⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे (पृष्ठ 5)

Public Administration, Education System & Media — Indian Polity & Constitution

'सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 177 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 5 / 9
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 100 (एकूण 177)
प्रश्न #81 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
योग्य कथने ओळखा :
अ) ऑक्टोबर, 1947 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ब) ही परिषद ‘वर्धा शैक्षणिक परिषद' म्हणून सुद्धा ओळखली जाते.
क) ह्या परिषदेत मोफत व सक्तीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, कला कौशल्यावर आधारित शिक्षण यांना महत्व देण्यात आले.
पर्यायी उत्तरे:
EN Identify the correct statements:
(a) In October 1947, the All India National Education Conference was organized under the chairmanship of Mahatma Gandhi.
(b) This conference is also known as the 'Wardha Education Conference'.
(c) In this conference, importance was given to free and compulsory primary and secondary education, and craft-centric education.
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब, क

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब, क स्पष्टीकरण: • विधान (अ) चुकीचे आहे: अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद ही ऑक्टोबर १९३७ मध्ये आयोजित करण्यात आली होती (ऑक्टोबर १९४७ मध्ये नव्हे). महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली २२-२३ ऑक्टोबर १९३७ रोजी वर्धा...

प्रश्न #82 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
कोठारी आयोगाने (1964-66) शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी खालील उद्दिष्टे सुचविली होती:
अ) नोकरी मिळण्यायोग्य शिक्षण
ब) सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेची प्राप्ती
क) आधुनिकीकरण प्रक्रियेस चालना
ड) सामाजिक, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
EN The Kothari Commission (1964-66) suggested which of the following objectives to reform education?
(a) Employable education
(b) Achieving social and national integration
(c) Accelerating the process of modernization
(d) Cultivating social, moral, and spiritual values
Which of the above options are correct?
  • (A) अ, ब, क
  • (B) अ, ब, ड
  • (C) ब, क, ड
  • (D) अ, क,ड
अचूक उत्तर: पर्याय (C) ब, क, ड

अचूक उत्तर: पर्याय (३) ब, क, ड स्पष्टीकरण: • कोठारी आयोग (१९६४-६६) - शिक्षण आणि राष्ट्रीय विकास: डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने शिक्षणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांची एक चतुःसूत्री (फोर-पॉइंट प्रोग्राम) सुचवली होती: १) उत्पादकता...

प्रश्न #83 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केल्यानुसार दहा गाभा घटकांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो?
अ) श्रमप्रतिष्ठा
ब) वैज्ञानिक दृष्टिकोण
क) स्त्री -पुरुष समानता
ड) पर्यावरण संरक्षण
पर्यायी उत्तरे:
EN Which components are included among the core components / values stated in the National Policy on Education?
(a) Dignity of labour
(b) Scientific temper
(c) Gender equality
(d) Protection of the environment
Alternative answers:
  • (A) ब, क, ड
  • (B) अ, क, ड
  • (C) अ, ब, ड
  • (D) अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (A) ब, क, ड

अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब, ड स्पष्टीकरण: • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ (NPE 1986) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात शालेय शिक्षणासाठी १० गाभा घटक आणि १० गाभा मूल्ये निश्चित करण्यात आली आहेत. • गाभा मूल्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा (अ), वैज्ञानिक...

प्रश्न #84 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
पुढील विधानांचा अभ्यास करा :
अ) पारंपारिक व सामाजिक गटांनी लोकशाही संस्थांच्या कार्यप्रणालीसाठी सामाजिक आधार उपलब्ध करून दिला आहे.
ब) जात, भाषा, धर्म व प्रादेशिक अस्मितांनी आपल्या मागण्या मांडून सोयीची धोरणे व सोयी-सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने दबाव देण्यासाठी लोकशाहीवादी राजकारणाचा वापर केला आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Study the following statements:
(a) Traditional and social groups have provided a social basis for the working of democratic institutions.
(b) Caste, linguistic, religious, and regional identities have utilized democratic politics to exert pressure for articulating their demands and securing favourable policies and amenities.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) केवळ अ बरोबर आहे.
  • (B) केवळ ब बरोबर आहे.
  • (C) अ व ब दोन्ही बरोबर आहेत.
  • (D) अ व ब दोन्ही बरोबर नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही बरोबर आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (३) अ व ब दोन्ही बरोबर आहेत. स्पष्टीकरण: भारतीय लोकशाहीच्या सामाजिक व राजकीय समीकरणांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: भारतातील पारंपारिक, जातीय व सामाजिक गटांनी लोकशाही संस्थांच्या कामकाजाला एक व्यापक सामाजिक आधार (Social...

प्रश्न #85 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे?
अ) बालक म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले व मुली.
ब) मोफत म्हणजे निःशुल्क शिक्षण होय.
क) प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण.
ड) प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतचे शिक्षण.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is/are related to the Right of Children to Free and Compulsory Education?
(a) Child means all boys and girls in the age group of 6 to 14 years.
(b) Free means education without any fee.
(c) Primary education means education from Class 1 to Class 4.
(d) Elementary education means education from Class 1 to Class 8.
Alternative answers:
  • (A) अ, ब, क विधाने योग्य आहेत.
  • (B) ब, क, ड विधाने योग्य आहेत.
  • (C) अ, क, ड विधाने योग्य आहेत.
  • (D) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब, ड विधाने योग्य आहेत. स्पष्टीकरण: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (RTE Act) च्या कलम २ मधील व्याख्या: • विधान (अ) योग्य आहे: कलम २(c) नुसार 'बालक' (Child) म्हणजे ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलगा किंवा...

प्रश्न #86 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
योग्य कथने ओळखा.
अ) भारतीय वृत्तपत्र परिषद ही वैधानिक पूर्ण न्यायिक स्वायत्त संस्था आहे.
ब) भारतीय वृत्तपत्र परिषदेमध्ये एक अध्यक्ष व 28 सदस्यांचा समावेश होतो.
क) वृत्तपत्राचे स्वातंत्र्य जतन करणे हा भारतीय वृत्तपत्र परिषदेचा उद्देश आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statements:
a) The Press Council of India is a statutory, fully judicial, autonomous institution.
b) The Press Council of India comprises a Chairman and 28 members.
c) The objective of the Press Council of India is to preserve the freedom of the press.
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब, क

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब, क स्पष्टीकरण व विश्लेषण: भारतीय वृत्तपत्र परिषदेची (PCI) रचना व उद्दिष्टे: * विधान (अ) चुकीचे: भारतीय वृत्तपत्र परिषद ही वैधानिक व अर्ध-न्यायिक (Quasi-judicial) स्वायत्त संस्था आहे. ती 'पूर्ण न्यायिक' (Fully Judicial /...

प्रश्न #87 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
योग्य कथन ओळखा.
अ) केंद्रीय विद्यापीठ बिहार' चे पुनर्नामकरण केंद्रीय विद्यापीठ दक्षिण बिहार' असे करण्यात आले.
ब) बिहार मध्ये 'जयप्रकाश नारायण केंद्रीय विद्यापीठ' या नावाने दुसऱ्या केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the correct statement:
(a) 'Central University of Bihar' was renamed as 'Central University of South Bihar'.
(b) A second Central University under the name 'Jayaprakash Narayan Central University' was established in Bihar.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) अ आणि ब दोन्ही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ स्पष्टीकरण: • विधान (अ) बरोबर आहे: केंद्रीय विद्यापीठ (सुधारणा) कायदा, २०१४ (Central Universities Amendment Act, 2014) अन्वये गया येथील 'केंद्रीय विद्यापीठ बिहार' चे पुनर्नामकरण 'केंद्रीय विद्यापीठ दक्षिण बिहार'...

प्रश्न #88 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
काही राज्यांचे अपवाद वगळता, 2015-16 नंतर सर्व शिक्षा अभियानासाठी केंद्र व राज्य सरकारांमध्ये निधी वाटप पद्धतीचे प्रमाण ......... असे होते.
EN Except for a few States, the fund sharing ratio between the Central and State Governments for Sarva Shiksha Abhiyan after 2015-16 was .........
  • (A) 60 : 40
  • (B) 75 : 25
  • (C) 70 : 30
  • (D) 65 : 35
अचूक उत्तर: पर्याय (A) 60 : 40

अचूक उत्तर: पर्याय (१) 60 : 40 स्पष्टीकरण: • १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारने केंद्र पुरस्कृत योजनांची पुनर्रचना केली. • २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून सर्व शिक्षा अभियानासाठी (SSA) निधी वाटपाचे प्रमाण सामान्य राज्यांसाठी केंद्र...

प्रश्न #89 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एम.फिल., पीएच.डी. सारख्या संशोधनाच्या अभ्यासाकरिता कोणती योजना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देते?
EN Which scheme provides financial assistance to Scheduled Caste students for research studies such as M.Phil. and Ph.D.?
  • (A) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती.
  • (B) डॉ.बी.आर.आंबेडकर राष्ट्रीय शिष्यवृत्ती.
  • (C) बाबू जगजीवन राम राष्ट्रीय शिष्यवृत्ती.
  • (D) महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय शिष्यवृती
अचूक उत्तर: पर्याय (A) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती.

अचूक उत्तर: पर्याय (१) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती. स्पष्टीकरण: • अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांना विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये एम.फिल. (M.Phil.) आणि पीएच.डी. (Ph.D.) सारख्या उच्च संशोधनासाठी 'राजीव गांधी राष्ट्रीय...

प्रश्न #90 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
आंध्र प्रदेश मध्ये कोणत्या उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना 2014 नंतर झाली?
अ) ट्रायबल विद्यापीठ ब) महात्मा गांधी विद्यापीठ
क) केंद्रीय विद्यापीठ ड) एन.आय.टी
पर्यायी उत्तरे :
EN Which higher educational institutions were established in Andhra Pradesh after 2014?
(a) Tribal University
(b) Mahatma Gandhi University
(c) Central University
(d) NIT
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त अ, ब, ड
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, क, ड

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त अ, क, ड स्पष्टीकरण: • आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४ (AP Reorganisation Act, 2014): आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्या विभाजनानंतर, १३ व्या अनुसूचीनुसार नवीन आंध्र प्रदेश राज्यात राष्ट्रीय व उच्च शैक्षणिक संस्था स्थापन...

प्रश्न #91 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
2018 या वर्षाकरता एन्.आय.आर.एफ्.ने विद्यापीठाची मानांकने जाहीर केली. खालील पहिल्या चार संस्थाकरता योग्य अनुक्रम काय आहे.
अ) बनारस हिंदू विश्वविद्यालय
ब) जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय
क) अण्णा विश्वविद्यालय
ड) भारतीय विज्ञान संस्था
पर्यायी उत्तरे :
EN In 2018, NIRF released university rankings. What is the correct sequence for the following top four institutions?
(a) Banaras Hindu University
(b) Jawaharlal Nehru University
(c) Anna University
(d) Indian Institute of Science
Alternative answers:
  • (A) क, अ, ड, ब
  • (B) ड, ब, अ, क
  • (C) ब, अ, ड, क
  • (D) अ, ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (B) ड, ब, अ, क

अचूक उत्तर: पर्याय (२) ड, ब, अ, क स्पष्टीकरण: • NIRF मानांकन २०१८ (National Institutional Ranking Framework - विद्यापीठ श्रेणी): मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या NIRF २०१८ मधील सर्वोच्च ४ विद्यापीठांचा अचूक क्रम खालीलप्रमाणे होता: - रँक १...

प्रश्न #92 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the Kothari Committee on Civil Services Examination?
1: Kothari Committee was appointed in 1974.
2: Kothari Committee submitted its report in 1976.
3: Kothari Committee's recommendations were accepted in 1977.
4: Kothari Committee's recommendations came into effect in 1979.
  • (A) कोठारी समिती 1974 मध्ये नियुक्त करण्यात आली.
  • (B) कोठारी समितीने आपला अहवाल 1976 मध्ये सादर केला.
  • (C) कोठारी समितीच्या शिफारशी 1977 मध्ये स्विकारण्यात आल्या.
  • (D) कोठारी समितीच्या शिफारशी 1979 मध्ये अंमलात आल्या.
अचूक उत्तर: पर्याय (C) कोठारी समितीच्या शिफारशी 1977 मध्ये स्विकारण्यात आल्या.

प्रश्न #93 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्राच्या पुढीलपैकी कोणत्या भूमिका महत्त्वाच्या आहेत?
अ) प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रे स्थानिक वाचकांना आकर्षित करतात.
ब) लोकांना त्यांच्या मातृभाषेत राजकीय चर्चा समजून घेता येतात.
क) प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांचा रोख राष्ट्रीय असतो.
ड) प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांच्या सर्वदूर प्रसारातून भारतीय लोकशाहीला पाठबळ मिळते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following roles of regional language newspapers are significant?
a) Regional language newspapers attract local readership.
b) People can understand political debates in their mother tongue.
c) Regional language newspapers possess a national orientation.
d) Widespread reach of regional language newspapers lends strength to Indian democracy.
Alternative answers:
  • (A) वरीलपैकी कोणतेही भूमिका नाही.
  • (B) वरीलपैकी सर्व भूमिका आहेत.
  • (C) केवळ अ, ब क
  • (D) केवळ अ, ब व ड
अचूक उत्तर: पर्याय (D) केवळ अ, ब व ड

अचूक उत्तर: पर्याय (४) केवळ अ, ब व ड स्पष्टीकरण व विश्लेषण: भारतातील प्रादेशिक भाषेतील (Vernacular / Regional) वृत्तपत्रांचे लोकशाहीतील योगदान: * विधान (अ) बरोबर: प्रादेशिक वृत्तपत्रे स्थानिक समस्या, संस्कृती, स्थानिक घडामोडी आणि शेती-ग्रामीण...

प्रश्न #94 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
लोकप्रिय मराठी दैनिक सकाळचे संस्थापक कोण होते?
EN Who was the founder of the popular Marathi daily 'Sakal'?
  • (A) डॉ. नानासाहेब परुळेकर
  • (B) कुमार केतकर
  • (C) जवाहरलाल दर्डा
  • (D) प्रतापराव पवार
अचूक उत्तर: पर्याय (A) डॉ. नानासाहेब परुळेकर

अचूक उत्तर: पर्याय (१) डॉ. नानासाहेब परुळेकर स्पष्टीकरण व विश्लेषण: * 'दैनिक सकाळ' या लोकप्रिय मराठी वृत्तपत्राची स्थापना डॉ. नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर (Dr. Nanasaheb Parulekar) यांनी १ जानेवारी १९३२ रोजी पुणे येथे केली. * त्यांनी सामान्य...

प्रश्न #95 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
वृत्तपत्र' या प्रसारमाध्यमाला खालील लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ (Bible) म्हटले आहे.
EN Which of the following writers described the mass medium 'newspaper' as the 'Bible of Democracy'?
  • (A) प्रो.लास्की
  • (B) हेरॉल्ड लास्वेल
  • (C) वाल्टर लिपमन
  • (D) डेव्हीड इस्टन
अचूक उत्तर: पर्याय (C) वाल्टर लिपमन

अचूक उत्तर: पर्याय (३) वाल्टर लिपमन स्पष्टीकरण व विश्लेषण: * प्रसिद्ध अमेरिकन लेखक, विचारवंत आणि पत्रकार वाल्टर लिपमन (Walter Lippmann) यांनी वृत्तपत्राला 'लोकशाहीचा धर्मग्रंथ' (Bible of Democracy) असे संबोधले आहे. * लिपमन यांनी त्यांच्या 'पब्लिक...

प्रश्न #96 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
प्रत्यायुक्त विधीविधानाच्या स्थापनेसाठी प्रत्येकी एक अध्यक्ष आणि गरजेनुसार उपाध्यक्षांची नेमणूक केली जाते, प्रत्येक प्रत्यायुक्त विधी विधानाच्या अध्यक्षाची पात्रता खालील निष्कर्षावर आधारित आहे.
EN For the appointment of Chairman and Vice-Chairmen of Subordinate Legislation / delegated regulatory bodies, the eligibility of the Chairman is based on which of the following criteria?
  • (A) हे की ते एखाद्या महाविद्यालयाचे प्राचार्य असणे अनिवार्य आहे.
  • (B) हे की अध्यक्ष होण्यासाठी त्या व्यक्तीला किमान 2 वर्षे, भारत सरकारच्या कार्यालयात सचिवपदी कार्य केलेले असावे अथवा केंद्र/राज्य शासनाच्या सेवेत वरीष्ठ श्रेणीत (ज्यांची वेतनश्रेणी सचिवापेक्षा कमी पदाच्या वेतनश्रेणीपेक्षा कमी नाही) नेमणूक असावी.
  • (C) हे की ती व्यक्ती खासदार असावी.
  • (D) हे की ती व्यक्ती निवृत्त जिल्हा न्यायाधीश असावी.
अचूक उत्तर: पर्याय (B) हे की अध्यक्ष होण्यासाठी त्या व्यक्तीला किमान 2 वर्षे, भारत सरकारच्या कार्यालयात सचिवपदी कार्य केलेले असावे अथवा केंद्र/राज्य शासनाच्या सेवेत वरीष्ठ श्रेणीत (ज्यांची वेतनश्रेणी सचिवापेक्षा कमी पदाच्या वेतनश्रेणीपेक्षा कमी नाही) नेमणूक असावी.

प्रश्न #97 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा.
अ) सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश सामाजिक, प्रांतिक, व लिंग या आधारावर असणाऱ्या अंतराला कमी करणे होय.
ब) मुलांची आध्यात्मिक व मानसिक क्षमता वाढविणे हे सर्व शिक्षा अभियानाचे ध्येय आहे.
क) विद्यार्थ्यांना मुल्यधिष्ठीत शिक्षण प्रदान करणे सर्व शिक्षा अभियानाचे उद्देश आहे.
ड) 6 ते 18 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण प्रदान करणे सर्व शिक्षा अभियानाचे ध्येय आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements:
(a) The objective of Sarva Shiksha Abhiyan is to bridge social, regional, and gender gaps.
(b) To develop the spiritual and mental potential of children is the goal of Sarva Shiksha Abhiyan.
(c) Providing value-based education to students is an objective of Sarva Shiksha Abhiyan.
(d) Providing primary education to children in the 6 to 18 age group is the goal of Sarva Shiksha Abhiyan.
Alternative answers:
  • (A) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
  • (B) अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
  • (C) अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
  • (D) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत. स्पष्टीकरण: सर्व शिक्षा अभियानाच्या (SSA) उद्दिष्टांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: प्राथमिक शिक्षणातील सामाजिक, प्रादेशिक आणि लिंगभेद दूर करणे हे SSA चे मुख्य ध्येय होते. • विधान (ब) बरोबर...

प्रश्न #98 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत, आठव्या इयत्तेपर्यंत सर्व मुलामुलींना सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण देणे हे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करायचे होते?
EN Under Sarva Shiksha Abhiyan, by which year was the objective of providing universal elementary education up to Class 8 to all boys and girls targeted to be achieved?
  • (A) इ.स. 2018
  • (B) इ.स.2016
  • (C) इ.स. 2010
  • (D) इ.स.2016-18
अचूक उत्तर: पर्याय (C) इ.स. 2010

अचूक उत्तर: पर्याय (३) इ.स. 2010 स्पष्टीकरण: • सर्व शिक्षा अभियान (SSA) हे कालमर्यादित (Time-bound) उद्दिष्टांसह सुरू करण्यात आले होते. • SSA ची मूळ कालमर्यादित उद्दिष्टे खालीलप्रमाणे ठरवली होती: १) २००३ पर्यंत: सर्व मुले शाळा, शिक्षण हमी केंद्र...

प्रश्न #99 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
सर्व शिक्षा अभियानासंदर्भात खालील विधानांचा विचार करा.
अ) राजीव गांधी यांनी सुरू केले.
ब) भारत शासनाचा कार्यक्रम.
क) अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू करण्यात आले.
ड) 'पढे भारत बढे भारत' या कार्यक्रमाचा एक उप-कार्यक्रम होता.
पर्याय उत्तरे:
EN Consider the following statements regarding Sarva Shiksha Abhiyan:
(a) Started by Rajiv Gandhi.
(b) A programme of the Government of India.
(c) Started by Atal Bihari Vajpayee.
(d) A programme of the Government of Maharashtra.
Alternative answers:
  • (A) अ, ब, आणि ड पर्याय योग्य आहेत.
  • (B) अ आणि ब पर्याय योग्य आहेत.
  • (C) ब आणि क पर्याय योग्य आहेत.
  • (D) ब, क आणि ड पर्याय योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) ब आणि क पर्याय योग्य आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (३) ब आणि क पर्याय योग्य आहेत. स्पष्टीकरण: सर्व शिक्षा अभियानाबाबत (SSA) विधानांचे परीक्षण: • विधान (ब) बरोबर आहे: हे अभियान भारत सरकारचा (Government of India) देशव्यापी flagship कार्यक्रम आहे. • विधान (क) बरोबर आहे: हे अभियान...

प्रश्न #100 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
विद्यापिठीय शिक्षणाविषयी गुणवत्ता सुधारण्यासाठी कोठारी आयोगाने केलेल्या शिफारशींपैकी महत्त्वपूर्ण शिफारस म्हणजे
अ) ग्रंथ व नियतकालिकांच्या खरेदीवर खर्च वाढवणे.
ब) विद्यार्थी कल्याण योजना राबविणे.
क) विद्यापीठातील प्रवेश बाहेरील संस्थेमार्फत करणे.
ड) विद्यापीठात संशोधन करण्यावर भर.
पर्यायी उत्तरे:
EN Among the recommendations made by the Kothari Commission to improve the quality of university education, important recommendations include:
(a) Development of libraries
(b) Development of laboratories
(c) Construction of hostels
(d) Recruitment of quality teachers
Alternative answers:
  • (A) केवळ अ, ब, ड विधाने बरोबर आहेत.
  • (B) केवळ ब, क, ड विधाने. बरोबर आहेत.
  • (C) वरिलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत.
  • (D) केवळ अ, ब, क विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ, ब, ड विधाने बरोबर आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (१) केवळ अ, ब, ड विधाने बरोबर आहेत. स्पष्टीकरण: • कोठारी आयोग (१९६४-६६): विद्यापीठ व उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आयोगाने शैक्षणिक व पायाभूत सुधारणांवर भर दिला. • आयोगाच्या शिफारशींमध्ये प्रामुख्याने: - (अ) ग्रंथालयांचा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स