भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2018
MEDIUM
खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट नाही.
EN
Which of the following subjects is NOT included in the State List?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पांथगृहे व पांथगृहपाल
Inns and inn-keepers
B
पैज व जुगार
Betting and gambling
C
औषधे आणि विष
Drugs and poisons
D
पथकर
Tolls