⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे (पृष्ठ 7)

Public Administration, Education System & Media — Indian Polity & Constitution

'सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 177 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 7 / 9
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 121 ते 140 (एकूण 177)
प्रश्न #121 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) ऑडीट ब्युरो ऑफ सरक्युलेशनच्या अहवालानुसार जानेवारी ते जून 2014 या काळात दै. भास्कर हे हिंदी वृत्तपत्र भारतातील सर्वाधिक वितरण असलेले वृत्तपत्र होते.
ब) दै. सकाळ हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वितरण असलेले वृत्तपत्रआहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements:
a) According to the Audit Bureau of Circulations (ABC) report, Dainik Bhaskar was the largest circulated Hindi newspaper in India during January to June 2014.
b) Dainik Sakal is the largest circulated newspaper in Maharashtra.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण व विश्लेषण: ऑडिट ब्युरो ऑफ सरक्युलेशन (ABC) च्या अहवालानुसार विश्लेषण: * विधान (अ) बरोबर: जानेवारी ते जून २०१४ या कालावधीत ऑडिट ब्युरो ऑफ सरक्युलेशन (ABC) च्या अधिकृत प्रमाणिकरण अहवालानुसार 'दैनिक भास्कर'...

प्रश्न #122 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसार माध्यमातील काही प्रमुख महिला आहेत.
अ) विनीता श्रीवास्तव ब) जयश्री खाडीलकर-पांडे
क) उल्का महाजन ड) बेगम इमरान समनानी
पर्यायी उत्तरे
EN Some prominent women in mainstream mass media include:
a) Vinita Srivastava
b) Jayshree Khadilkar-Pande
c) Ulka Mahajan
d) Begum Imran Samnani
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, ड
  • (B) फक्त अ, क, ड
  • (C) फक्त ब, क, ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब, ड

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ, ब, ड स्पष्टीकरण व विश्लेषण: प्रसारमाध्यमातील प्रमुख महिला व्यक्तिमत्त्वे: * अ) विनीता श्रीवास्तव: आकाशवाणी व दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध निवेदिका व पत्रकार. * ब) जयश्री खाडीलकर-पांडे: बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय महिला...

प्रश्न #123 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) केंद्रीय विद्यालय योजना 1962 मध्ये बदली पात्र केंद्रीय शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या अखंड शिक्षणासाठी मान्य केली गेली.
ब) परदेशी 3 केंद्रीय विद्यालये आहेत मॉस्को, न्यूयार्क आणि लंडन येथे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is correct?
(a) The Kendriya Vidyalaya scheme was approved in 1962 for providing uninterrupted education to the children of transferable Central Government employees.
(b) There are 3 Kendriya Vidyalayas abroad: in Moscow, New York, and London.
Alternative answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

अचूक उत्तर: पर्याय (१) केवळ अ स्पष्टीकरण: • विधान (अ) बरोबर आहे: दुसऱ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने नोव्हेंबर १९६२ मध्ये केंद्रीय विद्यालय योजनेला मंजुरी दिली. बदलीपात्र केंद्रीय कर्मचारी आणि संरक्षण दलातील जवानांच्या मुलांच्या अखंड...

प्रश्न #124 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही?
अ) सन 2008-09 मध्ये एकूण 18 केंद्रीय विद्यापीठे स्थापन केली गेली त्या राज्यांत ज्यात पूर्वी असे विद्यापीठ नव्हते.
ब) इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ 2008-09 मध्येच अमरकंटक मध्यप्रदेश येथे स्थापन झाले जे अद्याप पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवतात परंतू संशोधन करीत नाही.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is NOT correct?
(a) In 2008-09, a total of 18 Central Universities were established in states which previously had no such university.
(b) Indira Gandhi National Tribal University was established in 2008-09 at Amarkantak, Madhya Pradesh, which currently runs undergraduate and postgraduate courses but does not conduct research.
Alternative answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

अचूक उत्तर: पर्याय (३) दोन्ही स्पष्टीकरण: दिलेल्या विधानांचे विश्लेषण (कोणते योग्य नाही ते विचारले आहे): • विधान (अ) योग्य नाही (चुकीचे आहे): केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ (Central Universities Act, 2009) द्वारे एकूण १६ केंद्रीय विद्यापीठे स्थापन...

प्रश्न #125 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालील विधाने वाचा.
अ) उच्च शिक्षण संस्थांना औद्योगिक विकासाठी जोडून देणे.
ब) भारतातील उच्च शिक्षण संस्थांना परदेशी उच्च शिक्षण संस्थांबरोबर जोडून देणे.
क) उच्च शिक्षण संस्थांना स्थानिक समुदायांशी जोडून देऊन त्यांच्यापुढील विकासाच्या मार्गातील आव्हानांना सामोरे जाणारे सुयोग्य तंत्रज्ञान देणे.
ड) भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना इंटरनेटच्या माध्यमातून परस्परांशी जोडून देणे.
उन्नत भारत अभियानाच्या ध्येयासंदर्भात वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?
EN Read the following statements:
(a) Connecting higher education institutions for industrial development.
(b) Connecting Indian higher education institutions with foreign higher education institutions.
(c) Connecting higher education institutions with local communities to provide appropriate technology to meet developmental challenges.
(d) Connecting all higher education institutions in India with each other through the internet.
Which of the above statements are incorrect regarding the objective of the Unnat Bharat Abhiyan?
  • (A) अ ब, क
  • (B) अ आणि ड
  • (C) अ, ब, ड
  • (D) ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, ड

अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब, ड स्पष्टीकरण: • उन्नत भारत अभियान (Unnat Bharat Abhiyan - UBA): हे केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे (आता शिक्षण मंत्रालय) एक प्रमुख अभियान आहे (आयआयटी दिल्ली ही समन्वय संस्था आहे). • मूळ उद्दिष्ट: भारतातील...

प्रश्न #126 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2004 साली सुरू झाली.
ब) या योजनेअंतर्गत विद्यालयांमध्ये 60% जागा अनु.जाती, अनु.जमाती, इतर मागास जाती आणि अल्पसंख्यांक मुलींसाठी राखीव आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements:
(a) The Kasturba Gandhi Balika Vidyalaya scheme commenced in the year 2004.
(b) Under this scheme, 60% of the seats in schools are reserved for girls belonging to SC, ST, OBC, and minority communities.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण: • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना (KGBV): - विधान (अ) बरोबर आहे: ही योजना भारत सरकारने ऑगस्ट २००४ मध्ये शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या ब्लॉक्समध्ये (Educationally Backward Blocks - EBBs) निवासी उच्च...

प्रश्न #127 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
भारत सरकारने 'सक्षम शिष्यवृत्ती' योजना सुरू केली आहे.
EN The Government of India launched the 'Saksham Scholarship' scheme for:
(1) Specially-abled students to pursue higher education abroad.
(2) Specially-abled students to pursue technical education.
(3) Specially-abled students to complete their school education.
(4) Schools for specially-abled students.
  • (A) अपंग विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी.
  • (B) अपंग विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी
  • (C) अपंग विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी
  • (D) अपंग विद्यार्थ्यांच्या शाळांसाठी
अचूक उत्तर: पर्याय (B) अपंग विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी

अचूक उत्तर: पर्याय (२) अपंग विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी स्पष्टीकरण: • सक्षम शिष्यवृत्ती योजना (Saksham Scholarship Scheme): ही योजना भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) द्वारे सुरू करण्यात आली. • उद्दिष्ट: दिव्यांग...

प्रश्न #128 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खाजगी विद्यापीठांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या.
अ) खाजगी विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता देते.
ब) भारतात आंध्र प्रदेशामध्ये सर्वात जास्त खाजगी विद्यापीठे आहेत.
क) राजस्थानात सर्वात कमी खाजगी विद्यापीठे आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर नाही/नाहीत?
EN Consider the following statements regarding private universities:
(a) Private universities are recognized by the University Grants Commission (UGC).
(b) Andhra Pradesh has the highest number of private universities in India.
(c) Rajasthan has the lowest number of private universities.
Which of the statement(s) given above is/are NOT correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि क

अचूक उत्तर: पर्याय (२) ब आणि क स्पष्टीकरण: खाजगी विद्यापीठांविषयीच्या विधानांचे विश्लेषण (कोणते बरोबर नाही ते विचारले आहे): • विधान (अ) बरोबर आहे: भारतातील खाजगी विद्यापीठे राज्य विधीमंडळाच्या कायद्याने स्थापन होतात, परंतु त्यांना यूजीसी कायदा १९५६...

प्रश्न #129 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे आधुनिक शिक्षण देणे हा जवाहर नवोदय विद्यालय योजनेचा उद्देश आहे.
ब) जवाहर नवोदय विद्यालये योजना सर्व राज्यांत राबविण्यात येत आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements:
(a) The objective of the Jawahar Navodaya Vidyalaya scheme is to provide good quality modern education predominantly to talented students from rural areas.
(b) The Jawahar Navodaya Vidyalaya scheme is implemented in all States.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) या पैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण: जवाहर नवोदय विद्यालयांबाबत (JNV) विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: ग्रामीण भागातील हुशार, गुणवान बालकांना त्यांच्या पालकांच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता सर्वोत्तम मोफत निवासी आधुनिक शिक्षण देणे...

प्रश्न #130 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधारणेशी कोणत्या समित्या संबंधित आहेत?
अ) अनिल काकोडकर समिती ब) राम ताकवले समिती
क) अरूण निगवेकर समिती ड) मुणगेकर जाधव समिती
पर्यायी उत्तरे :
EN Which committees are associated with improving the quality of higher and technical education?
(a) Anil Kakodkar Committee
(b) Ram Takwale Committee
(c) Arun Nigavekar Committee
(d) Mungekar Jadhav Committee
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) फक्त अ, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब, क

प्रश्न #131 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती विषयी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the Maulana Azad National Fellowship (MANF)?
(1) The University Grants Commission (UGC) implements the Maulana Azad National Fellowship scheme for minority students.
(2) This scheme has been operational since 2009.
(3) This scheme is financially assisted by the Ministry of Human Resource Development.
(4) Under this scheme, financial assistance is provided to selected candidates from minority communities for their M.Phil. and Ph.D. research.
  • (A) विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना राबवित आहे.
  • (B) ही योजना 2009 सालापासून सुरू आहे.
  • (C) ह्या योजनेला आर्थिक सहाय्य मानव संसाधन विकास खात्याद्वारा केले जाते.
  • (D) या योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या एम.फिल.तसेच पी.एच.डी. च्या संशोधनासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
अचूक उत्तर: पर्याय (C) ह्या योजनेला आर्थिक सहाय्य मानव संसाधन विकास खात्याद्वारा केले जाते.

अचूक उत्तर: पर्याय (३) ह्या योजनेला आर्थिक सहाय्य मानव संसाधन विकास खात्याद्वारा केले जाते. स्पष्टीकरण: मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप (Maulana Azad National Fellowship - MANF) बाबत विश्लेषण: • विधान १, २ आणि ४ बरोबर आहेत: ही योजना २००९ मध्ये सच्चर...

प्रश्न #132 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानासंदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे?
EN Which of the following statements is correct regarding the Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan (RUSA)?
(1) It is a Centrally Sponsored Scheme launched in 2010.
(2) The mission aims at providing strategic funding to eligible state higher educational institutions and central universities.
(3) The earlier Centrally Sponsored Scheme of Polytechnics for skill development is now merged into RUSA.
(4) Correcting regional imbalances is the objective of this mission, seeking to expand higher education opportunities by establishing institutions in unserved and underserved areas.
  • (A) 2010 मध्ये सुरू झालेली ही केंद्र पुरस्कृत योजना आहे.
  • (B) अभियानाचे राज्य पातळीवरील पात्र उच्च शैक्षणिक संस्थांना आणि केंद्रीय विद्यापीठांना मोक्याचा निधी पुरवण्याचे उद्दीष्ट आहे.
  • (C) कौशल्य विकासासाठी पूर्वीची केंद्र पुरस्कृत पॉलिटेक्निकस्ची योजना आता राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानामध्ये विलीन करण्यात आली आहे.
  • (D) प्रादेशिक असमतोल दूर करणे हा या अभियानाचा उद्देश्य असून उच्च शिक्षण संस्था नसणाऱ्या आणि उच्च शिक्षण संस्था कमी असणाऱ्या भागांत त्यांची उभारणी करून उच्च शिक्षणाच्या संधी वाढवण्याचा प्रयत्न आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) 2010 मध्ये सुरू झालेली ही केंद्र पुरस्कृत योजना आहे.

अचूक उत्तर: पर्याय (१) 2010 मध्ये सुरू झालेली ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. स्पष्टीकरण: • आयोगाची अधिकृत उत्तरतालिका व विश्लेषण: मूळ प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी आवृत्तीनुसार RUSA च्या प्रारंभाबाबतचे विधान (विधान १) हे आयोगाने अधिकृतपणे योग्य उत्तर...

प्रश्न #133 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेत काय अपेक्षित आहे?
अ) किमान 50% स्वरोजगारी अनु. जाती व अनु.जमातीचे आहेत.
ब) किमान 33% स्वरोजगारी महिला आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN What is expected in the Swarnajayanti Gram Swarojgar Yojana (SGSY)?
(a) At least 50% of the Swarozgaris belong to SC and ST.
(b) At least 33% of the Swarozgaris are women.
Alternative answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

अचूक उत्तर: पर्याय (१) केवळ अ स्पष्टीकरण: स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या (SGSY) अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: SGSY अंतर्गत स्वरोजगारासाठी निवडलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी (Swarozgaris) किमान ५०% लाभार्थी हे...

प्रश्न #134 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) बोटंल महिलासाठीची (गुन्हेगार म्हणून शिक्षा पावलेल्या महिला) व्यावसायिक प्रशिक्षण शाळा येरवडा, पुणे येथे आहे.
ब) कारागृह अधिकारी प्रशिक्षण शाळा कोल्हापूर येथे आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is correct?
(a) A vocational training institute for Borstal women (convicted female offenders) was established in 1970 at Surat.
(b) A second such institute for women was established at New Delhi.
Alternative answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) एकही नाही स्पष्टीकरण: • बोर्स्टल संस्था (Borstal Schools / Institutions) या किशोर गुन्हेगारांच्या (Adolescent offenders - वय १६ ते २१ वर्षे) सुधारणा आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी स्थापन केल्या जातात. • विधान (अ) चुकीचे आहे...

प्रश्न #135 📅 ASO Mains 2015
+1.0 / -0.25
मुंबईचे शेरीफ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
EN Which of the following statements is NOT correct regarding the Sheriff of Mumbai?
  • (A) त्यांच्या पदाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
  • (B) पदनाम श्रेणीमध्ये त्यांचे स्थान केवळ महापौरांच्या खालोखाल आहे.
  • (C) हे पद भारतामध्ये केवळ मुंबई आणि मद्रास (चेन्नई) या शहरासाठीच आहे.
  • (D) स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईचे पहिले शेरीफ महादेव लक्ष्मण डहाणूकर हे होते.
अचूक उत्तर: पर्याय (C) हे पद भारतामध्ये केवळ मुंबई आणि मद्रास (चेन्नई) या शहरासाठीच आहे.

अचूक उत्तर: पर्याय (३) हे पद भारतामध्ये केवळ मुंबई आणि मद्रास (चेन्नई) या शहरासाठीच आहे. स्पष्टीकरण: • विधान ३ चुकीचे आहे: हे पद भारतात केवळ मुंबई आणि कोलकाता (Kolkata) येथे अस्तित्वात आहे; चेन्नईत नाही. • इतर विधाने बरोबर आहेत: - कार्यकाळ १ वर्ष...

प्रश्न #136 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत?
अ) वर्तमानपत्रांवर देखरेख ठेवण्याचे कार्य प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया करते.
ब) काऊन्सिलचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात.
क) काऊन्सिलमध्ये एकूण 30 सदस्य असतात.
ड) वीस सदस्य वर्तमानपत्र जगताचे असतात.
इ) सात सदस्य संसदेतील असतात. (लोकसभा 4, राज्यसभा 3)
ई) एक साहित्य अकादमीतून
ए) एक बार काऊन्सिल ऑफ इंडियामधून
ग) एक विद्यापीठ अनुदान मंडळातून
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are incorrect?
a) The Press Council of India oversees newspapers.
b) The Chairman of the Council is a retired Judge of the Supreme Court.
c) The Council consists of a total of 30 members.
d) Twenty members belong to the newspaper industry.
e) Seven members are from Parliament (4 Lok Sabha, 3 Rajya Sabha).
f) One from Sahitya Akademi.
g) One from Bar Council of India.
h) One from University Grants Commission.
Alternative answers:
  • (A) क आणि इ
  • (B) ड
  • (C) ई आणि ग
  • (D) ए
अचूक उत्तर: पर्याय (A) क आणि इ

अचूक उत्तर: पर्याय (१) क आणि इ स्पष्टीकरण व विश्लेषण: प्रेस कौन्सिल कायदा, १९७८ च्या कलम ५ नुसार भारतीय वृत्तपत्र परिषदेची वैधानिक रचना: * काऊन्सिलची रचना: - १ अध्यक्ष: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश (विधान ब बरोबर). - एकूण २८ सदस्य (३०...

प्रश्न #137 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
समुदाय रेडियो (Community Radio- 'सीआर) विषयी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते सांगा.
EN State which of the following statements is incorrect regarding Community Radio (CR):
1: Compared to FM, CR transmitters are low-power transmitters.
2: CR means broadcasting useful radio programmes for communities in service areas, involving their local organizations in programming.
3: State Agricultural Universities, Krishi Vigyan Kendras, and well-established educational institutions can apply for CR stations.
4: None of the above.
  • (A) FM शी तुलना करात CR चे संदेश प्रेषक यंत्र कमी शक्तीचे प्रेषक असतात.
  • (B) CR म्हणजे सेवा देणाऱ्या भागातील समुदायांसाठी, त्यांच्या संस्थांना कार्यक्रम प्रसारणात सहभागी करून घेऊन उपयुक्त कार्यक्रमांचे नभोवाणी प्रसारण करणे होय.
  • (C) राज्य कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि सुस्थापित शैक्षणिक संस्था CR केंद्रांसाठी अर्ज करू शकतात.
  • (D) वरील एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील एकही नाही.

अचूक उत्तर: पर्याय (४) वरील एकही नाही. स्पष्टीकरण व विश्लेषण: भारतातील समुदाय रेडिओ (Community Radio - CR) संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे: * विधान १ बरोबर: व्यावसायिक किंवा सार्वजनिक FM ट्रान्समीटरची क्षमता १० ते २० किलोवॅट (kW) पर्यंत उच्च असते, तर...

प्रश्न #138 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
दूरदर्शनविषयी पुढील विधाने वाचा आणि त्यापैकी अयोग्य विधाने कोणती ते सांगा.
अ) विकास संसूचन विभाग (DCD) 2001 मध्ये स्थापन करण्यात आला.
ब) शासनाची खाती आणि सार्वजनिक उपक्रम यांच्यासाठी प्रसारण गृह आणि मार्केटिंग विभाग म्हणून एक खिडकी स्वरूपात हा विभाग कार्य करतो.
क) व्यक्तीव्यक्तीतील संदेशवहन, संपर्क आणि सामाजिक सक्रीयता यांच्यामार्फत दूरचित्रवाणीचा संदेश पोहोचवण्याचे काम 'दूरदर्शन कल्याणी क्लब' करीत आहेत.
ड) कल्याणी मोहीमेला नामांकित गेटस मलेरिया अवार्ड 2004 मिळाले.
इ) हा पुरस्कार ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनकडून दिला जातो.
ई) हा पुरस्कार कॉमनवेल्थ ब्रॉडकास्टिंग असोशिएशनकडून दिला जातो.
पर्यायी उत्तरे :
EN Read the following statements regarding Doordarshan and state which among them is incorrect:
a) Development Communication Division (DCD) was established in 2001.
b) This division functions as a single window broadcasting house and marketing arm for government departments and PSUs.
c) 'Doordarshan Kalyani Clubs' work to convey television messages through interpersonal communication, contact, and social mobilization.
d) The Kalyani Campaign received the prestigious Gates Malaria Award 2004.
e) This award is conferred by the British Broadcasting Corporation (BBC).
f) This award is conferred by the Commonwealth Broadcasting Association (CBA).
Alternative answers:
  • (A) अ, क, इ
  • (B) इ
  • (C) ड, इ, ई
  • (D) ई
अचूक उत्तर: पर्याय (B) इ

अचूक उत्तर: पर्याय (२) इ स्पष्टीकरण व विश्लेषण: दूरदर्शनच्या विकास संसूचन विभाग (DCD) आणि 'कल्याणी' मोहिमेचा संदर्भ: * विधान (अ) व (ब) बरोबर: दूरदर्शनने २००१ मध्ये 'विकास संसूचन विभाग' (Development Communication Division - DCD) ची स्थापना केली. हा...

प्रश्न #139 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या व्यक्ती चित्रपटांना प्रमाणपत्र प्रदान करणाऱ्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्ष नव्हत्या?
अ) शबाना आझमी ब) शर्मिला टागोर
क) अनुपम खेर ड) अमोल पालेकर
इ) महेश भट्ट ई) लीला सॅमसन
योग्य पर्याय निवडा:
EN Who among the following were NOT Chairpersons of the Central Board of Film Certification (CBFC)?
a) Shabana Azmi
b) Sharmila Tagore
c) Anupam Kher
d) Amol Palekar
e) Mahesh Bhatt
f) Leela Samson
Select the correct option:
  • (A) अ, ड, आणि इ
  • (B) ब, क आणि ई
  • (C) अ, ब आणि क
  • (D) ड, इआणि ई
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ड, आणि इ

अचूक उत्तर: पर्याय (१) अ, ड, आणि इ स्पष्टीकरण व विश्लेषण: केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC - सेन्सॉर बोर्ड) माजी अध्यक्ष: * अध्यक्ष राहिलेल्या व्यक्ती: - शर्मिला टागोर (ब): २००४ ते २०११ या काळात CBFC च्या अध्यक्षा होत्या. - अनुपम खेर (क): २००३...

प्रश्न #140 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) मध्य प्रदेशात सर्वात जास्त दैनिके प्रकाशित होतात.
ब) मराठीतले सर्वात पहिले दैनिक 'दर्पण' हे होते.
क) 'बॉम्बे समाचार' हे आजही प्रकाशित होणारे सर्वात जुने वर्तमानपत्र आहे.
ड) भारतीय भाषेत प्रकाशित झालेले सर्वात पहिले वर्तमानपत्र 'समाचार दर्पण' हे होते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements are correct?
a) The highest number of daily newspapers are published in Madhya Pradesh.
b) 'Darpan' was the first daily newspaper in Marathi.
c) 'Bombay Samachar' is the oldest newspaper still in publication today.
d) 'Samachar Darpan' was the first newspaper published in an Indian language.
Alternative answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (३) क आणि ड स्पष्टीकरण व विश्लेषण: वृत्तपत्रांच्या इतिहासाबाबत वस्तुनिष्ठ विश्लेषण: * विधान (अ) चुकीचे: भारतात सर्वाधिक दैनिक वृत्तपत्रे उत्तर प्रदेश राज्यातून प्रकाशित होतात (मध्य प्रदेशातून नाही). * विधान (ब) चुकीचे: १८३२ मध्ये...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स