अ) प्रत्येक मुलाला माध्यमिक शिक्षणाचा मुलभूत हक्क आहे असे हा अधिनियम सुचवतो.
ब) शिक्षण हे समाधानकारक आणि समानतेच्या दर्जाचे असावे.
क) अनौपचारिक शाळांमधेही ते देता येईल.
पर्यायी उत्तरे :
(a) This Act suggests that every child has a fundamental right to secondary education.
(b) Education must be of satisfactory and equitable quality.
(c) It can also be imparted in non-formal schools.
Alternative answers:
- (A) अ आणि ब बरोबर आहेत.
- (B) फक्त ब बरोबर आहे.
- (C) अ आणि क बरोबर आहेत
- (D) ब आणि क बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब बरोबर आहे. स्पष्टीकरण: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (RTE Act) बाबत विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) चुकीचे आहे: हा कायदा ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक/प्रारंभिक शिक्षणाचा (Elementary...