक नाही
d. हा दृष्टीकोन अनौपचारिक संबंध आणि संप्रेषण आकृती बंधावर भर देते.
EN Which of the following statements are correct regarding the behavioural approach?
a. It is concerned with the scientific study of human behaviour.
b. The behavioural approach was initiated by Chester Barnard and subsequently developed by Herbert Simon.
c. The literature in this field is descriptive, not prescriptive.
d. This approach emphasizes informal relationships and communication patterns.
Alternative answers:
  • (A) (a), (b), (c) आणि (d) विधाने योग्य आहेत
  • (B) (a), (b) आणि (d) विधाने योग्य आहेत
  • (C) (a), (c) आणि (d) विधाने योग्य आहेत
  • (D) (a) आणि (b) विधाने योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (c) आणि (d) विधाने योग्य आहेत

अचूक उत्तर: पर्याय (३) (a), (c) आणि (d) विधाने योग्य आहेत स्पष्टीकरण व विश्लेषण: लोकप्रशासनातील वर्तनवादी दृष्टिकोन (Behavioural Approach in Public Administration): * विधान (a) बरोबर: वर्तनवादी दृष्टिकोन प्रशासकीय रचनेतील मानवी वर्तनाचा, मनोवृत्तीचा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स